एकूण 47 परिणाम
जुलै 07, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीतील पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत राहुल गांधी यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्या मनधरणीचा प्रयत्न केला पण, त्याला यश आलं नाही. दरम्यान, काँग्रेसमध्ये सुरू असलेलं राजीनामा सत्र काही थांबण्याचं नाव घेताना दिसत...
जून 20, 2019
कोलकाताः पश्चिम बंगालच्या बशीरहाट लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून लोकसभेवर पोहोचलेल्या खासदार व अभिनेत्री नुसरत जहाँ (वय 29) विवाहबंधनात अडकल्या आहेत. कोलकात्याचे व्यावसायिक निखील जैन यांच्यासोबत नुसरत यांनी टर्कीमध्ये बुधवारी (ता. 19) विवाहबंधनात अडकल्या. नुसरत यांनी सोशल मीडियावर विवाहातील...
जून 17, 2019
मडगाव : सरकार स्थापनेसाठी इतर पक्षांच्या कुबड्या लागू नयेत यासाठी पुढील अडीच वर्षांत होणाऱ्या जिल्हा पंचायत, पालिका व विधानसभा निवडणुकीत भाजपचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याचे व भाजपचे पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन करण्याचे लक्ष्य भाजपने आपल्या समोर ठेवले असून त्या दिशेने आतापासूनच नेटाने तयारी...
एप्रिल 22, 2019
नवी दिल्ली : राफेल विमान खरेदी प्रकरणाच्या निकालाबाबत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी माध्यमांमध्ये केलेली टिप्पणी ही मूळ निकालाशी फारकत घेणारी असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटल्यानंतर आज (सोमवार) राहुल गांधी यांनी माफी मागत राजकीय प्रचारासाठी याचा वापर केल्याचे म्हणत हा शब्द पुन्हा वापरणार...
एप्रिल 15, 2019
जामनगर : भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा याच्या पत्नीने भाजपमध्ये प्रवेश करून महिना नाही होत तोच त्याचे वडील आणि बहिणीने काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. पाटीदार समाजाचा नेता आणि नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या हार्दिक पटेलच्या उपस्थितीत जडेजाच्या वडील आणि बहिणीने काँग्रेसमध्ये प्रवेश केला...
मार्च 14, 2019
पणजी : केंद्रीय आयुष राज्यमंत्री व उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक यांनी गुरुवारी म्हार्दोळच्या म्हाळसा नारायणी देवीचे आशीर्वाद घेऊन आपल्या मतदारसंघात निवडणूक प्रचाराला प्रारंभ केला. पुढील 20 दिवस ते प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचा दौरा करणार असून मतदारांच्या व इतर महत्त्वाच्या गाठीभेटी घेतील....
जानेवारी 09, 2019
नवी दिल्ली - सवर्णांना दहा टक्के आरक्षणाची तरतूद देणारे घटनादुरुस्ती विधेयक आज लोकसभेमध्ये सर्व पक्षांच्या पाठिंब्यामुळे ३२३ विरुद्ध ३ अशा दोनतृतीयांश बहुमताने संमत झाले. सामाजिक समरससतेचा हा निर्णय असून ब्राह्मण, बनिया, ठाकूर, पटेल, जाट, गुज्जर, मुस्लिम, ख्रिश्‍चन, शीख सर्वांना या आरक्षणाचा फायदा...
डिसेंबर 18, 2018
नवी दिल्ली : राममंदिर निर्माणासाठी कायदा करण्याची मागणी शिवसेनेने केल्यानंतर सत्ताधारी भाजपनेही आता इतर पक्षांना ""हिंदूंच्या भावनांचा आदर करून राममंदिराला पाठिंबा द्या'', असे आवाहन सोमवारी केले. तसेच सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात तातडीने सुनावणी करावी, अशी मागणी केली आहे.  लोकसभेमध्ये प्रश्‍...
ऑगस्ट 07, 2018
नवी दिल्ली - बहुचर्चित अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक दुरुस्ती विधेयक २०१८ आज लोकसभेत आवाजी मतदानाने संमत करण्यात आले. नव्या ॲट्रॉसिटी कायद्यामुळे आता अनुसूचित जाती जमातींना खऱ्या अर्थाने न्याय मिळेल, असा विश्‍वास सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गेहलोत यांनी व्यक्त केला.  ॲट्रॉसिटी कायदा शिथिल...
ऑगस्ट 03, 2018
नवी दिल्ली - ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा देणारे १२३ वे घटनादुरुस्ती विधेयक आज लोकसभेत मंजूर झाले. सर्व पक्षांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे ४०३ विरुद्ध शून्य अशा दोन तृतीयांशहून अधिक मतांनी विधेयक संमत झाले. अनुसूचित जाती, जमातीच्या यादीमध्ये एखाद्या जातीचा समावेश करणे किंवा वगळणे याचे अधिकार राज्य...
जुलै 18, 2018
चेन्नई- बेहिशोबी मालमत्ताप्रकरणी उपमुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी का नाही, याबाबतचा खुलासा मद्रास उच्च न्यायालयाने आज दक्षता आयोग आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला मागितला. द्रमुकच्या राज्यसभेच्या खासदार आर. एस. भारती यांच्या याचिकेवर न्यायाधीश जी. जयचंद्रन यांच्या न्यायालयात...
जुलै 10, 2018
नवी दिल्ली : भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी समलैंगिक संबंध ठेवणारी व्यक्ती ही सामान्य व्यक्ती नसून, ती हिंदुत्वविरोधी असल्याचे सुब्रमण्यम स्वामी म्हणाले. त्यामुळे याला गरज आहे, ती वैद्यकीय संशोधनाने ठिक केले जाऊ शकते का याची.   सर्वोच्च न्यायालयात भारतीय दंडविधान कलम 377 वर आज (मंगळवार)...
जुलै 04, 2018
नवी दिल्ली- अयोध्येतील रामजन्म भूमिबाबत भाजपचे खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांच्या याचिकेवर तातडीने सुनावणी करण्यास आज सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. अयोध्येत पूजा करण्याचा अधिकार देण्याची मागणी स्वामी यांनी याचिकेद्वारे केली होती.  सरन्यायधीश दीपक मिश्रा आणि न्यायधीश ए. एम. खानविलकर, न्यायधीश डी....
जून 03, 2018
नवी दिल्ली - ऍट्रॉसिटी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी नव्याने लागू केलेली मार्गदर्शक तत्त्वे मागे घेण्याची मागणी केंद्रीय मंत्री आणि लोकजनशक्ती पक्षाचे नेते रामविलास पासवान यांनी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्याकडे केली आहे. पासवान आणि त्यांचे पुत्र खासदार चिराग पासवान यांनी आज शहा यांची भेट घेऊन विविध...
मे 11, 2018
पणजी - राज्यात नियुक्त करण्यात आलेल्या कामचलावू मंत्रिमंडळ सल्लागार समितीला (सीएसी) भारतीय घटनेत कोणतेच महत्त्व नाही. मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत सरकार नेतृत्वहिन, धोरणे व प्रशासन ठप्प झाले आहे व अर्थव्यवस्था कोलमडली आहे. तीन महिने उलटून गेले तरी शाश्‍वत खाण व्यवसाय सुरू करण्याची फक्त आश्‍वासनेच...
एप्रिल 01, 2018
बेळगाव - ‘पस्तीस लाख मराठी जनतेचा सीमालढा रस्त्यावरून सर्वोच्च न्यायालयात पोचला आहे. न्यायालयात म्हणणे मांडण्यासाठी ऐतिहासिक पुरावे, कायदेशीर तयारीही झाली आहे. पण, दाव्याला मजबुती येण्यासाठी मराठी जनतेला महाराष्ट्र एकीकरण समितीचे सर्व उमेदवार निवडून द्यावे लागतील, असे सांगत असतानाच सीमालढ्यात प्रा...
मार्च 31, 2018
नवी दिल्ली : संसद सदस्य हे वकील म्हणून काम पाहू शकतील, मात्र न्यायमूर्तींविरोधात महाभियोग आणणाऱ्या सदस्यांना मात्र वकिली करता येणार नाही, असा निर्णय बार कौन्सिल ऑफ इंडियाने (बीसीआय) घेतला आहे. बार कौन्सिलच्या वरिष्ठांनी हा निर्णय संसद सदस्यांसाठी नव्हे तर सत्तेच्या गैरवापर आणि वकिलांच्या विशेष...
मार्च 21, 2018
नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाने 2 जी स्पेक्ट्रम गैरव्यवहारप्रकरणी माजी दूरसंचारमंत्री ए. राजा, द्रमुक खासदार कनिमोळी यांच्यासह अन्य काही जणांविरोधात नोटीस जारी केली आहे. या खटल्याची पुढील सुनावणी 25 मेला घेण्यात येणार आहे.  केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) विशेष न्यायालयाने मागील वर्षी...
मार्च 19, 2018
नवी दिल्ली - कोट्यवधी रुपयांच्या टू जी स्पेक्‍ट्रम गैरव्यवहार प्रकरणी माजी दूरसंचार मंत्री ए. राजा आणि द्रमुकच्या खासदार कनिमोळी यांना निर्दोष ठरविण्याच्या विशेष न्यायालयाच्या निर्णयाला सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले. सीबीआयच्या विशेष न्यायालयाने गेल्या वर्षी...
जानेवारी 16, 2018
नवी दिल्ली : पशूखाद्य गैरव्यवहारप्रकरणी कारागृहात शिक्षा भोगत असलेले बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्या दुसऱ्या जावई राहुल यादव यांना सक्तवसुली संचलनायलयाने (ईडी) आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी समन्स बजावले आहे.  राहुल यादव यांनी त्यांच्या सासू आणि...