एकूण 42 परिणाम
जुलै 28, 2019
बंगळूर : राजीनामा दिलेल्या 14 बंडखोर आमदारांना आज (रविवार) कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष रमेशकुमार यांनी अपात्र ठरविले आहे. येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखालील सरकारला सोमवारी बहुमत सिद्ध करायचे आहे. त्यापूर्वीच विधानसभा अध्यक्षांनी हा निर्णय घेतला आहे. मात्र, भाजप सरकारला याचा धोका नसल्याचे बोलले जात...
जुलै 19, 2019
बंगळूर : कर्नाटक विधिमंडळातील सत्तेची रस्सीखेच आज (शुक्रवार) सलग दुसऱ्या दिवशीही कायम राहिली. अपेक्षेप्रमाणे आजही काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाने (जेडीएस) विश्‍वासदर्शक ठरावावरील चर्चेचे गुऱ्हाळ सुरू ठेवत राज्यपालांनी मतदानासाठी ठरवून दिलेल्या दोन्ही डेडलाइन्स धुडकावून लावल्या. यामुळे आजही...
जुलै 17, 2019
नवी दिल्ली : बंडखोर आमदारांनी दिलेले राजीनामे स्वीकारण्याबाबत विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा, असा आदेश आज (बुधवार) सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने कर्नाटक सरकार संकटात सापडले आहे. दरम्यान उद्या (गुरुवार) कुमारस्वामींच्या नेतृत्वाखालील काँग्रेस-धर्म निरपक्ष दलाच्या (धजद) सरकारला विधानसभेत बहुमत...
जुलै 15, 2019
बंगळुरू- आमदारांच्या राजीनाम्यांमुळे कर्नाटकमध्ये सुरू झालेले राजकीय नाट्य अखेर आता निर्णायक वळणावर पोहोचले आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील जेडीएस-काँग्रेस आघाडी सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश विधानसभाध्यक्षांनी दिले आहेत. कुमारस्वामी सरकारने बहुमत सिद्ध...
जून 17, 2019
मडगाव : सरकार स्थापनेसाठी इतर पक्षांच्या कुबड्या लागू नयेत यासाठी पुढील अडीच वर्षांत होणाऱ्या जिल्हा पंचायत, पालिका व विधानसभा निवडणुकीत भाजपचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याचे व भाजपचे पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन करण्याचे लक्ष्य भाजपने आपल्या समोर ठेवले असून त्या दिशेने आतापासूनच नेटाने तयारी...
जानेवारी 02, 2019
नवी दिल्लीः भारतीय जनता पक्षाने 2014 मध्ये जाहिरनाम्यात राम मंदिराच्या निर्माणासाठी संविधानाच्या चौकटीत राहून प्रयत्न करु, असे आश्वासन दिले होते. आश्वासनावर विश्वास ठेवून जनतेने निवडून दिले. निवडणूकीपुर्वी दिलेल्या आश्वासनाचे काय झाले, असा प्रश्न राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने विचारला आहे. राम...
जून 25, 2018
नवी दिल्ली - दरवर्षी 25 जून हा दिवस आला रे आला की लालकृष्ण अडवानींकडून हमखास एक "आणीबाणी स्मरण रंजना'ची बातमी मिळणे याची सवय दिल्लीत भाजपचे वृत्तांकन करणाऱ्या पत्रकारांना झाली होती.... मात्र आता या स्मरणरंजनासाठी अडगळीत गेलेल्या अडवानींची जागा भाजपचेच दुसरे नेते व केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी...
मे 21, 2018
नवी दिल्लीः कर्नाटकमध्ये पूर्ण बहूमत कोणत्याही पक्षाला नाही. कर्नाटकमध्ये काँग्रेसने भ्रष्टाचार केला असून, जनता त्यांच्यावर नाराज आहे. काँग्रेस-जेडीएसने आनंदाचे कारण स्पष्ट करावे. कर्नाटकमध्ये सरकार स्थापन झाल्यावर आता काँग्रेसला ईव्हीएम, सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगही चांगले...
मे 20, 2018
नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजप किंवा काँग्रेस या दोन्ही पक्षांना बहुमत मिळाले नाही. भाजपचे नेते बी. एस. येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने काल (शनिवार) भाजपला बहुमत सिद्ध करण्यास सांगितले होते. त्यादरम्यान भाजपने घोडेबाजार केल्याचा आरोप...
मे 20, 2018
नवी दिल्ली : बी. एस. येडियुरप्पा यांना कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदावर पायउतार व्हावे लागले. येडियुरप्पा यांच्या राजीनाम्यानंतर दाक्षिणात्य सुपरस्टार आणि नव्याने राजकारणात प्रवेश केलेले रजनीकांत यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले, राज्यपाल वजूभाई वाला यांनी येडियुरप्पा यांना बहुमत सिद्ध...
मे 19, 2018
नवी दिल्ली : देशातील भाजपनियुक्त राज्यपालांना दबावाखाली ठेवण्याचे काम केले जात आहे. सध्या भाजपने जी प्रतिमा निर्माण केली ती आता मलीन होत आहे. त्यामुळे अशा लोकांनी राजीनामा द्यायला हवा, असे टीकास्त्र बहुजन समाजवादी पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी भाजपवर सोडले.  कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस....
मे 19, 2018
नवी दिल्ली : देशातील प्रत्येकाला माहिती आहे, की कर्नाटकात जे झाले ते लोकशाहीला धरून नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी भ्रष्ट आणि हुकूमशाह आहेत. हे देशातील आपल्या सर्वांना माहिती आहे. ते भ्रष्टाचार पसरवत आहेत, अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपवर केली.  कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस....
मे 19, 2018
बंगळूर : येडियुरप्पा कर्नाटकचे 23वे मुख्यमंत्री बनले खरे परंतु, अवघ्या दोन दिवसांनी त्यांना मुख्यमंत्री पदावरुन पायउतार व्हावे लागले. याआधीही पहिल्यावेळी मुख्यमंत्री झाल्यावर केवळ सात दिवसच ते मुख्यमंत्री पदावर राहिले होते. यानंतर पुन्हा मुख्यमंपदी विराजमान झाल्यावर मात्र त्यांनी तीन वर्षे हे पद...
मे 19, 2018
बंगळूर : दोनच दिवसांपूर्वी कर्नाटकमध्ये मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेले  भाजपचे मुख्यंमंत्री येडियुरप्पा यांना बहुमत सिद्ध करता न आल्याने त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजिनामा दिला. त्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी समाधान व्यक्त केले आहे. केंद्र सरकारने सरकारी यंत्रणांचा भाजपकडून वापर करण्यात आला. भाजपने...
मे 19, 2018
नवी दिल्ली : कर्नाटकमध्ये भाजपला बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपालांनी मुक्तहस्ताने दिलेली 15 दिवसांची मुदत रद्द करून सर्वोच्च न्यायालयाने आजच (शनिवार) चार वाजता विश्‍वासदर्शक ठराव मांडण्यास दिलेल्या आदेशानंतर अखेर मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी पुरेसे संख्याबळ नसल्याने त्यांनी विश्वासदर्शक...
मे 19, 2018
नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभेमध्ये भाजपची बहुमत चाचणीच्या पार्श्‍वभूमीवर सर्वोच्च न्यायालयात रंगलेल्या आणखी एका न्यायालयीन लढ्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि वकील कपिल सिब्बल यांनी आज (शनिवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. 'कर्नाटकमधील संभाव्य घोडेबाजार लक्षात घेता पंतप्रधान मोदी...
मे 19, 2018
नवी दिल्ली : 'एखाद्या विशिष्ट व्यक्तीची नियुक्ती करण्याचे आदेश राज्यपालांना देऊ शकत नाही', असे स्पष्ट करत सर्वोच्च न्यायालयाने आज (शनिवार) कर्नाटक विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी के. जी. बोपय्या यांच्या नियुक्तीमध्ये हस्तक्षेप करण्यास नकार दिला. यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान,...
मे 19, 2018
नवी दिल्ली : कर्नाटकमध्ये बी. एस. येडियुरप्पांनी शनिवारी (ता. 19) बहुमत सिद्ध करावे, या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे आनंदी झालेल्या काँग्रेसने आता विधानसभेचे हंगामी अध्यक्ष निवडण्यावरून सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याची तयारी केली आहे. कर्नाटकमध्ये भाजप आमदार के. जी. बोपय्या यांना हंगामी अध्यक्ष...
मे 19, 2018
नवी दिल्ली : कर्नाटकमध्ये भाजपला बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपालांनी मुक्तहस्ताने दिलेली 15 दिवसांची मुदत रद्द करत सर्वोच्च न्यायालयाने आजच (शनिवार) चार वाजता विश्‍वासदर्शक ठराव मांडण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांची उद्या विधानसभेत अग्निपरीक्षा होणार आहे.  न्या. ए...
मे 19, 2018
नवी दिल्ली : कर्नाटकात विश्‍वासदर्शक ठराव मांडण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश ऐतिहासिक असल्याचे सांगत धर्मनिरपेक्ष जनता दल आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाने या निर्णयाचे स्वागत केले. भाजपला हे बहुमत सिद्ध करण्यात अपयश येईल, असा दावाही त्यांनी या वेळी केला.  येडियुरप्पा यांनी कालच (ता. 17)...