एकूण 919 परिणाम
डिसेंबर 13, 2019
नवी मुंबई : महामुंबई क्षेत्रातील पाणथळ आणि खारफुटी नष्ट करण्याच्या वारंवार होत असलेल्या तक्रारींची दखल घेत उच्च न्यायालयाने नेमलेल्या खारफुटी देखरेख व पाहणी समितीने संबंधित ठिकाणांची तातडीने पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत. या पाहणीचा अहवाल पंधरा दिवसांत द्यायचा असून, येत्या २३ डिसेंबर रोजी समिती...
डिसेंबर 12, 2019
नागपूर : हैदराबाद एन्काउंटर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने तीन सदस्यीय आयोगाची स्थापना केली असून सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती आणि नागपूरचे न्या. विकास सिरपूरकर हे या आयोगाचे प्रमुख असतील. आयोगाला सहा महिन्यांत चौकशी पूर्ण करून अहवाल सादर करायचा आहे. |आयोगाला सहा महिन्यांची...
डिसेंबर 12, 2019
पुणे : सत्र न्यायालयाने सात आरोपींना हत्येप्रकरणी दोषी ठरवले होते. त्यानुसार त्यांना जन्मठेपेची शिक्षाही सुनावली होती. मात्र, आता तब्बल 22 वर्षांनंतर ही जन्मठेपेची शिक्षा रद्द करून सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप  बारकू चंदर जगताप (वय...
डिसेंबर 12, 2019
पुणे- दिव्यांगांच्या दाव्यांचा निपटारा करण्यासाठी राज्यातील पहिल्या विशेष न्यायालयाची स्थापना पुण्यात करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांचे दावेदेखील या न्यायालयात चालविले जाणार आहेत. त्यामुळे या दोन्ही घटकांना जलद न्याय मिळणे सोपे होणार आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप  जिल्हा...
डिसेंबर 12, 2019
औरंगाबाद : एका खासगी सुरक्षारक्षकाची पत्नी जुलैमध्ये बेपत्ता झाली. या प्रकरणात तक्रार दिल्यानंतरही पोलिसांना तिचा शोध लागला नाही. या प्रकरणात तक्रारदार पतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात हेबियस कॉर्पस याचिका दाखल केली असता, न्यायालयाने पोलिस आयुक्त, उस्मानपुरा पोलिस ठाण्याचे...
डिसेंबर 12, 2019
नवी मुंबई : पालिकेच्या आवाहनाला भीक न घालता शहरात अनधिकृत होर्डिंगबाजी सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्रिपदी तसेच कॅबिनेट मंत्रिपदी निवड झाल्याबद्दल, दत्तजयंतीचे औचित्य तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादनाच्या पार्श्‍वभूमीवर नवी मुंबईत ठिकठिकाणी विनापरवाना होर्डिंग्ज उभारण्यात आले...
डिसेंबर 12, 2019
मुंबई - पांढऱ्या आणि तांबड्या रश्‍शासाठी लागणाऱ्या मटणाच्या दराबाबत कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी भूमिका स्पष्ट करावी, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. कमी भावात मटणविक्रीची सक्ती करणाऱ्या दोन ग्रामपंचायतींसह जिल्हाधिकाऱ्यांनाही नोटीस बजाविण्यात आली आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड...
डिसेंबर 11, 2019
पुणे : दिव्यांगांच्या दाव्यांचा निपटारा करण्यासाठी राज्यातील पहिल्या विशेष न्यायालयाची स्थापना पुण्यात करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांचे दावे देखील या न्यायालयात चालविले जाणार आहे. त्यामुळे या दोन्ही घटकांना जलद न्याय मिळणे सोपे होणार आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप जिल्हा...
डिसेंबर 11, 2019
नागपूर : शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस महायुतीच्या सरकारचे पहिलेच हिवाळी अधिवेशन एकाच आठवड्यात गुंडाळण्यात येणार आहे. मंगळवारी मुंबई येथे झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत अधिवेशनाचे कामकाज ठरवण्यात आले. सात अशासकीय विधेयकांवर चर्चा विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर व...
डिसेंबर 11, 2019
मुंबई - विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर व विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनातील कामकाजावर चर्चा झाली. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप येत्या १६ तारखेपासून विधिमंडळाचे...
डिसेंबर 11, 2019
मुंबई - कर्नाटकातील धर्मनिरपेक्ष जनता दलाचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचे सरकार पाडून भाजपच्या गोटात पळालेल्या १५ आमदारांपैकी बारा जणांनी पोटनिवडणुकीत विजय मिळवला आहे. यामुळे भाजपचे मुख्यमंत्री येडियुराप्पा यांचे सरकार तरले आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप कर्नाटकातील या यशाने...
डिसेंबर 10, 2019
मुंबई - परळ येथील वाडिया रुग्णालय चालवण्यासाठी सरकार निधी देणार का, अशी विचारणा उच्च न्यायालयाने केली आहे. निधी नसल्यामुळे परळ येथील वाडिया रुग्णालय चालवणे प्रशासनाला कठीण होत आहे. त्यामुळे रुग्णालयाची अवस्था बिकट झाली आहे.  सरकारी रुग्णालयांना निधी दिला जातो; मात्र वाडिया रुग्णालयाचा कारभार...
डिसेंबर 10, 2019
मुंबई : कोपर्डीतील पंधरा वर्षाच्या मुलीवर जुलै २०१६ मध्ये बलात्कार करून तिची हत्या झाल्यानंतर राज्यातले सामाजिक आणि राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच अॅप या प्रकरणातील गुन्हेगारांना अद्यापही फासावर लटकावलेले नाही. त्यामुळे होणाऱ्या मरण यातनांनी आम्हालाही जगणे...
डिसेंबर 10, 2019
नागपूर : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नागपूर आणि अमरावतीच्या लाचलुचपत विभागाने क्‍लीन चिट दिल्याने सिंचन घोटाळ्याशी संबंधित तपास यंत्रणा बदलवण्यात यावी, अशी विनंती करणारा अर्ज याचिकाकर्त्याचे वकील श्रीधर पुरोहित यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये दाखल केला आहे. राज्य सरकारच्या...
डिसेंबर 09, 2019
मुंबई : राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांची नेमणूक नव्या सरकारनेही कायम केल्याने दोन भिन्न विचारसरणींच्या सरकारांचा विश्‍वास संपादन करण्याचा आगळावेगळा विक्रम त्यांच्या नावावर नोंदवला जाणार आहे. विशेष म्हणजे पूर्वीचा सत्तारुढ पक्ष भाजप व सध्याचे सत्ताधारी शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस व...
डिसेंबर 09, 2019
मुंबई : मुंबईतील शिवसेना नगरसेवकाच्या हत्येप्रकरणी मुंबईतील कुख्यात गॅंगस्टर अरुण गवळी याच्या शिक्षेवर मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिलाय. यामध्ये अरुण गवळी याची कमलाकर जामसंडेकर हत्येप्रकरणी भोगत असलेली  जन्मठेपेची  शिक्षा कायम ठेवलीये. मोक्का अंतर्गत न्यायालयानं अरुण गवळीला...
डिसेंबर 09, 2019
मुंबई - परिवहन विभागाच्या सुरक्षेच्या निकषांनुसार शाळेच्या बसेसना परवानगी देण्याबरोबरच मोटरसायकलवरुन शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना हेल्मेट सक्तीचे करण्यात आले आहे. पाठीमागे बसलेल्या विद्यार्थ्याने जर हेल्मेट घातले नसेल, तर गाडी चालवणाऱ्याचा परवाना जप्त करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.  शाळकरी...
डिसेंबर 09, 2019
पंढरपूर (सोलापूर) : खर्डी (ता. पंढरपूर) येथील सीताराम महाराज साखर कारखान्याकडील थकीत ऊस बिलाची रक्कम तातडीने मिळावी, या मागणीसाठी सोमवारी पंढरपूर व मोहोळ भागातील सुमारे 100 शेतकरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबईत भेट घेणार आहेत. आज तीन वाजता सर्व शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयात भेटीची...
डिसेंबर 09, 2019
नवी मुंबई : विधानसभा निवडणुकांआधी आमदार गणेश नाईक यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवून भाजपमध्ये डेरेदाखल झालेले नगरसेवक आता पुन्हा एकदा स्वगृही परतण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. राज्यात भाजप सत्तेवरून पायउतार झाल्यामुळे नाईकांच्या हाती मंत्रिपद लागलेले नाही. तसेच पक्षातूनही मोठी जबाबदारी अद्याप...
डिसेंबर 07, 2019
मुंबई  : 'बेळगांव व कारवार हा कर्नाटक व्याप्त भाग आहे'. असे थेट स्पष्ट करत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मराठी माणसांचा हा हक्‍काचा भाग महाराष्ट्रात समाविष्ठ व्हावा यासाठी राजकिय मतभेद विसरून कायदेशिर लढाईला वेग देणार, असं आज स्पष्ट केलंय. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी महाराष्ट्र-कर्नाटक...