एकूण 3 परिणाम
नोव्हेंबर 05, 2019
नागपूर  : अंबाझरी तलावातील प्रदूषित पाण्याच्या प्रकरणात सर्व प्रतिवाद्यांना उत्तर सादर करण्याची शेवटची संधी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिली आहे. तसेच, उत्तर समाधानकारक नसल्यास 20 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येईल, अशीदेखील तंबी उच्च न्यायालयाने दिली. अंबाझरी तलावातील शेकडो माशांच्या...
जुलै 05, 2019
मुंबई - महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या यंत्रणांना सहकार्य करा, असा आदेश गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला.  हत्येसाठी वापरलेल्या हत्यारांचे सुटे भाग खाडीत शोधण्यासाठी सरकार परवानगी...
जुलै 17, 2018
अकोला : शहर भूमिगत गटार योजनेमध्ये झालेल्या अनियमितता आणि पाटबंधारे व पर्यावरण विभागाच्या नाहरकत प्रमाणपत्राशिवाय, सर्व नियम धाब्यावर बसवून सुरू असलेल्या  कामांवर स्थगनादेश देवून पंधरा दिवसाच्या आत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश पर्यावरण मंत्री ना. रामदास कदम यांनी आज दिले. भूमिगत गटार...