एकूण 1 परिणाम
November 08, 2020
दिवाळी म्हणजे साऱ्यांचा आनंदाचा उत्सव. हा उत्सव फटाक्‍यांशिवाय पार पडत नाही. कधी लहानांचा हट्ट, कधी तरुणाईची मस्ती, तर कधी वर्षातून एकदा येणारा सण म्हणून लाखोंची खरेदी होते. मात्र क्षणात कोट्यवधीची राखही होते, तर आवाजाने अनेकांची आयुष्यही उद्‌ध्वस्त होतात. कोरोना काळात फटाक्‍यामुळे होणाऱ्या...