एकूण 2 परिणाम
November 08, 2020
दिवाळी म्हणजे साऱ्यांचा आनंदाचा उत्सव. हा उत्सव फटाक्‍यांशिवाय पार पडत नाही. कधी लहानांचा हट्ट, कधी तरुणाईची मस्ती, तर कधी वर्षातून एकदा येणारा सण म्हणून लाखोंची खरेदी होते. मात्र क्षणात कोट्यवधीची राखही होते, तर आवाजाने अनेकांची आयुष्यही उद्‌ध्वस्त होतात. कोरोना काळात फटाक्‍यामुळे होणाऱ्या...
October 26, 2020
नागपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, ऊर्जामंत्री नितीन राऊत, शिवसेना नेते संजय राऊत यांच्या संदर्भात अपमानजनक भाषेचा वापर करीत आक्षेपार्ह मजकूर सोशल मीडियावरून प्रसारित करणाऱ्या नागपूरच्या समीत ठक्कर याला गुजरातच्या राजकोट येथून अटक करण्यात आल्याचे समजते. नागपूर व मुंबई...