एकूण 4 परिणाम
October 29, 2020
मुंबई: सांडपाण्यावर प्रक्रिया न करता ते थेट समुद्रात सोडल्याप्रकरणी राष्ट्रीय हरित लवादाने मुंबई पालिकेला 29.75 कोटी रूपयांचा दंड ठोठावला आहे. मुंबईत अशी 85 ठिकाणं असून यामुळे पर्यावरणाचे नुकसान झालं आहे. त्याची भरपाई म्हणून केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाला 4.25 कोटी रूपये भरण्याचे आदेश ही लवादाने...
October 19, 2020
मुंबई : आरेमधील मेट्रो कारशेडचा प्रकल्प कांजूरमार्गला हलवल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला होता; मात्र त्याच जागी पुन्हा एकदा भूमापन सर्वेक्षण सुरू असल्याचे काही पर्यावरणवाद्यांनी समोर आणले आहे. आरेमधील मेट्रो कारशेड प्रकल्प रद्द झाला असला तरी काही ठेकेदारांचे काम सुरू असल्याची माहिती मिळत...
October 12, 2020
मुंबई - महाविकास आघाडी सरकारने आरे येथील प्रस्तावित मेट्रो कारशेड कांजूर येथे हलवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे अनेक पर्यावरण प्रेमींनी स्वागत केले असले तरी, याविरोधातही प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारच्या निर्णयावर सडकून टीका केली आहे...
October 05, 2020
मुंबई : येत्या दोन महिन्यात मुंबई शहर, उपनगर, रायगड, पालघर, ठाणे येथील विविध सरकारी विभागांनी आपल्याकडील कांदळवनांच्या जमिनी वन विभागाकडे हस्तांतरित करण्यात येणार आहेत. या जमिनींवरील वाढते अतिक्रमण आणि कारवाईसंदर्भात वन विभागाकडे नसलेले हक्क लक्षात घेता, हा निर्णय घेण्यात आलाय. महत्त्वाचे म्हणजे या...