एकूण 52 परिणाम
सप्टेंबर 23, 2019
चेन्नई : मद्रास उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती नूटी राममोहन राव यांच्या घरातील एक धक्कादायक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. राव व त्यांचे कुटुंबिय त्यांच्या सूनेला मारहाण करत आहेत, असे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल होत आहे. त्यामुळे न्यायाधीशाच्या घरातच असा अत्याचार बघून सोशल मीडियावर राव...
सप्टेंबर 22, 2019
मुंबई ः सौदी अरामकोच्या तेल शुद्धिकरण प्रकल्पावर झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर भारतात इंधन दरवाढीचे सत्र सुरू असून, ते सलग सहाव्या दिवशी कायम राहिले. मुंबईत रविवारी (ता.22) पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 27 पैसे आणि डिझेल दरात प्रतिलिटर 22 पैशांची वाढ नोंदवण्यात आली. सहा दिवसांमध्ये पेट्रोल...
जुलै 18, 2019
चेन्नई : "सर्वना भवन' या जगप्रसिद्ध साखळी रेस्टॉरंटचे संस्थापक पी. राजागोपाल यांचे आज येथील रूग्णालयात निधन झाले, मागील अनेक दिवसांपासून ते आजारी होते. स्वत:च्याच हॉटेलमध्ये काम करणारा कर्मचारी प्रिन्स शांताकुमार याच्या खून आणि अपहरणप्रकरणात ते प्रथम आरोपी होते. मद्रास उच्च न्यायालयाने 2009 मध्ये...
जुलै 06, 2019
चेन्नई : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेली नलिनी श्रीहरन हिला 30 दिवसांचा पॅरोल काल (शुक्रवार) मंजूर करण्यात आला. मुलीच्या विवाहासाठी सहा महिने पॅरोलवर सुटका करण्यासाठी नलिनीने याचिका दाखल केली होती. मद्रास उच्च न्यायालयाने तिची याचिका निकालात काढत...
मे 17, 2019
चेन्नई: अभिनेता आणि मक्कल निधी मियाम पक्षाचे अध्यक्ष कमल हसन यांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केले असून, त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. कमल हसन यांच्यावर आरावकुरी येथे प्रचारसभेदरम्यान अंडी आणि दगड फेकण्यात आले. प्रसारमाध्यमांशी बोलताना कमल हसन म्हणाले, 'दहशतवाद प्रत्येक धर्मामध्ये असतो....
ऑक्टोबर 23, 2018
चेन्नई (पीटीआय) : न्यायालयाविरोधात अपमानास्पद वक्‍तव्य केल्याबद्दल भाजपचे राष्ट्रीय चिटणीस एच. राजा यांनी मद्रास उच्च न्यायालयात सोमवारी बिनशर्त माफी मागितली. त्यानंतर न्यायालयाने राजा यांच्याविरोधातील अवमान कारवाई मागे घेतली.  न्यायालयाने या प्रकरणी दिलेल्या निर्देशनानुसार एच. राजा हे न्या. सी. टी...
ऑगस्ट 25, 2018
पुणे : मांडवीच्या मुखापासून भरती रेषेची आखणी गोवा किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने करू नये. हे काम चेन्नई येथील निरंतर किनारी व्यवस्थापनासाठीचे राष्ट्रीय केंद्राकडून करून घ्यावे असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने आज दिला. कांपाल येथील मेरियॉट ह़ॉटेलकडून सीआरझेडचे उल्लंघन...
ऑगस्ट 08, 2018
चेन्नई : तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री व डीएमके पक्षाचे सर्वेसर्वा एम. करूणानिधी यांच्या निधनानंतर त्यांच्या अंत्यदर्शनासाठी दिग्गजांसह सामान्य कार्यकर्त्यांनीही गर्दी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करूणानिधींचे अंत्यदर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली व त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले...
ऑगस्ट 08, 2018
चेन्नई : पाच वेळा तमिळनाडूचे मुख्यमंत्री झालेले व डीएमके पक्षाचे प्रमुख एम. करूणानिधी यांचे काल (ता. 7) चेन्नईतील कावेरी रूग्णालयात निधन झाले. त्यांचे अंत्यविधी करण्यासाठी कुटूंबियांनी व डीएमके पक्षाने मरीना बीचवरील जागेची मागणी केली होती, पण तमिळनाडू राज्य सरकारने ती फेटाळली. त्यामुळे कुटूंबिय...
ऑगस्ट 08, 2018
चेन्नई : डीएमके पक्षाचे सर्वेसर्वा एम. करूणानिधी यांच्या निधनानंतर त्यांच्या अंत्यविधीसाठी मरीना बीचवरील जागेची मागणी केली होती. मद्रास उच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर करूणानिधींचे अंत्यविधी हे मरीना बीचवरच होतील, असा निर्णय उच्च न्यायालयाने दिला आहे. चेन्नईतील मरिना बीच येथील अण्णा...
ऑगस्ट 08, 2018
चेन्नई : तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री व द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे सर्वेसर्वा एम. करूणानिधी (वय 94) यांचे काल (ता. 7) संध्याकाळी चेन्नईतील कावेरी रूग्णालयात निधन झाले. त्यानंतर आज (ता. 8) करूणानिधींच्या अंतिम दर्शनासाठी चेन्नईतील राजाजी हॉलमध्ये ठेवण्यात आले आहे. कार्यकर्ते, राजकारणी व सामान्य...
ऑगस्ट 07, 2018
चेन्नई- वीरणम प्रकल्पाकरता निविदांचे वाटप करताना भ्रष्टाचार केल्याचा आरोप त्यांच्यावर सरकारिया आयोगाने करुणांनिधी यांच्यावर ठेवला होता. इंदिरा गांधी यांच्या केंद्रातील सरकारने त्या मुद्दावरून करूणानिधी यांचे सरकार बडतर्फ केले. चेन्नईतील उड्डाणपुलाच्या कामात भ्रष्टाचाराचा आरोप झाल्यानंतर करूणानिधी,...
जुलै 18, 2018
चेन्नई- बेहिशोबी मालमत्ताप्रकरणी उपमुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी का नाही, याबाबतचा खुलासा मद्रास उच्च न्यायालयाने आज दक्षता आयोग आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला मागितला. द्रमुकच्या राज्यसभेच्या खासदार आर. एस. भारती यांच्या याचिकेवर न्यायाधीश जी. जयचंद्रन यांच्या न्यायालयात...
जुलै 17, 2018
चेन्नई : अल्पवयीन मुलीवर बलात्कारप्रकरणी न्यायालयात सुनावणीसाठी जाणाऱ्या 17 आरोपींना वकिलांकडून न्यायालयात मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना तमिळनाडूच्या चेन्नई येथे घडली. या आरोपींना स्थानिक वकिलांनी न्यायालय परिसरात मारहाण केली. या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे...
जून 13, 2018
चेन्नई - बेकायदा टेलिफोन एक्‍स्चेंज प्रकरणातून माजी केंद्रीय मंत्री दयानिधी मारन आणि बंधू कलानिधी मारन यांना विशेष न्यायालयाने दोषमुक्त केले असले, तरी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) या निर्णयाला मद्रास उच्च न्यायालयात मंगळवारी आव्हान दिले. न्यायाधीश जी. जयाचंद्रन यांनी "सीबीआय'ची आव्हान याचिका...
जून 03, 2018
चेन्नई - सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार केंद्र सरकारने कावेरी जल व्यवस्थापन मंडळाची (सीएमए) स्थापना केली असून, तमिळनाडूचे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनी आज या निर्णयाचे स्वागत केले. हा अम्मा (जयललिता) सरकार व राज्यातील शेतकऱ्यांचा मोठा विजय असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. पलानीस्वामी...
मे 31, 2018
चेन्नई : मुलांच्या पाठीवरील दप्तरांचे आणि डोक्‍यावरील होमवर्कचे ओझे कमी करण्यासाठी मद्रास उच्च न्यायालयाने पुढाकार घेतला आहे. आता मुलांच्या पाठीवरील दप्तरांचे ओझे वाढवू नका, तसेच इयत्ता पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांना गृहपाठदेखील देऊ नका, त्यांना बालपणाचा आनंद घेऊ द्या, त्यांच्या डोक्‍यावर...
फेब्रुवारी 12, 2018
चेन्नई : अण्णा द्रमुक पक्षाच्या सर्वेसर्वा आणि तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या सात फुटांच्या तैलचित्राचे अनावरण आज (सोमवार) तामिळनाडू विधानसभेत करण्यात आले. विधानसभेचे सभापती पी. धनपल यांच्या हस्ते या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले. मात्र, याविरोधात द्रमुकने मद्रास उच्च न्यायालात...
जानेवारी 12, 2018
चेन्नई -  तमिळनाडू राज्य परिवहवन महामंडळाच्या (टीएनसीटीसी) कर्मचारांचा संप आठव्या दिवशी (गुरुवारी) मागे घेण्यात आला. त्यामुळे एसटी वाहतूक आज (शुक्रवार) सकाळपासून पूर्ववत सुरू झाली असून पोंगल सणाच्या पार्श्‍वभूमीवर प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. पगारवाढीबाबत सरकारशी झालेली बैठक निष्फळ ठरल्याने...
नोव्हेंबर 04, 2017
चेन्नई - मुसळधार पावसामुळे चेन्नई आणि त्याच्या शेजारील जिल्ह्यातील जनजीवन विस्कळित झाले होते. मरिना बीच भागात 30 सेंमी पावसाची नोंद झाली. गेल्या 31 ऑक्‍टोबरपासून चेन्नई, तिरुवल्लूर आणि कांचीपुरम जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. त्याशिवाय खासगी कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना...