एकूण 259 परिणाम
जुलै 08, 2019
नवी दिल्ली ः पाकिस्तानव्याप्त काश्‍मीर (पीओके) आणि गिलगीट हे लोकसभेचे दोन मतदारसंघ म्हणून घोषित करावेत, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळून लावली. तसेच, याचिकाकर्ते असलेले "रॉ'चे माजी अधिकारी रामकुमार यादव यांना 50 हजार रुपयांचा दंडही न्यायालयाने ठोठावला आहे.  यादव यांनी दाखल...
जून 12, 2019
शामली : उत्तर प्रदेशातील शामली येथे एका पत्रकाराला रेल्वे पोलिसांनी कपडे काढून बेदम मारहाण केल्यानंतर त्याच्या चेहऱयावर लघुशंका केल्याचा प्रकार घडला आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. उत्तर प्रदेशातील पोलिसांनी नोएडा येथील पत्रकार प्रशांत कनौजिया यांना अटक केल्याचे प्रकरण ताजे...
जून 11, 2019
लखनौ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले पत्रकार प्रशांत कानोजिया यांची तात्काळ सुटका करण्याचे आदेश आज (मंगळवार) सर्वोच्च न्यायालयाने दिले. योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी...
मे 10, 2019
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (आप) नेते अरविंद केजरीवाल यांच्या श्रीमुखात का लगावली हे कळलेच नाही. परंतु, या गोष्टीचा आता पश्चाताप होत आहे, असे सुरेश याने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितेल. नवी दिल्लीतील "आप'चे उमेदवार ब्रजेश गोयल यांच्या प्रचारासाठी केजरीवाल यांनी शनिवारी (...
एप्रिल 24, 2019
नवी दिल्ली: दिल्लीतील रोहित तिवारी खून प्रकरणाला आज वेगळे वळण मिळाले. दिल्ली पोलिसांनी आज रोहितची वकील पत्नी अपूर्वाला पतीच्या खूनप्रकरणी अटक केली. अस्थिर आणि काहीशा असमाधानी कौटुंबिक जीवनामुळे अपूर्वाने तिच्या पतीला संपविल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. रोहित शेखर हा दिवंगत ज्येष्ठ नेते एन. डी...
एप्रिल 08, 2019
नवी दिल्ली: निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक व्हावी यासाठी प्रत्येक मतदारसंघातील किमान पाच बुथवरील ईव्हीएममध्ये नोंद झालेली मते आणि व्हीव्हीपॅट मशीनमधील चिठ्ठ्यावर नोंद झालेली मते यांची पडताळणी करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. सर्वोच्च न्यायायलयाच्या या निर्णयामुळे यावर्षी लोकसभा...
मार्च 03, 2019
बेळगाव - ‘सर्वोच्च न्यायालयातील सीमाप्रश्‍नाच्या दाव्याला गती देण्यासह महाराष्ट्राची बाजू भक्कमपणे मांडणार असल्‍याची माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. त्‍यासाठी आणखी तज्ज्ञ वकिलांची नेमणूक करण्यात येणार आहे. तसेच सीमाप्रश्‍नी तज्ज्ञ वकिलांचे मोठे पॅनेल यापुढे आपली बाजू...
फेब्रुवारी 17, 2019
मुझफ्फरपूर (बिहार) : येथील निवारागृहातील बहुचर्चित सेक्‍स स्कॅंडलप्रकरणी येथील विशेष पॉस्को न्यायालयाने आज बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि अन्य दोन ज्येष्ठ सरकारी अधिकाऱ्यांविरोधात चौकशी करण्याचे आदेश केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) दिले आहेत. या प्रकरणातील आरोपी अश्‍विनी हिने दाखल केलेल्या...
जानेवारी 01, 2019
बंगळूर : माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांच्यासह कॉंग्रेसच्या असंतुष्ट आमदारांनी दिल्लीत रविवारी रात्री भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याशी चर्चा केली. त्यामुळे कर्नाटकातील युती सरकार आता अडचणीत येण्याची शक्‍यता आहे. कॉंग्रेसच्या बंडखोर आमदारांचे राजीनामा सत्र आता लवकरच सुरू होणार...
डिसेंबर 28, 2018
नवी दिल्ली : देशभर विविध ठिकाणांवर दहशतवादी हल्ले घडवून आणण्याचा कट आखणाऱ्या दहा संशयितांना दिल्लीतील न्यायालयाने आज बारा दिवसांची कोठडी सुनावली. "इसिस' या दहशतवादी संघटनेकडून प्रेरणा घेत स्थापन झालेल्या या दहा जणांच्या गटाने विविध सरकारी संस्थांवर हल्ले करण्याबरोबरच राजकीय नेत्यांनाही लक्ष्य...
डिसेंबर 24, 2018
नवी दिल्लीः "पुढील लोकसभा निवडणूक साधीसुधी निवडणूक नसून ती निवडणूक 1977 प्रमाणे युग बदलणारी असेल. घराणेशाही, लांगूलचालन व जातीयवादाच्या कबरींवर अखेरचा खिळा ठोकणारी ती निवडणूक असेल. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्या ऐतिहासिक कामगिरीसाठी सज्ज व्हावे,'' अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष...
डिसेंबर 22, 2018
नवी दिल्ली : "नॅशनल हेरल्ड'प्रकरणी आज दिल्ली उच्च न्यायालयाने कॉंग्रेसला मोठा धक्का दिला, या मुखपत्राची प्रकाशक संस्था असणाऱ्या "असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड' (एजेएल) ला दिल्लीतील कार्यालय दोन आठवड्यांच्या आत रिकामे करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. केंद्र सरकारच्या आदेशाला आव्हान देणारी "एजेएल'ची...
डिसेंबर 21, 2018
नवी दिल्ली: "नॅशनल हेरल्ड'प्रकरणी आज (शुक्रवार) दिल्ली उच्च न्यायालयाने काँग्रेसला मोठा धक्का दिला, या मुखपत्राची प्रकाशक संस्था असणाऱ्या "असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड' (एजेएल) ला दिल्लीतील कार्यालय दोन आठवड्यांच्या आत रिकामे करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. केंद्र सरकारच्या आदेशाला आव्हान देणारी...
डिसेंबर 21, 2018
नवी दिल्ली- अस्सल हिंदीभाषक व संघाची मजबूत बांधणी असलेल्या तीन राज्यांतून भाजप नुकताच हद्दपार झाल्याने मनातून धास्तावलेल्या भाजपच्या नेतृत्वास "चार युक्तींच्या गोष्टी' सांगण्यासाठी संघनेतृत्वाने कंबर कसली आहे. भाजपचे अध्यक्ष अमित शहा व संघाचे क्रमांक दोनचे नेते, सरकार्यवाह भैयाजी जोशी यांची काल (ता...
डिसेंबर 19, 2018
नवी दिल्ली - निवडणूक जवळ येताच गेली २६ वर्षे राममंदिर या मुद्द्यावर वातावरण तापविणाऱ्या भाजपला आता या विलंबाबद्दल घरचाच आहेर मिळू लागला आहे. भाजप संसदीय पक्षाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत राजनारायण राजभर आणि रवींद्र कुशवाह या भाजपच्याच खासदारांनी ‘मंदिर कधी बनणार?’ असा जाहीर सवाल केला. पंतप्रधान...
नोव्हेंबर 30, 2018
पणजी (गोवा) : काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश करताना दयानंद सोपटे व सुभाष शिरोडकर यांचा राजीनामा स्वीकारताना सभापतींनी अवलंबिलेल्या पद्धतीला आव्हान दिलेल्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या याचिकेवरील सुनावणी आज पूर्ण होऊन त्यावरील निकाल मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने राखून ठेवला.  या दोघांनी...
नोव्हेंबर 30, 2018
नवी दिल्ली : दिल्ली स्कूल ऑफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्‍चरने तयार केलेल्या ऐतिहासिक ताजमहालसंबंधीचे व्हिजन डॉक्‍युमेंट (विकास आरखडा) सार्वजनिक करावे, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला केले. न्यायाधीश मदन बी. लोकूर यांच्या पीठाने विकास आराखड्यात गोपनीय ठेवण्यासारखे काही नाही, असे...
नोव्हेंबर 29, 2018
नवी दिल्ली : 1984 च्या शीखविरोधी दंगलप्रकरणी सुमारे 80 जणांना दोषी ठरवण्याची आणि पाच वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा देण्याचा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने आज कायम ठेवला. कनिष्ट न्यायालयाने घराची जाळपोळ करणे, हिंसाचार, दंगल घडवून आणणे, संचारबंदीच्या नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी 80 जणांना दोषी ठरविले...
नोव्हेंबर 20, 2018
नवी दिल्ली : 1984 मध्ये झालेल्या शीखविरोधी दंगलप्रकरणी दिल्लीतील एका न्यायालयाने 34 वर्षांनंतर आज (मंगळवार) सुनावणी केली. याप्रकरणी न्यायालयाने एकाला फाशी तर दुसऱ्या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. गेल्या आठवड्यात न्यायालयात याप्रकरणाशी संबंधितांची बाजू ऐकल्यानंतर याबाबतचा आदेश राखून ठेवला...
नोव्हेंबर 20, 2018
पणजी- गोव्यातील खाणी सुरु होणार की नाही हे समजण्यासाठी चार दिवस थांबावे लागणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर पत्रकार परीषद घेणार आहेत असे उपसभापती मायकल लोबो यांचे म्हणणे आहे. पर्वरी येथे आज राज्याचे मुख्य सचिव धर्मेंद्र शर्मा यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती...