एकूण 6 परिणाम
नोव्हेंबर 08, 2019
नवी मुंबई : महाराष्ट्र सागरी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने (एमसीझेडएमए) नवी मुंबई-उरणमधील पाणजे व करंजा जेट्टीजवळील परिसर सीआरझेड १ (पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील) अंतर्गत येत असल्याने त्याचे संरक्षण होणे गरजेचे आहे, असे प्रतिज्ञापत्र मुंबई उच्च न्यायालयात नुकतेच सादर करण्यात आले. त्यामुळे...
नोव्हेंबर 05, 2019
नागपूर  : अंबाझरी तलावातील प्रदूषित पाण्याच्या प्रकरणात सर्व प्रतिवाद्यांना उत्तर सादर करण्याची शेवटची संधी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिली आहे. तसेच, उत्तर समाधानकारक नसल्यास 20 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येईल, अशीदेखील तंबी उच्च न्यायालयाने दिली. अंबाझरी तलावातील शेकडो माशांच्या...
ऑक्टोबर 07, 2019
नवी दिल्ली : आरे वसाहतीतील वृक्षतोडीला अखेर सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती मिळाली असून, पर्यावरणप्रेमींच्या लढ्याला यश आले आहे. यापुढे एकही झाड कापता येणार नाही, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला दिले आहेत.  आरे मेट्रो कारशेडसाठी वृक्ष तोडण्याच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या पर्यावरण...
जुलै 12, 2019
मुंबई - शहर-उपनगरांमधील सांडपाणी योग्य प्रक्रिया करूनच अरबी समुद्रात सोडण्याची यंत्रणा मुंबई महापालिकेने काटेकोरपणे राबवलीच पाहिजे, असा आदेश उच्च न्यायालयाने गुरुवारी (ता. ११) दिला. या संदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) पाहणी करून महापालिकेकडून तिमाही अहवाल घ्यावा, असे...
ऑगस्ट 22, 2018
गणेशोत्सवाच्या संदर्भातील अनेक नियमांना यंदा सवलत देण्यामागे आपली मतपेढी शाबूत ठेवण्याचा हेतू स्पष्ट दिसतो. तोंडावर आलेल्या निवडणुकांमुळे सणांच्या काळातील दणदणाट अधिकाधिक कर्कश्‍श होणार, अशीच चिन्हे आहेत.   लोकमान्य टिळकांनी सव्वाशे वर्षांपूर्वी सार्वजनिक गणेशोत्सवाची प्रथा सुरू केली, तेव्हा...
जून 24, 2018
मुंबई : नवी मुंबईतील नेरूळ ते मुंबई प्रवास 45 मिनिटांत पार करण्याचे नवी मुंबईकरांचे स्वप्न वर्षभरासाठी लांबणीवर पडले आहे. या प्रवासासाठी नेरूळ येथील खारफुटी क्षेत्रातील कामांना न्यायालयाची परवानगी मिळाल्यानंतरही या प्रकल्पाचे काम संथ गतीने सुरू आहे.  राज्य सरकारने जून 2015मध्ये मुंबई ते नेरूळ व...