एकूण 55 परिणाम
मे 17, 2019
चेन्नई: अभिनेता आणि मक्कल निधी मियाम पक्षाचे अध्यक्ष कमल हसन यांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केले असून, त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. कमल हसन यांच्यावर आरावकुरी येथे प्रचारसभेदरम्यान अंडी आणि दगड फेकण्यात आले. प्रसारमाध्यमांशी बोलताना कमल हसन म्हणाले, 'दहशतवाद प्रत्येक धर्मामध्ये असतो....
मे 09, 2019
नवी दिल्ली : वाराणसीतून सपकडून निवडणूक लढण्याची तयारी करणारे निलंबित जवान तेजबहादूर यादव यांना आज (गुरुवार) सर्वोच्च न्यायालयाकडूनही झटका बसला आहे. त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्याबरोबरच याचिकाही फेटाळून लावली आहे. निवडणूक आयोगाने तेजबहादूर यांचा उमेदवारी अर्ज रद्द केल्याने त्यांनी सर्वोच्च...
मे 08, 2019
नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वाराणसीतून समाजवादी पक्षातर्फे रिंगणात उतरलेले सीमा सुरक्षा दलातून (बीएसएफ) निलंबीत करण्यात आलेले जवान तेजबहादूर यादव यांचा उमेदवारी अर्ज रद्द केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला आज (बुधवार) नोटीस बजावली. तेजबहादूर यादव यांचा...
एप्रिल 24, 2019
नवी दिल्ली: साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरच्या उमेदवारीवर आक्षेप घेणारी याचिका विशेष एनआयए न्यायालयाने फेटाळून लावली. भोपाळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या साध्वी प्रज्ञा सिंह यांना मोठा दिलासा मिळाला आहे. उमेदवारीला स्थगिती देणे हे न्यायालयाचे काम नसून निवडणूक आयोगाचे आहे. आरोपींना निवडणूक...
एप्रिल 24, 2019
मुंबई : मतदानाचा तिसरा टप्पा संपला असताना "व्हीव्हीपॅट'च्या 50 टक्के स्लिपची मोजणी करण्यात यावी, अशी मागणी देशातील 23 पक्षांनी केल्याची माहिती आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.  यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये चंद्राबाबू नायडू यांनी "सेव्ह नेशन, सेव्ह...
एप्रिल 16, 2019
नवी दिल्ली: कॉंग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर भूखंड गैरव्यवहाराचा आरोप केला आहे. मोदींनी प्रतिज्ञापत्रांमध्ये भूखंडाचा वेगवेगळा तपशील दिला आहे. लोकप्रतिनिधी कायद्यानुसार खोटे प्रतिज्ञापत्र दिल्यास शिक्षा होऊ शकते. त्यामुळे निवडणूक आयोगाने याची दखल घेऊन कारवाई करावी, अशीही मागणी कॉंग्रेसने केली...
एप्रिल 16, 2019
नवी दिल्ली  : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सातत्याने चिथावणीखोर वक्तव्ये करणाऱ्या बहुजन समाज पक्षाच्या (बसप) सर्वेसर्वा मायावती यांच्यावर निवडणूक आयोगाने 48 तासांची बंदी घातल्यानंतर त्यांनी बंदी रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेला अर्ज फेटाळला. निवडणूक आयोगाने सोमवारी कारवाईचा बडगा...
एप्रिल 12, 2019
नवी दिल्ली : असोसिएशन ऑफ डेमॉक्रॅटिक रीफॉर्म्स (एडीआर) या स्वयंसेवी संस्थेने केंद्र सरकारच्या निवडणूक बॉण्ड्सच्या योजनेच्या वैधतेला आव्हान देणारी याचिका दाखल केली होती. यावरिल सुनावणी दरम्यान, निवडणूक बॉण्ड्सच्या माध्यमांतून मिळालेल्या देणग्यांचा तपशील ३० मे पर्यंत बंद लिफाफ्यात निवडणूक आयोगाकडे...
मार्च 11, 2019
नवी दिल्ली : इलेक्‍ट्रॉनिक मतदानयंत्रांबाबत विरोधी पक्षांनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन होण्यापूर्वीच लोकसभा निवडणुकांची घोषणा झालेली असल्याने 21 विरोधी पक्षांतर्फे सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला जाण्याची अपेक्षा आहे. निवडणूक आयोगाने यासंदर्भात भारतीय संख्याशास्त्र संस्थेच्या तज्ज्ञगटाकडे...
मार्च 10, 2019
मुंबई : इलेक्‍ट्रॉनिक मतदानयंत्रे (ईव्हीएम) खासगी व्यक्तींकडून हाताळली जात असल्याच्या व्हॉट्‌सऍप संदेशांत तथ्य नाही, असा दावा केंद्रीय व राज्य निवडणूक आयोगाने उच्च न्यायालयात केला आहे. "ईव्हीएम'ची मागणी, खरेदी आणि पुरवठा याबाबत माहिती अधिकारात मिळालेली आकडेवारी जुळत नसल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी...
ऑक्टोबर 08, 2018
नवी दिल्ली : "आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजने'अंतर्गत प्रथमच उपचार घेणाऱ्यांना "आधार'ची आवश्‍यकता नाही; पण दुसऱ्यांदा या अंतर्गत लाभ घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी मात्र "आधार'चा पुरावा सादर करणे गरजेचे असल्याचे आज सरकारकडून स्पष्ट करण्यात आले. एखाद्या व्यक्तीकडे "आधार' क्रमांक नसेल, तर तिने हा...
ऑगस्ट 23, 2018
नवी दिल्ली : भारतीय निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालयाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. काँग्रेस नेते कमलनाथ आणि सचिन पायलट यांनी बनावट मतदार असल्याचा आरोप करत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यानंतर न्यायालयाने निवडणूक आयोगाला नोटीस बजावली आहे. मध्यप्रदेश आणि राजस्थान या राज्यांमधील निवडणुकीत...
मे 09, 2018
कोलकता  : पश्‍चिम बंगालमध्ये होणाऱ्या पंचायतराज निवडणुकीत जे उमेदवार आपला अर्ज इमेलद्वारे स्विकारतील तो स्विकारावा असे आदेश कोलकता उच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. कोलकता उच्च न्यायालयाचे विभागीय खंडपीठाचे न्यायाधिश बी. सोमाद्देर आणि ए. मुखर्जी यांनी याबाबत राज्य निवडणूक आयोगाला 23...
मार्च 23, 2018
नवी दिल्ली : आम आदमी पक्षाच्या (आप) ज्या आमदारांचे विधानसभेचे सदस्यता रद्द केली, अशा आमदारांना दिल्ली उच्च न्यायालयाने मोठा दिलासा आहे. न्यायालयाने या सर्व आमदारांची आमदारकी कायम ठेवत निवडणूक आयोगाने दिलेले यापूर्वीचे आदेश रद्द करत यावर नव्याने सुनावणी घेण्याचे आदेश दिले आहेत. उच्च न्यायालयाच्या या...
मार्च 23, 2018
नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने आम आदमी पक्षाच्या (आप) ज्या आमदारांची सदस्यता रद्द केली. त्या सर्व आमदार आणि 'आप'साठी आजचा महत्वाचा दिवस ठरणार आहे. या आमदारांकडून सदस्यता रद्द करण्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाकडून सुनावणी करण्यात येण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोग आणि...
फेब्रुवारी 16, 2018
नवी दिल्ली : निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरलेल्या उमेदवारांच्या मिळकतीबाबत सर्वोच्च न्यायालायाने आज (शुक्रवार) महत्वपूर्ण निकाल दिला आहे. ''निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरलेल्या संबंधित उमेदवाराने त्यांची पत्नी किंवा पती किंवा इतर कुटुंबीय सदस्यांच्या मिळकतीची माहिती द्यावी'', असे स्पष्ट केले आहे....
जानेवारी 25, 2018
नवी दिल्ली : संयुक्त जनता दलाचे बंडखोर नेते शरद यादव यांचे राज्यसभेचे सदस्यत्व अपात्र ठरविल्यानंतर त्यांच्याकडून आता नव्या पक्षाची घोषणा फेब्रुवारी महिन्यात करणार केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.   पक्षविरोधी भूमिका घेतल्याने शरद यादव यांचे राज्यसभेचे सदस्यत्व अपात्र ठरवण्यात आले होते. त्यानंतर...
जानेवारी 24, 2018
नवी दिल्ली : आम आदमी पक्षाच्या 20 आमदारांना अपात्र ठरवल्यानंतर याविरोधात 'आप'कडून याचिका दाखल करण्यात आली. या याचिकेवरील पुढील सुनावणी (सोमवार) 29 जानेवारी रोजी होणार आहे. त्यामुळे पुढील सुनावणीपर्यंत पोटनिवडणूक जाहीर न करण्याचे आदेश न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले आहेत. लाभाचे पद घेतल्याच्या...
जानेवारी 23, 2018
नवी दिल्ली : आम आदमी पक्षाच्या 20 आमदारांना लाभाचे पद घेतल्याच्या आरोपातून निवडणूक आयोगाने त्यांना अपात्र करण्याचा शिफारस राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे पाठवण्यात आला. या शिफारसीला राष्ट्रपतींकडून मान्यता देण्यात आली. मात्र, या निर्णयाविरोधात 'आप'ने दिल्ली उच्च न्यायालययात नवी याचिका दाखल केली...
जानेवारी 21, 2018
नवी दिल्ली : संसदीय सचिवपदी नेमणूक करून लाभाचे पद मिळवल्याप्रकरणी दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पक्षाचे 20 आमदार अपात्र ठरले आहेत. निवडणूक आयोगाने याबाबतची शिफारस राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे केली. त्यानंतर निवडणूक आयोगाच्या या शिफारसीला राष्ट्रपतींनी मंजूरी दिली. राष्ट्रपतींच्या या निर्णयाने...