एकूण 461 परिणाम
ऑक्टोबर 07, 2019
नवी दिल्ली : आरे वसाहतीतील वृक्षतोडीला अखेर सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती मिळाली असून, पर्यावरणप्रेमींच्या लढ्याला यश आले आहे. यापुढे एकही झाड कापता येणार नाही, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला दिले आहेत.  आरे मेट्रो कारशेडसाठी वृक्ष तोडण्याच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या पर्यावरण...
ऑक्टोबर 02, 2019
नवी दिल्ली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात प्रलंबित असलेल्या दोन गुन्हेगारी प्रकरणांबाबत माहिती सादर न केल्याबद्दल त्यांना सुनावणीला सामोरे जावे लागेल, असे सर्वोच्च न्यायालयाने आज स्पष्ट केले. २०१४ मधील विधानसभा निवडणुकीवेळी फडणवीस यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात  या दोन प्रकरणांचा...
सप्टेंबर 26, 2019
नवी दिल्ली : आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील धागेदोरे थेट रॉबर्ट वद्रा यांच्यापर्यंत जात असल्याने त्यांची कोठडीत सुनावणी होणे आवश्‍यक आहे, अशी मागणी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) आज दिल्ली उच्च न्यायालयात केली. रॉबर्ट वद्रा हे कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई आहेत. वद्रा हे चौकशीदरम्यान सहकार्य...
सप्टेंबर 25, 2019
शिरोळ (कोल्हापूर) : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जसा गुन्हा दाखल झाला तसा चार कारखान्यांना 200 कोटींचा पतपुरवठा करण्यासाठी  हमी देणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजेत असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी म्हटले आहे....
सप्टेंबर 23, 2019
जोधपूर : अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी शिक्षा भोगत असलेला आध्यात्मिक गुरू आसाराम बापूला राजस्थान उच्च न्यायालयाने सोमवारी (ता.23) दणका दिला. बलात्कार प्रकरणी झालेली जन्मठेपेची शिक्षा रद्द व्हावी, यासाठी आसारामने याचिका दाखल केली होती. ही याचिका फेटाळून लावत राजस्थान उच्च न्यायालयाच्या...
सप्टेंबर 23, 2019
चेन्नई : मद्रास उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती नूटी राममोहन राव यांच्या घरातील एक धक्कादायक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. राव व त्यांचे कुटुंबिय त्यांच्या सूनेला मारहाण करत आहेत, असे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल होत आहे. त्यामुळे न्यायाधीशाच्या घरातच असा अत्याचार बघून सोशल मीडियावर राव...
सप्टेंबर 18, 2019
नवी दिल्ली ः जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीत चारही जागांवर डाव्या आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळविला. आयिशी घोष हिची अध्यक्षपदी निवड झाली. दिल्ली उच्च न्यायालयाच्या परवानगीनंतर मंगळवारी (ता. 17) उशिरा निवडणुकीचे निकाल जाहीर करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या...
सप्टेंबर 16, 2019
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 हटवून आता महिना उलटून गेला आहे. त्यानंतर तेथील परिस्थितीबाबत अनेक उलटसुलट चर्चा माध्यमांतून तसेच सोशल मीडियातून पसरल्या. तेथे निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत दाखल झालेल्या याचिकांवर आज (सोमवार) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या...
सप्टेंबर 08, 2019
नवी दिल्ली : ज्येष्ठ वकील, कायदेतज्ज्ञ व माजी केंद्रीय कायदामंत्री राम जेठमलानी (वय 95) यांचे आज (रविवार) सकाळी दीर्घ आजारपणाने निधन झाले. Veteran lawyer Ram Jethmalani passes away at his residence in Delhi. He was 95 years old. (file pic) pic.twitter.com/Utai8qxxh4 — ANI (@ANI) September 8, 2019...
सप्टेंबर 06, 2019
नवी दिल्ली -  माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्याभोवतीचा कारवाईचा फास आवळत चालला असून, आजचा दिवसही त्यांच्यासाठी कोर्ट डे ठरला. आयएनएक्‍स मीडिया गैरव्यवहार प्रकरण त्यांच्या चांगलेच अंगलट आले असून, सर्वोच्च न्यायालयापाठोपाठ राऊज अव्हेन्यू कोर्टानेही त्यांना दणका देत १९ सप्टेंबरपर्यंत...
सप्टेंबर 05, 2019
नवी दिल्ली : माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्याभोवतीचा कारवाईचा फास आवळत चालला असून, आजचा दिवसही त्यांच्यासाठी कोर्ट डे ठरला. आयएनएक्‍स मीडिया गैरव्यवहार प्रकरण त्यांच्या चांगलेच अंगलट आले असून, सर्वोच्च न्यायालयापाठोपाठ राऊज अव्हेन्यू कोर्टानेही त्यांना दणका देत 19 सप्टेंबरपर्यंत...
ऑगस्ट 31, 2019
कोलकता : हुगळी नदीच्या किनाऱ्यावर 24 ऑगस्ट 1690 मध्ये उतरलेला जोब चार्नोक हाच कोलकता शहराचा संस्थापक आहे काय? या प्रश्‍नावरून येथे सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. फेसबुकवरील एका पोस्टनंतर ही चर्चा सुरू झाली आहे. कोलकता या शहराचा स्थापना दिन अनेक वर्षे 24 ऑगस्ट या दिवशी साजरा केला जात होता. सरकारी...
ऑगस्ट 30, 2019
बेळगाव - स्वतंत्र ध्वजाला घटनेत तरतूद नसल्याचे स्पष्ट झाल्यामुळे प्रस्ताव मागे घेण्याचे संकेत कर्नाटकाने दिले आहेत. कन्नड आणि सांस्कृतिक खात्याचे मंत्री सी. टी. रवी यांनी मंत्रीपद स्वीकारल्यानंतर देशासाठी एकच तिरंगा ध्वज आहे. माजी मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांच्या कार्यकाळामध्ये समितीने दिलेल्या...
ऑगस्ट 29, 2019
बंगळूर : सुनावणीला हजर राहण्यासाठी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) माजी मंत्री व कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते डी. के. शिवकुमार यांना समन्स जारी केले होते. त्याला शिवकुमार यांनी उच्च न्यायालयात दिलेले आव्हान न्यायालयाने फेटाळले. त्यानुसार ईडीच्या सुनावणीला आता ग्रीन सिग्नल मिळाला आहे. त्यांना कोणत्याही...
ऑगस्ट 29, 2019
पाटणा : न्यायालय भ्रष्टाचाऱ्यांना संरक्षण देत आहे, असा गंभीर आरोप पाटणा उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ न्यायाधीश राकेश कुमार यांनी केला आहे. खुद्द न्यायाधीशांनीच हे वक्तव्य केल्याने खळबळ उडाली आहे. पाटणा न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी न्या. राकेश कुमार यांना यासंदर्भात नोटीस पाठवत ते...
ऑगस्ट 27, 2019
नवी दिल्ली : आयएनएक्स मीडिया गैरव्यवहारप्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना तूर्त दिलासा दिला आहे. न्यायालयाने चिदंबरम यांच्या अंतरिम संरक्षणाची मुदत वाढवल्याने चिदंबरम यांना चौकशीसाठी सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) अटक करता येणार नाही. चिदंबरम यांचा अटकपूर्व...
ऑगस्ट 26, 2019
नवी दिल्ली : आयएनएक्स मीडिया प्रकरणी माजी केंद्रीय आणि काँग्रेस नेते अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या अटकपूर्व जामीनावर सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाने आज (सोमवार) नकार दिला. त्यामुळे चिदंबरम यांना हा मोठा झटत बसला आहे.  आजच चिदंबरम यांची सीबीआय कोठडीची मुदत संपणार आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने...
ऑगस्ट 24, 2019
माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली (वय 67) यांचे आज आजारपणाने निधन झाले. विद्यार्थी ते विधीज्ञ असा प्रवास करणारे जेटली हे लोकशाहीचे पाईक होते. सत्तरच्या दशकात जेटली अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे नेते होते. याच संघटनेतर्फे ते दिल्ली विद्यापिठाच्या विद्यार्थी संघटनेचे प्रमुख बनले. आणिबाणीच्या काळात...
ऑगस्ट 23, 2019
नवी दिल्ली : आयएनएक्स मीडिया प्रकरणी माजी अर्थमंत्री पी.चिदंबरम यांना गुरुवारी दुपारी सीबीआयच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आले आहे. यावेळी न्यायालयाने त्यांना 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे. दरम्यान, चिदम्बरम यांना सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश अजय कुमार कुहार यांच्यापुढे हजर करण्यात आले...
ऑगस्ट 21, 2019
प्रयागराज : उत्तर प्रदेशात ध्वनी प्रदूषणाच्या मुद्द्यावरून डीजे वर बंदी घालण्याचा निर्णय अलाहाबाद उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला आहे. डीजे वाजवणाऱयांना एक लाख रुपये दंड व पाच वर्षांपर्यंतची शिक्षा सुनावली जाणार आहे. ध्वनी प्रदूषणाच्या मुद्द्यावरून न्यायालयामध्ये सुनावणी झाली. यावेळी...