एकूण 10 परिणाम
नोव्हेंबर 08, 2019
नवी मुंबई : महाराष्ट्र सागरी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने (एमसीझेडएमए) नवी मुंबई-उरणमधील पाणजे व करंजा जेट्टीजवळील परिसर सीआरझेड १ (पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील) अंतर्गत येत असल्याने त्याचे संरक्षण होणे गरजेचे आहे, असे प्रतिज्ञापत्र मुंबई उच्च न्यायालयात नुकतेच सादर करण्यात आले. त्यामुळे...
नोव्हेंबर 05, 2019
नागपूर  : अंबाझरी तलावातील प्रदूषित पाण्याच्या प्रकरणात सर्व प्रतिवाद्यांना उत्तर सादर करण्याची शेवटची संधी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिली आहे. तसेच, उत्तर समाधानकारक नसल्यास 20 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येईल, अशीदेखील तंबी उच्च न्यायालयाने दिली. अंबाझरी तलावातील शेकडो माशांच्या...
ऑक्टोबर 05, 2019
मुंबई : आरेमधील वृक्षतोडीला सुरवातीपासून विरोध करणारे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आरेमधील वृक्षतोडीला विरोध केला आहे. तसेच त्यांनी वृक्षतोड करणाऱ्यांना पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करायला पाठवायला हवे असे म्हटले आहे. The vigour with which the @MumbaiMetro3 is slyly and...
सप्टेंबर 03, 2019
मुंबई : मेट्रो कारशेडसाठी आरे वसाहतीतील तब्बल अडीच हजारांहून अधिक झाडांची कटाई करण्याच्या मुंबई महापालिकेच्या निर्णयाविरोधात आता मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाली. या याचिकेवर बुधवारी न्यायालयात सुनावणी होणार आहे. पर्यावरणप्रेमी झोरु बथेना यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे....
ऑगस्ट 07, 2019
मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासी आणि झोपडीवासीयांच्या पुनवर्सनासाठी हाती घेण्यात आलेला आरे वसाहतीमधील एसआरए प्रकल्प आता म्हाडासाठी डोकेदुखी ठरत आहे. या प्रकल्पाच्या निविदेला सलग पाचव्यांदा प्रतिसाद न मिळाल्यामुळे आणखी मुदतवाढ द्यायची की नाही, याबाबत पुनर्विचार करणार असल्याचे म्हाडाने...
जुलै 21, 2019
मुंबई : खारफुटीची जंगले आणि पाणथळ जागा ही नवी मुंबईची "तटबंदी'. विकासाच्या नावावर सातत्याने तिच्यावर हल्ले होत असतानाच सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयाने येथील "संरक्षित पाणथळ'ही संकटात सापडली आहे.  नवी मुंबईत शिरणारे भरतीचे पाणी अडवणारी ही नैसर्गिक यंत्रणाच अशा प्रकारे तथाकथित विकासाच्या...
फेब्रुवारी 22, 2019
मुंबई - अरबी समुद्रातील प्रस्तावित शिवस्मारकाच्या कामावरील स्थगिती उठवण्याची राज्य सरकारची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. सरकारने यासंदर्भातील याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली होती; मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्याला नकार देत तूर्तास ही स्थगिती कायम ठेवल्यामुळे शिवस्मारकाचे काम...
फेब्रुवारी 12, 2019
गोवा : सांगे तालुक्यातील नेत्रावली गावात उभारण्यात येत असलेल्या ईको- टुरिझम प्रकल्प हाईडवे हॉस्पिटॅलिटीचे अभिजात पर्रीकर यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने जनहित याचिकेत आज नोटीस बजावली आहे. अभिजात पर्रीकर हे मु्ख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र आहेत.  नेत्रावलीचे पंच अभिजित देसाई व...
फेब्रुवारी 02, 2019
मुंबई - राज्यभरातील नद्यांचे संवर्धन करण्यासाठी राज्य सरकारने तातडीने योजना आखायला हवी. तसेच, अनधिकृत बांधकामे आणि प्रदूषण रोखायला हवे, असे निर्देश आज मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले.  नद्यांच्या शुद्धीकरणासाठी आणि किनाऱ्यांवर होणाऱ्या अतिक्रमणाबाबत चिंता व्यक्त करणाऱ्या जनहित याचिकेवर आज...
जानेवारी 11, 2019
मुंबई : अवैध मार्गाने वाळू तस्करी करणारी वाहने, वाळू उपशासाठी वापरली जाणारी यंत्रसामग्री जप्त केल्यावर महसूल प्रशासनाकडून त्यावर दंडापोटी रक्‍कम वसूल केली जाते. ही दंडाची रक्‍कम कमी करण्याचा सरकारचा विचार असून, पुढील काही दिवसांत याबाबतचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत येणार असल्याचे सूत्रांकडून समजते. ...