एकूण 299 परिणाम
ऑक्टोबर 18, 2019
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई पुढील महिन्यात निवृत्त होत आहेत. त्यामुळे रंजन गोगोई यांनी सरन्यायाधीशपदासाठी महाराष्ट्रातील आणि मराठी असलेल्या न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे (एस. ए. बोबडे) यांच्या नावाची शिफारस केली आहे. सरन्यायाधीश गोगोई येत्या 17 नोव्हेंबरला निवृत्त होत...
ऑक्टोबर 15, 2019
नवी दिल्ली : आयएनएक्‍स मीडिया गैरव्यवहारप्रकरणी माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या कायदेशीर अडचणी आणखी वाढल्या आहेत. दिल्लीतील न्यायालयाने आज सक्तवसुली संचालनालयास (ईडी) चिदंबरम यांची चौकशी करण्याची परवानगी दिली. विशेष न्यायाधीश अजयकुमार कुहार यांनी हे आदेश देतानाच "ईडी'ने चौकशीच्या अनुषंगाने दाखल...
सप्टेंबर 23, 2019
चेन्नई : मद्रास उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती नूटी राममोहन राव यांच्या घरातील एक धक्कादायक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. राव व त्यांचे कुटुंबिय त्यांच्या सूनेला मारहाण करत आहेत, असे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल होत आहे. त्यामुळे न्यायाधीशाच्या घरातच असा अत्याचार बघून सोशल मीडियावर राव...
सप्टेंबर 08, 2019
अहमदाबाद : भारतीयांना सरकारवर टीका करण्याचा अधिकार आहे आणि त्यांनी केलेल्या टीकेला देशद्रोह म्हणता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश दीपक गुप्ता यांनी सांगितले. तसेच सरकारवरील टीकेला देशद्रोह ठरवल्यास देशातील परिस्थिती कठीण होईल, असेही ते म्हणाले. अहमदाबाद येथे आयोजित एका कार्यक्रमात...
सप्टेंबर 06, 2019
नवी दिल्ली -  माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्याभोवतीचा कारवाईचा फास आवळत चालला असून, आजचा दिवसही त्यांच्यासाठी कोर्ट डे ठरला. आयएनएक्‍स मीडिया गैरव्यवहार प्रकरण त्यांच्या चांगलेच अंगलट आले असून, सर्वोच्च न्यायालयापाठोपाठ राऊज अव्हेन्यू कोर्टानेही त्यांना दणका देत १९ सप्टेंबरपर्यंत...
सप्टेंबर 05, 2019
नवी दिल्ली : माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्याभोवतीचा कारवाईचा फास आवळत चालला असून, आजचा दिवसही त्यांच्यासाठी कोर्ट डे ठरला. आयएनएक्‍स मीडिया गैरव्यवहार प्रकरण त्यांच्या चांगलेच अंगलट आले असून, सर्वोच्च न्यायालयापाठोपाठ राऊज अव्हेन्यू कोर्टानेही त्यांना दणका देत 19 सप्टेंबरपर्यंत...
सप्टेंबर 05, 2019
नवी दिल्ली : एअरसेल-मॅक्‍सिसप्रकरणी माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचा अटकपूर्व जामीन अर्ज आज (गुरुवार) सर्वोच्च न्यायालयाने फेटाळत त्यांना मोठा झटका दिली. त्यामुळे आता ईडीकडून त्यांच्या अटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.  एअरसेल-मॅक्‍सिस गैरव्यवहारप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि...
ऑगस्ट 29, 2019
पाटणा : न्यायालय भ्रष्टाचाऱ्यांना संरक्षण देत आहे, असा गंभीर आरोप पाटणा उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ न्यायाधीश राकेश कुमार यांनी केला आहे. खुद्द न्यायाधीशांनीच हे वक्तव्य केल्याने खळबळ उडाली आहे. पाटणा न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी न्या. राकेश कुमार यांना यासंदर्भात नोटीस पाठवत ते...
ऑगस्ट 23, 2019
नवी दिल्ली : आयएनएक्स मीडिया प्रकरणी माजी अर्थमंत्री पी.चिदंबरम यांना गुरुवारी दुपारी सीबीआयच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आले आहे. यावेळी न्यायालयाने त्यांना 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे. दरम्यान, चिदम्बरम यांना सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश अजय कुमार कुहार यांच्यापुढे हजर करण्यात आले...
ऑगस्ट 22, 2019
नवी दिल्ली : परस्पर सहमतीनं शारीरिक संबंधांच्या मुद्द्यावर  सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण टिप्पणी केली आहे. लग्नात असंख्य अडचणी येणार आहेत, किंवा काही कारणांमुळं लग्न होऊ शकत नाही हे महिलेला माहीत असूनही दोघांनीही परस्पर सहमतीनं शारीरिक संबंध ठेवले तर त्याला बलात्कार म्हणू शकत नाही. अशा...
ऑगस्ट 22, 2019
चिदंबरम यांच्या ठावठिकाण्याची माहिती असल्याचा तपास यंत्रणांचा दावा नवी दिल्ली - आयएनएक्‍स मीडियाप्रकरणी माजी केंद्रीय मंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांची कोठडीत चौकशी करण्याची गरज असल्याचे मत दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी (ता. 20) व्यक्त केले. या निर्णयाविरोधात तातडीने...
ऑगस्ट 21, 2019
नवी दिल्ली : आयएनएक्स मीडिया गैरव्यवहार प्रकरणी माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांचा अटकपूर्व जामीन अर्ज दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) आणि ईडीचे पथक रात्री त्यांच्या घरी पोहचले आणि हजर...
ऑगस्ट 04, 2019
गुवाहाटी : अलीकडील काळात काही गट आणि व्यक्तींचे वर्तन भांडखोर आणि बेपर्वा असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, अशा घडामोडींचे स्वरूप अपवादात्मक राहायला हवे. देशाच्या न्यायव्यवस्थेची परंपरा मजबूत असून, ती या प्रकारांवर मात करेल असा मला विश्वास आहे, असे मत सरन्यायाधीश रंजन गोगई यांनी आज मांडले. ...
ऑगस्ट 02, 2019
नवी दिल्ली :  अयोध्या प्रकरणात मध्यस्थांच्या प्रयत्नांना अपयश आले असून, विवादावर येत्या 6 ऑगस्टपासून नियमित सुनावणी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकरणावर आता सर्वोच्च न्यायालयात सुनावणी घेण्यात येईल. न्यायालयानं स्थापन केलेल्या मध्यस्थ समितीच्या अहवालातून काहीच तोडगा निघाला नाही. मध्यस्थ...
जुलै 27, 2019
नवी दिल्ली : गुगलच्या माध्यमातून भारताचे नकाशे अपलोड करण्यापासून थांबविता येतील का, याची चाचपणी करण्याची सूचना दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला शुक्रवारी केली. नकाशे अपलोड केल्याने देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो, असे मत न्यायालयाने व्यक्त केले.  किसालया शुक्‍ला या वकिलाने दिल्ली...
जुलै 26, 2019
नवी दिल्लीः मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी गुगल मॅप्सच्या सहाय्याने शहराची रेकी केली होती. गुगल मॅप्समुळे भारताची एकात्मता धोक्यात आली आहे. गुगल मॅप्स विरोधात किसालया शुक्ला या वकिलाने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. शुक्ला यांनी...
जुलै 18, 2019
नवी दिल्ली : अयोध्येतील वादग्रस्त राम मंदिर जमीन प्रकरणावर मध्यस्थी समितीने आपला अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर केला. यानंतर या प्रकरणाची पुढील सुनावणी 2 ऑगस्टला होणार असल्याचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी सांगितले. मध्यस्थी समितीला 31 जुलैपर्यंत अंतिम अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत...
जुलै 17, 2019
हेग : कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालय (आयसीजे) आज (बुधवार) निकाल दिला. यामध्ये 15 विरुद्ध 1 असा निकाल भारताच्या बाजूने लागल्याची माहिती मिळत आहे. न्यायाधीश अब्दुलकावी अहमद युसूफ यांनी याबाबतचा निकाल दिला. या निकालामुळे भारताचा विजय झाला आहे. पाकिस्तानचे ऍटर्नी जनरल अन्वर...
जुलै 16, 2019
अलाहाबाद : कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन लग्न करणाऱ्या भाजपचे आमदार राजेश मिश्रा यांची मुलगी साक्षी मिश्रा व तिचा पती अजितेश कुमार यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी शिवसेना नेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साक्षी व अजितेश यांच्यावर अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या परिसरात सोमवारी हल्ला...
जुलै 12, 2019
नवी दिल्ली : मराठा समाजाला आरक्षण देण्याचा देवेंद्र फडणवीस सरकारचा निर्णय वैद्य ठरवणाऱ्या उच्च न्यायालयाच्या निकालाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाने आज नकार दिला यामुळे राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र न्यायालयाने आरक्षणाचा निर्णय  पूर्वलक्षी प्रभावाने लागू होणार नाही असेही स्पष्ट केले...