एकूण 7 परिणाम
ऑक्टोबर 08, 2019
नवी दिल्ली - मेट्रो कारशेडसाठी आरे वसाहतीमध्ये आता झाडे न तोडण्याचे आदेश आज सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. मात्र, कारशेडसाठी आवश्‍यक असलेली वृक्षतोड आधीच करून झाली आहे, असे महाराष्ट्र सरकारने सांगितले आहे. न्यायालयाच्या या आदेशाचे विरोधकांनी स्वागत केले. सरकारने आरे वसाहतीतील २६०० झाडे कापली आहेत...
जुलै 17, 2019
मुंबई - राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी किनारी मार्ग (कोस्टल रोड) प्रकल्प आज मुंबई उच्च न्यायालयाने रोखला. शहरातील वाहतूक कोंडीवर उपाय शोधताना सोईस्कर निर्णय घेऊ नका; सर्व पर्यायांचा विचार करा, असे खडे बोल खंडपीठाने सुनावले. त्यामुळे राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेला दणका बसला आहे. किनारी मार्ग...
जुलै 05, 2019
मुंबई - महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या यंत्रणांना सहकार्य करा, असा आदेश गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला.  हत्येसाठी वापरलेल्या हत्यारांचे सुटे भाग खाडीत शोधण्यासाठी सरकार परवानगी...
मार्च 23, 2019
मुंबई - वर्सोवा लिंक रोड येथील खारफुटी परिसरात बांधकामाला मनाई करण्याच्या मागणीची जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी खंडपीठाने राज्य सरकार व मुंबई महापालिकेला नोटीस बजावण्याचे निर्देश शुक्रवारी (ता. 22) दिले. राज्य सरकारच्या किनारी मार्ग प्रकल्पाशी संबंधित अन्य कामांत...
ऑगस्ट 22, 2018
गणेशोत्सवाच्या संदर्भातील अनेक नियमांना यंदा सवलत देण्यामागे आपली मतपेढी शाबूत ठेवण्याचा हेतू स्पष्ट दिसतो. तोंडावर आलेल्या निवडणुकांमुळे सणांच्या काळातील दणदणाट अधिकाधिक कर्कश्‍श होणार, अशीच चिन्हे आहेत.   लोकमान्य टिळकांनी सव्वाशे वर्षांपूर्वी सार्वजनिक गणेशोत्सवाची प्रथा सुरू केली, तेव्हा...
जुलै 14, 2018
मुंबई - पर्यावरणाला हानिकारक ठरणारे थर्माकोल आणि मखर सजावटीच्या वस्तूंवरील बंदीबाबतचा राज्य सरकारचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी कायम ठेवला. त्यामुळे यंदापासून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा होण्यास मदत मिळेल. राज्यभरात प्लॅस्टिक, थर्माकोलसह पेट बाटल्या व अन्य घातक वस्तूंवर राज्य सरकारने...
जुलै 05, 2018
औरंगाबाद - जलयुक्‍त शिवार अभियान हे सरकारने आपले चेले-चपाटे पोसण्याचा धंदा बनविला आहे. यात शास्त्रशुद्ध माथा ते पायथा संसाधन विकास पद्धतीला तिलांजली देऊन पर्यावरणाचा ऱ्हास, परिस्थितीचा विध्वंस आणि भ्रष्टाचाराला मोकळे रान करून दिले असल्याचा आरोप अर्थतज्ज्ञ तथा याचिकाकर्ते प्रा. एच. एम. देसरडा यांनी...