एकूण 44 परिणाम
जून 12, 2019
शामली : उत्तर प्रदेशातील शामली येथे एका पत्रकाराला रेल्वे पोलिसांनी कपडे काढून बेदम मारहाण केल्यानंतर त्याच्या चेहऱयावर लघुशंका केल्याचा प्रकार घडला आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. उत्तर प्रदेशातील पोलिसांनी नोएडा येथील पत्रकार प्रशांत कनौजिया यांना अटक केल्याचे प्रकरण ताजे...
जून 11, 2019
लखनौ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले पत्रकार प्रशांत कानोजिया यांची तात्काळ सुटका करण्याचे आदेश आज (मंगळवार) सर्वोच्च न्यायालयाने दिले. योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी...
मार्च 11, 2019
नवी दिल्ली : इलेक्‍ट्रॉनिक मतदानयंत्रांबाबत विरोधी पक्षांनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन होण्यापूर्वीच लोकसभा निवडणुकांची घोषणा झालेली असल्याने 21 विरोधी पक्षांतर्फे सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला जाण्याची अपेक्षा आहे. निवडणूक आयोगाने यासंदर्भात भारतीय संख्याशास्त्र संस्थेच्या तज्ज्ञगटाकडे...
मार्च 07, 2019
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच पाकिस्तानचे पोस्टरबॉय असून मोदींनीच पाकिस्तानमध्ये जाऊन तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांची गळाभेट घेतली होती, अशा शब्दात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपावर पलटवार केला आहे. राफेल व्यवहाराच्या फाईल्स गहाळ झाल्या म्हणजे त्यामध्ये नक्कीच गैरव्यवहार झाला...
जानेवारी 02, 2019
नवी दिल्ली : राम मंदिराबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची आम्ही प्रतिक्षा करू शकत नाही. राम मंदिरासाठी संसदेत कायदा करून तातडीने राम मंदिर उभारावे, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने केली आहे. न्यायालयीन प्रक्रिया संपुष्टात आल्यानंतरच राम मंदिर उभारणीबाबत अध्यादेश आणण्याचा विचार केला जाऊ शकतो, असे...
नोव्हेंबर 20, 2018
पणजी- गोव्यातील खाणी सुरु होणार की नाही हे समजण्यासाठी चार दिवस थांबावे लागणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर पत्रकार परीषद घेणार आहेत असे उपसभापती मायकल लोबो यांचे म्हणणे आहे. पर्वरी येथे आज राज्याचे मुख्य सचिव धर्मेंद्र शर्मा यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती...
नोव्हेंबर 08, 2018
रायपूर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर नक्षलवाद्यांनी छत्तीसगडमध्ये पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला केला. सीआयएसएफच्या जवानांना घेऊन चाललेल्या बसवर नक्षलवाद्यांनी आज (गुरुवार) बॉम्बहल्ला केला. या हल्ल्यात चार नागरिक, एक जवान मृत्युमुखी पडले. याशिवाय, सात जण गंभीर जखमी झाले आहेत.  पंतप्रधान...
नोव्हेंबर 03, 2018
नवी दिल्ली : राफेल प्रकरणात सरकारला कोणतीही संधी मिळू द्यायची नाही, यासाठी आक्रमक झालेल्या राहुल गांधींनी आज नवा खुलासा करताना डसॉल्ट कंपनीने अनिल अंबानींना 284 कोटी रुपये का दिले? असा सवाल केला. तसेच, याच रकमेतून अंबानींनी जमीन खरेदी केल्याचाही आरोप राहुल यांनी केला. सीबीआय प्रमुखांना पदावरून...
सप्टेंबर 29, 2018
बंगळूर : पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणात एसआयटीने बंगळूर येथील चौघांना चौकशीसाठी हजर होण्याची नोटीस बजावली होती. पण, अटकेच्या भीतीने त्यानी एसआयटीसमोर हजर न होता. मंगळूर येथील पहिले अतिरिक्‍त जिल्हा सत्र न्यायालयात अटकपुर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, कोका तसेच बंगळूर येथे...
सप्टेंबर 28, 2018
नवी दिल्ली: कोरेगाव भीमा येथे झालेल्या हिंसाचार प्रकरणी अटक करण्यात आलेल्या पाच जणांची नजरकैद अजून चार आठवड्यांसाठी वाढवण्यात आली आहे. शिवाय, या पाच जणांना जामिनासाठी कनिष्ठ न्यायालयात जाण्याचा मार्ग मोकळा असेल, असे सर्वोच्च न्यायालयाने आज (शुक्रवार) नमूद केले. सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायाधीश ए...
सप्टेंबर 27, 2018
नवी दिल्ली : "आधार' प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे सरकारतर्फे, तसेच प्रमुख विरोधी पक्ष कॉंग्रेसने स्वागत केले; मात्र या निमित्ताने दोन्ही बाजूंनी एकमेकांना लक्ष्य केले आहे. कायदेशीर छाननीनंतर "आधार'ची संकल्पना सर्वमान्य झाल्याचे मान्य झाल्याचा दावा सरकारतर्फे करण्यात आला आहे, तर "आधार'...
सप्टेंबर 17, 2018
बेळगाव - ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश हत्येप्रकरणी अटक केलेल्या सर्व संशयितांवर कोकाअंतर्गत (कर्नाटका ऑर्गनाईझड क्राईम कंट्रोल ॲक्‍ट) अखेर गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे अटकेतील कोणालाही जामीन मिळणे कठीण आहे. तसेच कोकाप्रकरणात राज्यातील बंगळूर, कारवार आणि बेळगाव या तीनच ठिकाणच्या जिल्हा सत्र...
सप्टेंबर 12, 2018
तिरुअनंतपूरम/कोची : रोमन कॅथलिक बिशप वर बलात्काराचा आरोप करणाऱ्या ननने आपल्याला न्याय मिळावा, अशी मागणी व्हॅटिकनकडे केली आहे. या प्रकरणी व्हॅटिकनच्या भारतातील राजनैतिक प्रतिनिधीने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी पीडित ननने पत्राद्वारे केली आहे. बिशप फ्रॅन्को मुलक्कल हे राजकीय आणि आर्थिक बळाचा...
सप्टेंबर 02, 2018
नवी दिल्ली (पीटीआय) : कोरेगाव भीमाप्रकरणी अटक करण्यात आलेल्या पाच मानवाधिकार कार्यकर्त्यांपैकी एक असलेल्या सुधा भारद्वाज यांनी ज्या पत्राच्या आधारे पुणे पोलिसांनी आमच्यावर आरोप केले आहेत, ते बनावट असल्याचे म्हटले आहे. बनावट पत्राच्या आधारे मानवाधिकार कार्यकर्ते आणि वकिलांना अडकविण्याचा प्रयत्न केला...
ऑगस्ट 30, 2018
मुंबई : कोरेगाव भीमामधील दंगल ठरवून करण्यात आली होती आणि या दंगलीत हात असणाऱ्यांना राज्य सरकार पाठीशी घालत असून, मानवाधिकार कार्यकर्त्यांवर सूडबुद्धीने कारवाई केली जात असल्याचा आरोप माजी न्यायाधीश बी. जी. कोळसे पाटील यांनी बुधवारी केला. तसेच देशभरात सध्या असलेली अघोषित आणीबाणी ही यापूर्वीच्या...
ऑगस्ट 24, 2018
पणजी - म्हादई नदीवरील जलसिंचन प्रकल्पांना चालना देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यासाठी चरावणे येथील धरण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी त्या प्रकल्पाचा फेरआराखडा राज्य वन्यप्राणी मंडळासमोर सादर केला जाणार आहे. त्याशिवाय १९९९ मध्ये सुचविण्यात आलेल्या ६१ प्रकल्पांपैकी किती प्रकल्प राबवणे शक्य होईल याचा...
जून 20, 2018
बंगळूर - गौरी लंकेश व गोविंद पानसरे यांची हत्या एकाच पिस्तुलाने झाली असल्याचा अहवाल न्यायवैधक प्रयोगशाळेने दिला होता. या पार्श्वभूमीवर कॉम्रेड पानसरे व नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येची चौकशी करणारे महाराष्ट्र एसआयटी पथक परशुराम वाघमारेला चौकशीसाठी ताब्यात घेण्यासाठी बंगळुरात दाखल झाल्याची माहिती...
जून 07, 2018
पणजी : वेरे - रेईश मागूश येथे एका गेस्ट हाऊसमध्ये अल्पवयीन मुलीवरील सामूहिक बलात्कार प्रकरणी पर्वरी पोलिसांनी एका संशयिताला अटक केली, मात्र राजकारण्यांच्या आशीर्वादाने इतर तिघेजण मोकाट फिरत आहेत. पोलिस व सामाजिक कार्यकर्ता ऍश्‍ली नोरोन्हा हे संशयितांना पाठिशी घालत असल्याने हा तपास केंद्रीय अन्वेषण...
जून 04, 2018
कोलकता - पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांना घरचा अभ्यास देण्यास शाळांना मनाई करण्यासाठी केंद्र सरकार लवकरच विधेयक आणणार असल्याची माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज दिली. शिकताना आनंद मिळाल्याशिवाय शिक्षण मिळत नाही, असेही जावडेकर म्हणाले. विद्यार्थ्यांच्या दप्तरांचे ओझे...
जून 04, 2018
कोलकता : पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांना घरचा अभ्यास देण्यास शाळांना मनाई करण्यासाठी केंद्र सरकार लवकरच विधेयक आणणार असल्याची माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज दिली. शिकताना आनंद मिळाल्याशिवाय शिक्षण मिळत नाही, असेही जावडेकर म्हणाले.  विद्यार्थ्यांच्या दप्तरांचे ओझे...