ऑक्टोबर 18, 2019
नवी मुंबई (बातमीदार) : गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाने कमी आवाज आणि कमी प्रदूषण करणारे हरित फटाके (पर्यावरणपूरक) वाजवण्यास मंजुरी दिली होती. मात्र हरित फटाके बाजारात उपलब्ध नसल्याने गेल्या वर्षीची दिवाळी कर्णकर्कशच ठरली होती. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर) आणि राष्ट्रीय पर्यावरण...
ऑक्टोबर 08, 2019
नवी दिल्ली - मेट्रो कारशेडसाठी आरे वसाहतीमध्ये आता झाडे न तोडण्याचे आदेश आज सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. मात्र, कारशेडसाठी आवश्यक असलेली वृक्षतोड आधीच करून झाली आहे, असे महाराष्ट्र सरकारने सांगितले आहे. न्यायालयाच्या या आदेशाचे विरोधकांनी स्वागत केले. सरकारने आरे वसाहतीतील २६०० झाडे कापली आहेत...
ऑक्टोबर 07, 2019
नवी दिल्ली : आरे वसाहतीतील वृक्षतोडीला अखेर सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती मिळाली असून, पर्यावरणप्रेमींच्या लढ्याला यश आले आहे. यापुढे एकही झाड कापता येणार नाही, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला दिले आहेत.
आरे मेट्रो कारशेडसाठी वृक्ष तोडण्याच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या पर्यावरण...
जुलै 21, 2019
मुंबई : खारफुटीची जंगले आणि पाणथळ जागा ही नवी मुंबईची "तटबंदी'. विकासाच्या नावावर सातत्याने तिच्यावर हल्ले होत असतानाच सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयाने येथील "संरक्षित पाणथळ'ही संकटात सापडली आहे.
नवी मुंबईत शिरणारे भरतीचे पाणी अडवणारी ही नैसर्गिक यंत्रणाच अशा प्रकारे तथाकथित विकासाच्या...
जुलै 17, 2019
मुंबई - राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी किनारी मार्ग (कोस्टल रोड) प्रकल्प आज मुंबई उच्च न्यायालयाने रोखला. शहरातील वाहतूक कोंडीवर उपाय शोधताना सोईस्कर निर्णय घेऊ नका; सर्व पर्यायांचा विचार करा, असे खडे बोल खंडपीठाने सुनावले. त्यामुळे राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेला दणका बसला आहे.
किनारी मार्ग...
मे 14, 2019
मुंबई - वांद्रे-वर्सोवा सी लिंक प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सुमारे 104 झाडांची कत्तल होण्याची शक्यता आहे. त्यासाठी महाराष्ट्र रस्ते विकास प्राधिकरणाने (एमएसआरडीसी) मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाकडे परवानगी मागितली आहे. नागरिकांनी 16 मेपर्यंत या प्रस्तावावर आक्षेप-हरकती नोंदवाव्यात, असे आवाहनही...
मार्च 22, 2019
नेरळ - माथेरान या पर्यावरणदृष्ट्या संवेदन असलेल्या पर्यटन स्थळी वाहनांना बंदी असताना देखील मालवाहू वाहने शहरात नियमांचे उल्लंघन करून लोकवस्तीत जात आहेत. रात्रीच्या अंधारात हा सर्व खेळ सुरू असून माथेरान पालिकेचे याबाबत उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रकार सुरू आहे.
दरम्यान, या प्रकरणाची माहिती पोलीस...
फेब्रुवारी 22, 2019
मुंबई - अरबी समुद्रातील प्रस्तावित शिवस्मारकाच्या कामावरील स्थगिती उठवण्याची राज्य सरकारची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. सरकारने यासंदर्भातील याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली होती; मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्याला नकार देत तूर्तास ही स्थगिती कायम ठेवल्यामुळे शिवस्मारकाचे काम...
फेब्रुवारी 22, 2019
मुंबई - अरबी समुद्रातील प्रस्तावित शिवस्मारकाच्या कामावरील स्थगिती उठवण्याची राज्य सरकारची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. सरकारने यासंदर्भातील याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली होती; मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्याला नकार देत तूर्तास ही स्थगिती कायम ठेवल्यामुळे शिवस्मारकाचे काम...
जानेवारी 17, 2019
मुंबई - राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या कामाला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने ब्रेक लागला आहे. प्रकल्पस्थळी कोणतेही काम करू नये, असे आदेश शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिल्याने मंगळवारी उशिरा कंत्राटदाराला हे काम थांबवण्याचे आदेश...