एकूण 1509 परिणाम
ऑक्टोबर 19, 2019
बंगळूर : अनधिकृत खाण गैरव्यवहारप्रकरणी माजी मंत्री जनार्दन रेड्डी पुन्हा अडचणीत आले आहेत. भारतीय दंड संहिता (आयपीसी) कलम 409 अंतर्गत रेड्डी यांची चौकशी करण्यास सीबीआयला उच्च न्यायालयाने अनुमती दिली आहे.  भारतीय दंड संहिता कलम 402, फौजदारी व विश्वासद्रोह प्रकरणासंबंधी आहे. या कलमाअंतर्गत चौकशीत...
ऑक्टोबर 19, 2019
सूरत : हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारी यांची काल (ता. 18) लखनौमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली. पोलिसांच्या शोधानंतर हा कट गुजरातमध्ये रचल्याचे गुजरातच्या एटीएसने सांगितले आहे. तसेच सूरतमधून तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर उत्तर प्रदेश पोलिसांनी बिजनोरमधून मौलाना अनवारुल हकला अटक...
ऑक्टोबर 18, 2019
लखनऊ : हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारी यांची आज (ता.18) सकाळी गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची घटना लखनऊमध्ये घडली. यामुळे शहरात प्रचंड तणाव निर्माण झाला असून संपूर्ण लखनऊमधील बाजारपेठा आणि दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. तिवारी हे हिंदू महासभेचे माजी अध्यक्ष होते. Lucknow: Hindu Mahasabha leader...
ऑक्टोबर 18, 2019
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई पुढील महिन्यात निवृत्त होत आहेत. त्यामुळे रंजन गोगोई यांनी सरन्यायाधीशपदासाठी महाराष्ट्रातील आणि मराठी असलेल्या न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे (एस. ए. बोबडे) यांच्या नावाची शिफारस केली आहे. सरन्यायाधीश गोगोई येत्या 17 नोव्हेंबरला निवृत्त होत...
ऑक्टोबर 18, 2019
नवी दिल्ली - दिल्लीतील प्रदूषण कमी करण्यासाठी लागू करण्यात येणाऱ्या ‘सम-विषम’ योजनेतून गणेशातील शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना सूट देण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज जाहीर केले. नियमाचे पालन न करणाऱ्यांकडून ४ हजाराचा दंड वसूल केला जाईल, असेही त्यांनी संगितले...
ऑक्टोबर 17, 2019
नवी दिल्ली - अयोध्येतील राम जन्मभूमी- बाबरी मशीद खटल्याची सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली सुनावणी आज पूर्ण झाली. सर्व पक्षकारांचा अंतिम युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर खंडपीठाने निर्णय राखून ठेवला. राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील ठलेल्या या ऐतिहासिक खटल्याचा निकाल १७ नोव्हेंबरपर्यंत जाहीर होण्याची शक्‍...
ऑक्टोबर 17, 2019
शिवकाशी - फटाक्‍यांची राजधानी शिवकाशी यंदा हरित फटाक्‍यांसह दिवाळीसाठी सज्ज झाली आहे. कमी प्रदूषण आणि कमी आवाजाच्या फटाक्‍यांची निर्मिती करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार शिवकाशीत हरित फटाके तयार करण्यात आले आहेत.  गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाने दिवाळीपूर्वी पारंपरिक...
ऑक्टोबर 16, 2019
नवी दिल्ली : अयोध्येतील रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद जमीनवाद प्रकरणाची आज (बुधवार) सुनावणी झाली. नियोजित वेळेच्या एक तासापूर्वीच याची सुनावणी पूर्ण झाली. याप्रकरणातील युक्तिवाद पूर्ण झाला असून, सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. आता या प्रकरणाचा पुढील निकाल 23 दिवसानंतर मिळणार आहे....
ऑक्टोबर 16, 2019
नवी दिल्ली : अयोध्येतील रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद जमीनवादा प्रकरणी आज (बुधवार) सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुनावणी पूर्ण होणार आहे. त्यामुळे आज निकालाची तारिख कळणार असल्याचे स्पष्ट आहे. सरन्यायाधीशांसह पाच जणांच्या न्यायाधीशांचे खंडपीठ सर्वोच्च न्यायालयात पोहचले आहे. आता अधिक वेळ दिला जाणार नाही....
ऑक्टोबर 15, 2019
नवी दिल्ली : आयएनएक्‍स मीडिया गैरव्यवहारप्रकरणी माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या कायदेशीर अडचणी आणखी वाढल्या आहेत. दिल्लीतील न्यायालयाने आज सक्तवसुली संचालनालयास (ईडी) चिदंबरम यांची चौकशी करण्याची परवानगी दिली. विशेष न्यायाधीश अजयकुमार कुहार यांनी हे आदेश देतानाच "ईडी'ने चौकशीच्या अनुषंगाने दाखल...
ऑक्टोबर 15, 2019
नवी दिल्ली : विजेत्याच्या भूमिकेतील बाबराने अयोध्येतील राममंदिराच्या जागी मशीद उभारून ऐतिहासिक चूक केली होती, ही चूक आता दुरुस्त करणे गरजेचे असल्याची भूमिका हिंदू पक्षकारांनी आज सर्वोच्च न्यायालयामध्ये मांडली. रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद जमीनवादाच्या खटल्याची आज न्यायालयात सुनावणी झाली असता हिंदू...
ऑक्टोबर 15, 2019
लखनौ : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार गृह रक्षक दलाच्या (होमगार्ड) जवानांना देण्यात येणाऱ्या वाढीव मानधनाच्या बोजामुळे उत्तर प्रदेशमधील योगी सरकारने 25 हजार होमगार्डना मंगळवारी नोकरीतून काढून टाकले. सणासुदीच्या काळातच होमगार्डवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. उत्तर प्रदेशच्या मुख्य सचिवांच्या...
ऑक्टोबर 14, 2019
नवी दिल्ली : भारताचा नागरिक म्हणून देशातील प्रत्येक व्यक्तीची ओळख पटावी, ती ओळख त्याला देशभरात कुठेही गेल्यास दाखविता यावी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याला सरकारच्या सर्व योजनांचा लाभ घ्यावा, यासाठी असणारे महत्त्वाचे कार्ड म्हणजे आधार कार्ड.  आधार कार्डवरून देशात अनेक ठिकाणी वाद-विवाद झाले. आजही...
ऑक्टोबर 10, 2019
मुंबई : पंजाब अँड महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बँक गोत्यात आल्यामुळे चिडलेल्या खातेदारांनी आज (ता.10) अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या पत्रकार परिषदेआधी त्यांना घेराव घातला आणि निदर्शनं केली.  PMC बँकेच्या खातेदारांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी आपण रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शशिकांत दास यांच्याशी...
ऑक्टोबर 08, 2019
नवी दिल्ली - मेट्रो कारशेडसाठी आरे वसाहतीमध्ये आता झाडे न तोडण्याचे आदेश आज सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. मात्र, कारशेडसाठी आवश्‍यक असलेली वृक्षतोड आधीच करून झाली आहे, असे महाराष्ट्र सरकारने सांगितले आहे. न्यायालयाच्या या आदेशाचे विरोधकांनी स्वागत केले. सरकारने आरे वसाहतीतील २६०० झाडे कापली आहेत...
ऑक्टोबर 08, 2019
नवी दिल्ली - दिल्लीकरांच्या दिवाळीवर प्रदूषणाचे सावट पडू नये, यासाठी सरकारने कंबर कसली असून, हवेची शुद्धता राखण्यासाठी विशेष तपासणी गटांची नियुक्ती, पिकांचे अवशेष जाळण्यातून होणारे प्रदूषण रोखण्यासाठी पंजाब, हरियानाला मदतीसारख्या उपायांची घोषणा केंद्राने केली आहे. केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश...
ऑक्टोबर 07, 2019
नवी दिल्ली : आरे वसाहतीतील वृक्षतोडीला अखेर सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती मिळाली असून, पर्यावरणप्रेमींच्या लढ्याला यश आले आहे. यापुढे एकही झाड कापता येणार नाही, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला दिले आहेत.  आरे मेट्रो कारशेडसाठी वृक्ष तोडण्याच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या पर्यावरण...
ऑक्टोबर 03, 2019
नवी दिल्ली : अयोध्येतील पाडण्यात आलेल्या बाबरी मशिदीखाली राम मंदिर होते, यात कुठलीच शंका नाही. येथे प्रत्यक्ष उत्खननातून हाती आलेल्या पुराव्यांवरून मंदिराच्या अस्तित्वाबाबतचा अंदाज बांधता येणे सहज शक्‍य आहे, अशी माहिती रामलल्लाची बाजू न्यायालयात मांडणाऱ्या वकिलांनी दिली. सर्वोच्च न्यायालयात...
ऑक्टोबर 02, 2019
नवी दिल्ली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात प्रलंबित असलेल्या दोन गुन्हेगारी प्रकरणांबाबत माहिती सादर न केल्याबद्दल त्यांना सुनावणीला सामोरे जावे लागेल, असे सर्वोच्च न्यायालयाने आज स्पष्ट केले. २०१४ मधील विधानसभा निवडणुकीवेळी फडणवीस यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात  या दोन प्रकरणांचा...
सप्टेंबर 29, 2019
नवी दिल्ली : जम्मू- काश्‍मीरला वेगळ्या राज्याचा दर्जा देणारे 370 वे कलम रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला कायदेशीर आव्हान देणाऱ्या अनेक याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल झाल्या असून, यावर आता न्या. एन. व्ही. रामण्णा यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठासमोर सुनावणी होणार आहे....