एकूण 39 परिणाम
जुलै 17, 2019
हेग : कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालय (आयसीजे) आज (बुधवार) निकाल दिला. यामध्ये 15 विरुद्ध 1 असा निकाल भारताच्या बाजूने लागल्याची माहिती मिळत आहे. न्यायाधीश अब्दुलकावी अहमद युसूफ यांनी याबाबतचा निकाल दिला. या निकालामुळे भारताचा विजय झाला आहे. पाकिस्तानचे ऍटर्नी जनरल अन्वर...
मे 17, 2019
चेन्नई: अभिनेता आणि मक्कल निधी मियाम पक्षाचे अध्यक्ष कमल हसन यांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केले असून, त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. कमल हसन यांच्यावर आरावकुरी येथे प्रचारसभेदरम्यान अंडी आणि दगड फेकण्यात आले. प्रसारमाध्यमांशी बोलताना कमल हसन म्हणाले, 'दहशतवाद प्रत्येक धर्मामध्ये असतो....
मार्च 01, 2019
नवी दिल्लीः जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहर हा पाकिस्तानमध्येच आहे, अशी कबुली परराष्ट्रमंत्री महमूद कुरेशी यांनी दिली. एका वृत्तसंस्थेशी बोलताना कुरेशी म्हणाले, 'मला मिळालेल्या माहितीनुसार, जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहर हा पाकिस्तानमध्येच आहे. पण, सध्या तो आजारी...
फेब्रुवारी 22, 2019
नवी दिल्ली: पुलवामा दहशतवादी हल्ल्याचे पडसाद देशभर उमटत आहे. यामध्ये विविध संघटनांकडून देशभरातील काश्मिरी विद्यार्थ्यांना लक्ष्य केले जात आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झाला आहे. सर्वोच्च न्यायालयानेही याची दखल घेत महाराष्ट्रासह 11 राज्यांना नोटिसा बजावल्या आहेत. काश्मिरी...
फेब्रुवारी 15, 2019
नवी दिल्ली - पुलवामामध्ये केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) ३९ जवानांचा बळी घेणाऱ्या आत्मघातकी हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणा आणि सरकारच्या पातळीवर प्रचंड अस्वस्थता आहे. या भ्याड हल्ल्यानंतर सरकार आक्रमक झाले असून, दहशतवाद्यांना सडेतोड प्रत्युत्तर मिळेल, असा सज्जड इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी...
डिसेंबर 28, 2018
नवी दिल्ली : देशभर विविध ठिकाणांवर दहशतवादी हल्ले घडवून आणण्याचा कट आखणाऱ्या दहा संशयितांना दिल्लीतील न्यायालयाने आज बारा दिवसांची कोठडी सुनावली. "इसिस' या दहशतवादी संघटनेकडून प्रेरणा घेत स्थापन झालेल्या या दहा जणांच्या गटाने विविध सरकारी संस्थांवर हल्ले करण्याबरोबरच राजकीय नेत्यांनाही लक्ष्य...
डिसेंबर 07, 2018
नवी दिल्ली : रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघात होऊन त्यात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या कदाचित दहशतवादी हल्ल्यांमध्ये बळी पडलेल्यांपेक्षा अधिक असेल, अशी नाराजी सर्वोच्च न्यायालयाने आज व्यक्त केली. गेल्या पाच वर्षांत रस्ते अपघातात 14,926 नागरिकांचा मृत्यू झाल्याबद्दल न्यायालयाने आज चिंता व्यक्त केली...
नोव्हेंबर 20, 2018
नवी दिल्ली-"केरळ सरकारने शबरीमला मंदिर परिसराचे युद्धभूमीत रूपांतर केले आहे. अय्यप्पा देवाचे भाविक हे दहशतवादी नाहीत, ते यात्रेकरू आहेत. त्यांना दरोडेखोरांसारखी वागणूक दिली जात आहे,'' अशा कडक शब्दांत केंद्रीय पर्यटनमंत्री के. अल्फोन्स यांनी राज्य सरकारला सोमवारी फटकारले. शबरीमला पर्वतावरील सोई-...
ऑक्टोबर 30, 2018
नवी दिल्ली : 2008 मध्ये झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी कर्नल पुरोहित आणि साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह अन्य सात जणांवर दहशतवादी कट रचणे आणि हत्येचे आरोप निश्चित करण्यात आले. आता याप्रकरणाची पुढील सुनावणी 2 नोव्हेंबरला केली जाणार आहे.  मुंबई उच्च न्यायालयाने मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी आरोपी...
जुलै 18, 2018
नवी दिल्ली : राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल आणि उपराज्यपाल यांसारख्या देशातील सर्वोच्च संविधानिक पदावरील व्यक्तींच्या वाहनांवर नंबरप्लेट लावणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. याबाबतचा निकाल दिल्ली उच्च न्यायालयाने आज (बुधवार) दिला. उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे या पदांवरील व्यक्तींच्या...
मे 17, 2018
नवी दिल्ली - कर्नाटकमध्ये राज्यपालांनी बी. एस. येडियुरप्पांना सत्तेसाठी पाचारण केल्यामुळे मध्यरात्री सर्वोच्च न्यायालय गाठलेल्या काँग्रेसच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांनी सुनावणी करत येडियुरप्पा यांचा शपथविधी न रोखण्याचा निर्णय दिला. तसेच या प्रकरणाची पुढील सुनावणी...
फेब्रुवारी 03, 2018
लखनऊ : आयोध्येतील राम मंदिर आणि बाबरी मस्जिदप्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. यावर शिया सेंट्रल वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिझवी यांनी वादग्रस्त विधान केले. ते म्हणाले, ''राम मंदिरास ज्यांचा विरोध आहे, अशा लोकांनी पाकिस्तानात जावे". रिझवी यांच्या या विधानामुळे नवा वादंग निर्माण होण्याची...
डिसेंबर 06, 2017
जयपूर: जयपूरच्या न्यायालयाने आज लष्करे तैयबाच्या आठ दहशतवाद्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या आठ जणांत तीन पाकिस्तानी नागरिकांचा समावेश आहे. न्यायालयाने या सर्वांना दोन लाख रुपयांचा दडंही ठोठावला आहे. देशात दहशतवादी कृत्यांत सहभागी झाल्याच्या आरोपावरून अतिरिक्त जिल्हा व सत्र...
नोव्हेंबर 28, 2017
हादियाच्या वडिलांचे स्पष्टीकरण; न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत नवी दिल्ली: केरळमधील कथित लव्ह जिहाद प्रकरणातील पीडित मुलगी हादिया हिला पुढील महाविद्यालयीन शिक्षण घेण्याची मुभा देण्यात यावी, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी (ता.27) घेतला. हादियाचे वडील के. एम. अशोकन यांनी या निर्णयाचे आज...
नोव्हेंबर 26, 2017
नवी दिल्ली : ''मी एक मुस्लिम आहे, मला माझ्या पतीसोबत राहायचे आहे. धर्म बदलण्यासाठी माझ्यावर कोणीही दबाव टाकला नाही'', असे 'लव्ह जिहाद' प्रकरणातील हादियाने स्पष्ट केले. मागील वर्षी अखिला या 24 वर्षीय हिंदू धर्मीय तरुणीने शफीन नावाच्या मुस्लिम व्यक्तीसोबत विवाह केला होता.विवाहानंतर तिचे धर्मांतर...
नोव्हेंबर 22, 2017
नवी दिल्ली : मुंबईतील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार आणि जमात-उद-दवाहचा म्होरक्या हाफिज सईदची सुटका करण्याचे आदेश पाकिस्तानच्या न्यायालयाने बुधवारी दिले आहेत. हाफिज सईद याची कोणत्याही खटल्यात गरज नसल्याने न्यायालयाने त्याची सुटका केल्याचे सांगितले जात आहे.  लाहोर उच्च न्यायालयाच्या...
नोव्हेंबर 04, 2017
अहमदाबाद : गुजरातमधील अक्षरधाम मंदिरांवर 15 वर्षांपूर्वी झालेल्या हल्ल्यातील आरोपी अजमेरी अब्दुल रशीद याला अहमदाबाद गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अक्षरधाम मंदिराच्या रौप्यमहोत्सवी वर्षाच्या कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर दोन दिवसांनी रशीदला अहमदाबाद गुन्हे...
सप्टेंबर 07, 2017
फुटीरतावादी नेत्यांच्या घरांवर "एनआयए'चे छापासत्र सुरूच श्रीनगर: जम्मू-काश्‍मीरमधील फुटीरतावादी नेते आणि दहशतवादी संघटनांना पैसा पुरवणाऱ्या संशयित उद्योजकांच्या घरांवर राष्ट्रीय शोध संस्थेचे (एनआयए) छापासत्र सुरूच आहे. हुर्रियत कॉन्फरन्सचा सय्यद अली शाह गिलानी, मिर्झावइझ मौलवी ओमर फारूख आणि जम्मू-...
ऑगस्ट 17, 2017
केरळमधील घटनेसंबंधी सर्वोच्च न्यायालयाचे आदेश नवी दिल्ली: केरळमधील हिंदू महिलेच्या धर्मांतर प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) दिले. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आर. व्ही. रवींद्रन यांच्या देखरेखीखाली या प्रकरणाचा तपास होईल, असे मुख्य...
जून 27, 2017
भाजप राजकीय सूड उगवत असल्याचा घणाघाती आरोप लखनौ: समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव यांनी आज त्यांचे माजी सहकारी आणि बलात्काराच्या आरोपाखाली अटकेत असलेले मंत्री गायत्री प्रसाद प्रजापती यांची भेट घेतली. या वेळी मुलायमसिंह यांनी प्रजापती निर्दोष असल्याचे सांगितले. प्रजापती यांना दहशतवादी...