एकूण 106 परिणाम
ऑक्टोबर 19, 2019
सूरत : हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारी यांची काल (ता. 18) लखनौमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली. पोलिसांच्या शोधानंतर हा कट गुजरातमध्ये रचल्याचे गुजरातच्या एटीएसने सांगितले आहे. तसेच सूरतमधून तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर उत्तर प्रदेश पोलिसांनी बिजनोरमधून मौलाना अनवारुल हकला अटक...
ऑक्टोबर 17, 2019
नवी दिल्ली - अयोध्येतील राम जन्मभूमी- बाबरी मशीद खटल्याची सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली सुनावणी आज पूर्ण झाली. सर्व पक्षकारांचा अंतिम युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर खंडपीठाने निर्णय राखून ठेवला. राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील ठलेल्या या ऐतिहासिक खटल्याचा निकाल १७ नोव्हेंबरपर्यंत जाहीर होण्याची शक्‍...
ऑक्टोबर 15, 2019
लखनौ : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार गृह रक्षक दलाच्या (होमगार्ड) जवानांना देण्यात येणाऱ्या वाढीव मानधनाच्या बोजामुळे उत्तर प्रदेशमधील योगी सरकारने 25 हजार होमगार्डना मंगळवारी नोकरीतून काढून टाकले. सणासुदीच्या काळातच होमगार्डवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. उत्तर प्रदेशच्या मुख्य सचिवांच्या...
ऑक्टोबर 08, 2019
नवी दिल्ली - दिल्लीकरांच्या दिवाळीवर प्रदूषणाचे सावट पडू नये, यासाठी सरकारने कंबर कसली असून, हवेची शुद्धता राखण्यासाठी विशेष तपासणी गटांची नियुक्ती, पिकांचे अवशेष जाळण्यातून होणारे प्रदूषण रोखण्यासाठी पंजाब, हरियानाला मदतीसारख्या उपायांची घोषणा केंद्राने केली आहे. केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश...
ऑक्टोबर 03, 2019
नवी दिल्ली : अयोध्येतील पाडण्यात आलेल्या बाबरी मशिदीखाली राम मंदिर होते, यात कुठलीच शंका नाही. येथे प्रत्यक्ष उत्खननातून हाती आलेल्या पुराव्यांवरून मंदिराच्या अस्तित्वाबाबतचा अंदाज बांधता येणे सहज शक्‍य आहे, अशी माहिती रामलल्लाची बाजू न्यायालयात मांडणाऱ्या वकिलांनी दिली. सर्वोच्च न्यायालयात...
सप्टेंबर 13, 2019
नवी दिल्ली : संपूर्ण देशभरात चर्चेचा विषय ठरलेला 'सम- विषम' योजनेचा आधार दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या (आप) सरकारने पुन्हा एकदा घेतला आहे. दिल्लीतील हवाप्रदूषणाचा धोका कमी करण्यासाठी 4 ते 15 नोव्हेंबर या काळात 'ऑड-इव्हन' (सम-विषम) चा प्रयोग राबविण्यात येईल, अशी माहिती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद...
ऑगस्ट 30, 2019
नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते स्वामी चिन्मयानंद यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करणारी कायदा शाखेचे शिक्षण घेणारी तरुणी संशयास्पदरीत्या बेपत्ता झाल्यानंतर आज राजस्थानात आढळून आली. या घटनेची गंभीर दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने संबंधित तरुणीला आमच्यासमोर सादर करा, असे आदेश उत्तर प्रदेश...
ऑगस्ट 21, 2019
प्रयागराज : उत्तर प्रदेशात ध्वनी प्रदूषणाच्या मुद्द्यावरून डीजे वर बंदी घालण्याचा निर्णय अलाहाबाद उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला आहे. डीजे वाजवणाऱयांना एक लाख रुपये दंड व पाच वर्षांपर्यंतची शिक्षा सुनावली जाणार आहे. ध्वनी प्रदूषणाच्या मुद्द्यावरून न्यायालयामध्ये सुनावणी झाली. यावेळी...
ऑगस्ट 01, 2019
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील उन्नाव बलात्कार प्रकरणातील आरोपी आणि भाजपचा आमदार कुलदीप सेंगर याची हकालपट्टी केल्याचे भाजपने दिल्लीत सांगितले. दुसरीकडे प्रत्यक्ष उत्तर प्रदेशाचे भाजपाध्यक्ष यांनी सेंगर याला "बहिष्कृत' नव्हे तर "निलंबित' केल्याचे सांगितल्याने सत्तारूढ पक्षाचा मानसिक गोंधळ उघड...
ऑगस्ट 01, 2019
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमधील उन्नावमध्ये झालेल्या बलात्काराच्या घटनेशी संबंधित सर्व पाच प्रकरणे दिल्ली येथील न्यायालयात वर्ग करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज दिले. तसेच, बलात्कार पीडितेला अंतरिम भरपाई म्हणून 25 लाख रुपये देण्याचे आदेशही न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला दिले.  उन्नाव बलात्कार...
जुलै 30, 2019
लखनौ ः उन्नाव बलात्कार प्रकरणातील आरोपी असलेला भाजपचा आमदार कुलदीपसिंह सेंगर याची भाजपकडून पाठराखण केली जात असल्याचा आरोप आज कॉंग्रेस, समाजवाही पक्ष (सप) आणि बहुजन समाज पक्षाकडून (बसप) करण्यात आला. उन्नाव बलात्कार प्रकरणातील 19 वर्षीय पीडित तरुणीच्या गाडीला रायबरेलीजवळ झालेल्या अपघातप्रकरणी आमदार...
जुलै 01, 2019
लखनौः तिरडी बांधली होती, त्यावर शरीर ठेवण्यात आले होते. पण, काही वेळानंतर तिरडीवरील व्यक्ती उठली अन् चालू लागली. शिवाय, पुढे जाऊन त्या व्यक्तीने केकही कापला. प्रत्यक्षात ही घटना घडली आहे. पण, ती सरकारी लालफितीचा कारभाराचा निषेध करण्यासाठी. उत्तर प्रदेशातील आजमगडमधील येथील ही घटना आहे. लाल बिहारी (...
जून 12, 2019
शामली : उत्तर प्रदेशातील शामली येथे एका पत्रकाराला रेल्वे पोलिसांनी कपडे काढून बेदम मारहाण केल्यानंतर त्याच्या चेहऱयावर लघुशंका केल्याचा प्रकार घडला आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. उत्तर प्रदेशातील पोलिसांनी नोएडा येथील पत्रकार प्रशांत कनौजिया यांना अटक केल्याचे प्रकरण ताजे...
मार्च 14, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाराणसी मतदारसंघातून संघटनेचा एक तगडा उमेदवार देणार. आणि उमेदवार न मिळाल्यास स्वतःच मोदींच्या विरोधात निवडणूक लढविणार असल्याचे भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आजाद यांनी म्हटल आहे. या मतदार संघातून मोदींना हरवून त्यांना परत गुजरात मध्ये पाठविणार असल्याचेही...
मार्च 09, 2019
नवी दिल्ली : अयोध्येतील रामजन्मभूमी- बाबरी मशीद वादावर सामोपचाराने तोडगा काढण्यासाठी आग्रही असलेल्या सर्वोच्च न्यायालयाने सर्वच शक्‍यता पडताळून पाहायला सुरवात केली आहे. अयोध्येतील जमिनीच्या वादाचा खटला आज सर्वोच्च न्यायालयातील निवृत्त न्या. एफ.एम.आय. कलिफुल्ला यांच्या अध्यक्षतेखालील मध्यस्थांच्या...
फेब्रुवारी 22, 2019
नवी दिल्ली: पुलवामा दहशतवादी हल्ल्याचे पडसाद देशभर उमटत आहे. यामध्ये विविध संघटनांकडून देशभरातील काश्मिरी विद्यार्थ्यांना लक्ष्य केले जात आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झाला आहे. सर्वोच्च न्यायालयानेही याची दखल घेत महाराष्ट्रासह 11 राज्यांना नोटिसा बजावल्या आहेत. काश्मिरी...
फेब्रुवारी 08, 2019
मुजफ्फरनगर (उत्तर प्रदेश)- उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर येथे 2013मध्ये झालेल्या दंगलीप्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने सात आरोपींना आज जन्मठेपेची शिक्षा सुनावली. मुझम्मिल, मुझस्सिम, फुकरान, नदीम, जहांगिर, अफझल आणि इक्‍बाल अशी त्यांची नावे आहेत. कवाल या गावात ही दंगल झाली होती.  ऑगस्ट 2013 मध्ये कवाल या...
नोव्हेंबर 30, 2018
नवी दिल्ली : दिल्ली स्कूल ऑफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्‍चरने तयार केलेल्या ऐतिहासिक ताजमहालसंबंधीचे व्हिजन डॉक्‍युमेंट (विकास आरखडा) सार्वजनिक करावे, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला केले. न्यायाधीश मदन बी. लोकूर यांच्या पीठाने विकास आराखड्यात गोपनीय ठेवण्यासारखे काही नाही, असे...
सप्टेंबर 11, 2018
नवी दिल्ली (पीटीआय) : बाबरी मशीद उद्‌ध्वस्तप्रकरणी भाजप नेते लालकृष्ण अडवानी, मुरली मनोहर जोशी आणि उमा भारती यांच्याशी संबंधित खटल्याची सुनावणी एप्रिल 2019च्या निर्धारित मुदतीत कशा प्रकारे पूर्ण करणार आहात, यासंबंधीचा अहवाल सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी लखनौच्या एका न्यायालयाकडून मागविला आहे. ...
ऑगस्ट 11, 2018
मेरठ : उत्तर प्रदेशातील मेरठ येथील काही दलित वकिलांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला दूध व गंगाजलाचा अभिषेक घालून शुद्धीकरण केले. भारतीय जनता पक्षाचे राज्य सचिव सुनिल बंन्सल यांनी शुक्रवारी (ता. 10) या पुतळ्याला हार घातला होता. बन्सल यांनी हार घातल्यानंतर तो पुतळा मलिन झाला, असे या वकिलांचे...