एकूण 52 परिणाम
नोव्हेंबर 18, 2019
नवी दिल्ली : शुल्कवाढीच्या विरोधात जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी सोमवारी संसदेवर काढलेला मोर्चा दिल्ली पोलिसांनी दुपारी रोखला. 'जेएनयू'च्या विद्यार्थी संघटनेची (जेएनयूएसयू) अध्यक्षा ऐशी घोष हिला ताब्यात घेण्यात आले. - 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा शुल्क दरवाढीविरोधात घोषणा देत आणि...
नोव्हेंबर 16, 2019
नवी दिल्ली : एकीकडे दिल्लीच्या प्रदूषणाची सर्वोच्च न्यायालयाने घेतलेली गंभीर दखल, तर दुसरीकडे पंजाब, हरियाना आणि दिल्ली या राज्यांचे एकमेकांवर खापर फोडणे सुरू असताना या गंभीर मुद्द्यावर संसदेच्या स्थायी समितीची बैठक संबंधित अधिकारीच नव्हे, तर खासदारांच्या 'दांडी यात्रे'मुळे बारगळली. भाजप खासदार...
जुलै 22, 2019
नवी दिल्ली : मानवाधिकार संरक्षण कायदादुरूस्ती विधेयकावरील संसदीय चर्चेला गृहराज्यमंत्री उत्तर देत असतात. सदस्यांचे शंकानिरसन करताना ते काँग्रेसच्या मधुसूदन मिस्त्री यांच्या गुजरातमधील मानवाधिकारांच्या उल्लंघनाबाबतच्या शंकेला उत्तर देऊ लागतात. त्याक्षणी त्यांचे 'सिनियर' मंत्री त्यांना, 'अरे अरे,...
जून 20, 2019
कोलकाताः पश्चिम बंगालच्या बशीरहाट लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून लोकसभेवर पोहोचलेल्या खासदार व अभिनेत्री नुसरत जहाँ (वय 29) विवाहबंधनात अडकल्या आहेत. कोलकात्याचे व्यावसायिक निखील जैन यांच्यासोबत नुसरत यांनी टर्कीमध्ये बुधवारी (ता. 19) विवाहबंधनात अडकल्या. नुसरत यांनी सोशल मीडियावर विवाहातील...
जानेवारी 09, 2019
नवी दिल्ली - सवर्णांना दहा टक्के आरक्षणाची तरतूद देणारे घटनादुरुस्ती विधेयक आज लोकसभेमध्ये सर्व पक्षांच्या पाठिंब्यामुळे ३२३ विरुद्ध ३ अशा दोनतृतीयांश बहुमताने संमत झाले. सामाजिक समरससतेचा हा निर्णय असून ब्राह्मण, बनिया, ठाकूर, पटेल, जाट, गुज्जर, मुस्लिम, ख्रिश्‍चन, शीख सर्वांना या आरक्षणाचा फायदा...
जानेवारी 03, 2019
नवी दिल्ली : राफेल विमानांच्या व्यवहारातील कथित गैरव्यवहारावरून कॉंग्रेसने आता पंतप्रधान नरेंद्र मोदींसह तत्कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यावर निशाणा साधला आहे. राफेल गैरव्यवहारातील रहस्ये पर्रीकर यांच्या बेडरूममध्ये असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे. राफेलबाबत पर्रीकरांकडे मोठी माहिती...
डिसेंबर 29, 2018
नवी दिल्ली : जम्मू- काश्‍मीरमधील अराजकतेला केंद्रीय मंत्री जितेंद्रसिंह यांनी कॉंग्रेसला जबाबदार ठरविले आहे. मागील कॉंग्रेस सरकारांनी केलेल्या घोडचुकांमुळे राज्यात ही स्थिती निर्माण झाली असून, याचा सिलसिला नेहरू यांच्या चुकांपासून सुरू होतो, अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली. जम्मू- काश्‍मीरमध्ये...
डिसेंबर 19, 2018
नवी दिल्ली - निवडणूक जवळ येताच गेली २६ वर्षे राममंदिर या मुद्द्यावर वातावरण तापविणाऱ्या भाजपला आता या विलंबाबद्दल घरचाच आहेर मिळू लागला आहे. भाजप संसदीय पक्षाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत राजनारायण राजभर आणि रवींद्र कुशवाह या भाजपच्याच खासदारांनी ‘मंदिर कधी बनणार?’ असा जाहीर सवाल केला. पंतप्रधान...
डिसेंबर 17, 2018
नवी दिल्ली : "राफेल'प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातील दुरुस्तीसाठी सरकारने सादर केलेल्या याचिकेच्या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेसने मोदी सरकारवर कडाडून हल्ला चढविला. ""सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल रद्द करावा आणि जाणीवपूर्वक चुकीची माहिती दिल्याबद्दल सरकारला न्यायालयीन अवमाननेची नोटीस बजावावी'',...
नोव्हेंबर 03, 2018
नवी दिल्ली : राफेल प्रकरणात सरकारला कोणतीही संधी मिळू द्यायची नाही, यासाठी आक्रमक झालेल्या राहुल गांधींनी आज नवा खुलासा करताना डसॉल्ट कंपनीने अनिल अंबानींना 284 कोटी रुपये का दिले? असा सवाल केला. तसेच, याच रकमेतून अंबानींनी जमीन खरेदी केल्याचाही आरोप राहुल यांनी केला. सीबीआय प्रमुखांना पदावरून...
सप्टेंबर 26, 2018
नवी दिल्ली - राजकारणाचे गुन्हेगारीकरण रोखण्याची जबाबदारी ही संसदेची आहे, गंभीर गुन्ह्यांना सामोरे जाणारी व्यक्ती राजकारणात येऊ नये यासाठी संसदेनेच कायदा तयार करावा, राजकारणाचा दूषित प्रवाह आता शुद्ध करण्याची गरज असल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयाने आज बाहुबली नेत्यांच्या संसद आणि विधिमंडळ...
ऑगस्ट 16, 2018
शालीन, सभ्य राजकारणाने विरोधकांना जिंकणारे, आदरणीय व्यक्तीमत्त्व म्हणून अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडे पाहिले गेले. देशाचे परराष्ट्र धोरण, संरक्षणापासून ते ग्रामीण भागातील कष्टकऱ्यांपर्यंत प्रत्येक बाबतीत रुची असणारे वाजपेयी यांनी बिगरकॉंग्रेसी पंतप्रधान या नात्याने आपल्या कार्यकर्तृत्वाची मुद्रा...
जुलै 18, 2018
नवी दिल्ली : जमावाकडून होणारे हल्ले परिणामकारकरीत्या रोखण्यासाठी नवीन कायदा करण्याचा संसदेने विचार करावा, अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने आज केली. "झुंडशाहीचे हे क्रूर कृत्य' नवीन पायंडा म्हणून मान्य करताच येणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले.  जमावाकडून होणारा हिंसाचार आणि तथाकथित...
जुलै 05, 2018
नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) परिसरात देशविरोधी घोषणा दिल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर याची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी समिती नियुक्त करण्यात आली. या समितीने उमर खालिद आणि कन्हैय्याकुमारवर कारवाई करण्याचा निर्णय दिला आहे. त्यानुसार उमर खालिदची विद्यापीठातून हकालपट्टी...
मे 10, 2018
नवी दिल्ली, ता. 9 (यूएनआय) : लोकशाहीमध्ये तीन महत्त्वाच्या अंगांमध्ये सत्तेची विभागणी झालेली असून, संसदीय समितीच्या अहवालांना न्यायालयामध्ये आव्हान दिले जाऊ शकत नाही, असे स्पष्ट करताना सर्वोच्च न्यायालयाच्या पाचसदस्यीय घटनापीठाने संसदेच्या विशेषाधिकारांवर न्यायालयीन प्रक्रिया प्रभाव टाकू शकत नाही,...
एप्रिल 06, 2018
संसदेचे निवडणूकीपुर्वीचे अखेरचे पूर्ण अर्थसंकल्पीय सत्र सुरू झाले आणि मागल्या पाच वर्षाचीच त्यात पुनरावृत्ती होणार असल्याचे स्पष्ट झाले. लोकसभा असो वा राज्यसभा असो, तिथे कामकाजापेक्षा गदारोळ होऊन कामकाज बंद पडावे, अशीच सरकारची इच्छा दिसते. आपल्याला विरोधी पक्षांनी संसदेत कामच करू दिले...
मार्च 31, 2018
नवी दिल्ली : संसद सदस्य हे वकील म्हणून काम पाहू शकतील, मात्र न्यायमूर्तींविरोधात महाभियोग आणणाऱ्या सदस्यांना मात्र वकिली करता येणार नाही, असा निर्णय बार कौन्सिल ऑफ इंडियाने (बीसीआय) घेतला आहे. बार कौन्सिलच्या वरिष्ठांनी हा निर्णय संसद सदस्यांसाठी नव्हे तर सत्तेच्या गैरवापर आणि वकिलांच्या विशेष...
मार्च 21, 2018
आम आदमी पक्षात माफी सत्र सुरु आहे. आणखी काही दिवस ते सुरु राहील अशीच शक्यता आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल आपल्याच सापळ्यात फ़सलेले आहेत. काही वर्षापूर्वी भारतीय राजकारणाची दिशा व परिस्थिती बदलण्यासाठी जन्म घेतलेल्या या पक्षाची अवस्था, अन्य...
जानेवारी 27, 2018
नवी दिल्ली : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या 1 फेब्रुवारी रोजी होणार आहे. या अधिवेशनापूर्वी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी सर्व पक्षांच्या संसदीय नेत्यांची बैठक बोलावली आहे. ही बैठक रविवारी बोलवण्यात आली आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांकडून सताधारी भाजपला विविध मुद्यांवरून...
जानेवारी 21, 2018
नवी दिल्ली : संसदीय सचिवपदी नेमणूक करून लाभाचे पद मिळवल्याप्रकरणी दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पक्षाचे 20 आमदार अपात्र ठरले आहेत. निवडणूक आयोगाने याबाबतची शिफारस राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे केली. त्यानंतर निवडणूक आयोगाच्या या शिफारसीला राष्ट्रपतींनी मंजूरी दिली. राष्ट्रपतींच्या या निर्णयाने...