एकूण 7 परिणाम
नोव्हेंबर 17, 2019
मुंबई : मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर खालापूर ते कुसगावदरम्यान दोन टप्प्यांत बांधण्यात येणाऱ्या बोगद्यासाठी तब्बल पाच हजार झाडांवर कुऱ्हाड चालवण्यात येणार आहे. ही झाडे कापल्यानंतर नव्याने 48 हजार झाडे लावण्यात येणार असल्याचे राज्य रस्ते विकास महामंडळाने स्पष्ट केले आहे. या महत्त्वाच्या प्रकल्पामुळे...
ऑक्टोबर 05, 2019
मुंबई : आरेमधील वृक्षतोडीला सुरवातीपासून विरोध करणारे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आरेमधील वृक्षतोडीला विरोध केला आहे. तसेच त्यांनी वृक्षतोड करणाऱ्यांना पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करायला पाठवायला हवे असे म्हटले आहे. The vigour with which the @MumbaiMetro3 is slyly and...
जुलै 05, 2019
मुंबई - महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या यंत्रणांना सहकार्य करा, असा आदेश गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला.  हत्येसाठी वापरलेल्या हत्यारांचे सुटे भाग खाडीत शोधण्यासाठी सरकार परवानगी...
फेब्रुवारी 22, 2019
मुंबई - अरबी समुद्रातील प्रस्तावित शिवस्मारकाच्या कामावरील स्थगिती उठवण्याची राज्य सरकारची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. सरकारने यासंदर्भातील याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली होती; मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्याला नकार देत तूर्तास ही स्थगिती कायम ठेवल्यामुळे शिवस्मारकाचे काम...
फेब्रुवारी 02, 2019
मुंबई - राज्यभरातील नद्यांचे संवर्धन करण्यासाठी राज्य सरकारने तातडीने योजना आखायला हवी. तसेच, अनधिकृत बांधकामे आणि प्रदूषण रोखायला हवे, असे निर्देश आज मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले.  नद्यांच्या शुद्धीकरणासाठी आणि किनाऱ्यांवर होणाऱ्या अतिक्रमणाबाबत चिंता व्यक्त करणाऱ्या जनहित याचिकेवर आज...
जानेवारी 17, 2019
मुंबई - राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या कामाला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने ब्रेक लागला आहे. प्रकल्पस्थळी कोणतेही काम करू नये, असे आदेश शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिल्याने मंगळवारी उशिरा कंत्राटदाराला हे काम थांबवण्याचे आदेश...
जानेवारी 11, 2019
मुंबई : अवैध मार्गाने वाळू तस्करी करणारी वाहने, वाळू उपशासाठी वापरली जाणारी यंत्रसामग्री जप्त केल्यावर महसूल प्रशासनाकडून त्यावर दंडापोटी रक्‍कम वसूल केली जाते. ही दंडाची रक्‍कम कमी करण्याचा सरकारचा विचार असून, पुढील काही दिवसांत याबाबतचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत येणार असल्याचे सूत्रांकडून समजते. ...