एकूण 4 परिणाम
नोव्हेंबर 17, 2019
मुंबई : मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर खालापूर ते कुसगावदरम्यान दोन टप्प्यांत बांधण्यात येणाऱ्या बोगद्यासाठी तब्बल पाच हजार झाडांवर कुऱ्हाड चालवण्यात येणार आहे. ही झाडे कापल्यानंतर नव्याने 48 हजार झाडे लावण्यात येणार असल्याचे राज्य रस्ते विकास महामंडळाने स्पष्ट केले आहे. या महत्त्वाच्या प्रकल्पामुळे...
ऑक्टोबर 07, 2019
नवी दिल्ली : आरे वसाहतीतील वृक्षतोडीला अखेर सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती मिळाली असून, पर्यावरणप्रेमींच्या लढ्याला यश आले आहे. यापुढे एकही झाड कापता येणार नाही, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला दिले आहेत.  आरे मेट्रो कारशेडसाठी वृक्ष तोडण्याच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या पर्यावरण...
ऑक्टोबर 05, 2019
मुंबई : आरेमधील वृक्षतोडीला सुरवातीपासून विरोध करणारे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आरेमधील वृक्षतोडीला विरोध केला आहे. तसेच त्यांनी वृक्षतोड करणाऱ्यांना पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करायला पाठवायला हवे असे म्हटले आहे. The vigour with which the @MumbaiMetro3 is slyly and...
मे 14, 2019
मुंबई - वांद्रे-वर्सोवा सी लिंक प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सुमारे 104 झाडांची कत्तल होण्याची शक्‍यता आहे. त्यासाठी महाराष्ट्र रस्ते विकास प्राधिकरणाने (एमएसआरडीसी) मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाकडे परवानगी मागितली आहे. नागरिकांनी 16 मेपर्यंत या प्रस्तावावर आक्षेप-हरकती नोंदवाव्यात, असे आवाहनही...