एकूण 41 परिणाम
जुलै 01, 2019
लखनौः तिरडी बांधली होती, त्यावर शरीर ठेवण्यात आले होते. पण, काही वेळानंतर तिरडीवरील व्यक्ती उठली अन् चालू लागली. शिवाय, पुढे जाऊन त्या व्यक्तीने केकही कापला. प्रत्यक्षात ही घटना घडली आहे. पण, ती सरकारी लालफितीचा कारभाराचा निषेध करण्यासाठी. उत्तर प्रदेशातील आजमगडमधील येथील ही घटना आहे. लाल बिहारी (...
मे 10, 2019
नवी दिल्ली : पाटणा उच्च न्यायालयाने समान कामासाठी समान वेतन देण्याचे आंदोलक शिक्षकांच्या बाजूने निर्णय दिला होता. त्यानंतर बिहार सरकारने सर्वोच्च न्यायालयात या निर्णयाविरोधात याचिका दाखल केली होती. यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने बिहार सरकारच्या बाजूने निर्णय दिला आहे. त्यामुळे आता बिहारमध्ये सुमारे...
एप्रिल 05, 2019
पाटणा (बिहार): बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांनी बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या आपल्याच पक्षातील एका माजी आमदाराचे समर्थन केल्यामुळे चर्चेत आल्या आहेत. आरजेडीकडून बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या राजवल्लभ याची पत्नी विभा देवी यांना नवादा येथून लोकसभेसाठी तिकीट देण्यात आले...
फेब्रुवारी 22, 2019
नवी दिल्ली: पुलवामा दहशतवादी हल्ल्याचे पडसाद देशभर उमटत आहे. यामध्ये विविध संघटनांकडून देशभरातील काश्मिरी विद्यार्थ्यांना लक्ष्य केले जात आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झाला आहे. सर्वोच्च न्यायालयानेही याची दखल घेत महाराष्ट्रासह 11 राज्यांना नोटिसा बजावल्या आहेत. काश्मिरी...
फेब्रुवारी 17, 2019
मुझफ्फरपूर (बिहार) : येथील निवारागृहातील बहुचर्चित सेक्‍स स्कॅंडलप्रकरणी येथील विशेष पॉस्को न्यायालयाने आज बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि अन्य दोन ज्येष्ठ सरकारी अधिकाऱ्यांविरोधात चौकशी करण्याचे आदेश केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) दिले आहेत. या प्रकरणातील आरोपी अश्‍विनी हिने दाखल केलेल्या...
जानेवारी 08, 2019
मुझफ्फरपूर (बिहार) : 'द ऍक्‍सिडेंटल प्राइममिनिस्टर' या चित्रपटातील अभिनेते अनुपम खेर यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करताना खेर यांच्यासह 13 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. मुझफ्फरनगरमधील स्थानिक न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या चित्रपटात सार्वजनिक...
डिसेंबर 05, 2018
नवी दिल्ली : आजी आणि माजी आमदार व खासदारांच्या विरोधातील प्रलंबित गुन्हेगारी स्वरूपाचे खटले निकाली काढण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात विशेष न्यायालयाची स्थापना करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज बिहार आणि केरळ सरकारला दिला.  आजी-माजी लोकप्रतिनिधींच्या विरोधात दाखल करण्यात आलेले गुन्हेगारी स्वरूपाचे...
नोव्हेंबर 29, 2018
नवी दिल्ली : बिहारमधील 16 निवारागृहांमध्ये झालेल्या शारीरिक व लैंगिक शोषणाच्या प्रकरणांचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज दिले. बिहार पोलिसांनी केलेल्या तपासाबाबत गंभीर चिंता व्यक्त करीत ही प्रकरणे सीबीआयकडे देण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश...
नोव्हेंबर 28, 2018
नवी दिल्ली : बिहारच्या विविध निवारागृहांतील मुला-मुलींच्या लैंगिक शोषणप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आज राज्य सरकारवर कठोर शब्दांत ताशेरे ओढले, या प्रकरणी सरकारची भूमिका अत्यंत लाजिरवाणी आणि अमानवीय स्वरूपाची असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. या घटनांतील मूळ सूत्रधारांविरोधात एफआयआर दाखल करताना...
सप्टेंबर 21, 2018
नवी दिल्ली : मोठ्या प्रमाणात शस्त्र बाळगल्याप्रकरणी बिहारच्या माजी मंत्री मंजू वर्मा आणि त्यांचे पती चंद्रशेखर वर्मा यांची चौकशी करावी, असे निर्देश आज सर्वोच्च न्यायालयाने बिहार पोलिसांना दिले. बिहारमधील मुझफ्फरपूर येथील बालगृहातील अत्याचारप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या मंजू वर्मा यांनी...
सप्टेंबर 09, 2018
लखनौ : ''मंदिर आमचे आराध्य आहे. मंदिर बनेल. मंदिर बनविण्यासाठी आम्ही लोकं वचनबद्ध आहोत. राम मंदिर आयोध्यात होणार आहे. कारण सर्वोच्च न्यायालय आमचे आहे'', असे वक्तव्य उत्तरप्रदेशचे मंत्री मुकूट बिहारी वर्मा यांनी केले. बाहरायची येथे आयोजित एका कार्यक्रमाता वर्मा बोलत होते. ते म्हणाले, ''...
ऑगस्ट 07, 2018
नवी दिल्ली : बिहारमधील मुझफ्फरपूर येथे आश्रम शाळेतील मुलींवर झालेल्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणानंतर सर्वोच्च न्यायालयाने बिहार सरकारला फटकारले आहे. या आश्रमशाळेस बिहार सरकारचे अनुदान होते. सरकारचे अनुदान असलेल्या शाळेत असे गंभीर प्रकार होणे हे धक्कादायक आहे, यामुळे सर्वोच्च न्यायालयाने बिहार सरकारला...
जून 03, 2018
नवी दिल्ली - ऍट्रॉसिटी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी नव्याने लागू केलेली मार्गदर्शक तत्त्वे मागे घेण्याची मागणी केंद्रीय मंत्री आणि लोकजनशक्ती पक्षाचे नेते रामविलास पासवान यांनी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्याकडे केली आहे. पासवान आणि त्यांचे पुत्र खासदार चिराग पासवान यांनी आज शहा यांची भेट घेऊन विविध...
मे 30, 2018
नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पदभार स्विकारल्यानंतर त्यांच्याकडे दयेसाठीचा पहिलाच अर्ज आला होता. या अर्जावर निर्णय घेताना त्यांनी तो फेटाळून लावत न्यायालयाने दिलेली शिक्षा कामय ठेवण्याचा निर्णय घेतला. 2006 साली बिहारमध्ये एकाच कुटुंबातील 6 जणांना झोपेत असतानाच जाळून ठार मारणाऱ्या आले...
एप्रिल 03, 2018
नवी दिल्ली - ‘ॲट्रॉसिटी’ कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात दलित संघटनांनी आज पुकारलेल्या ‘भारत बंद’ला हिंसक वळण लागून किमान नऊ जण मृत्युमुखी पडले. दरम्यान, केंद्र सरकारने आज ॲट्रॉसिटी कायद्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल केली. मात्र दुसरीकडे ॲट्रॉसिटी...
मार्च 25, 2018
पाटणा : पशुखाद्य गैरव्यवहार प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना झालेल्या शिक्षेवरून राष्ट्रीय जनता दल (राजद) आणि भाजप यांच्या दरम्यान आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाचा (सीबीआय) तपास राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप राजदने केला असून, भाजपने कायद्यानुसार ही...
मार्च 14, 2018
नवी दिल्ली : गेल्या वर्षभरात उत्तर प्रदेशात सर्वांत जास्त जातीय दंगे झाल्याची माहिती आज लोकसभेत देण्यात आली. जातीय दंगे होणाऱ्या राज्यांच्या यादीत उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी लोकसभेत ही माहिती दिली. ते म्हणाले, की राज्यात 2017 मध्ये 822 जातीय...
डिसेंबर 07, 2017
अयोध्येचे रामायण गुजरातच्या रणभूमीवर प्रचार सभेत मोदींचा सिब्बलांवर वार, कॉंग्रेसचेही प्रत्युत्तर अहमदाबाद: गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामातील वाक्‌युद्ध अधिक तीव्र झाले असताना आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट राम मंदिराच्या मुद्याला हात घालत कॉंग्रेसवर निशाणा साधला. कॉंग्रेस नेते...
नोव्हेंबर 14, 2017
पाटणा: चारा गैरव्यवहारप्रकरणी "सीबीआय'च्या विशेष न्यायालयाने आज झारखंडचे माजी मुख्य सचिव व चाईबासाचे माजी उपायुक्त सजल चक्रवर्ती यांना आज दोषी ठरविले. येत्या 21 नोव्हेंबरला त्यांना शिक्षा सुनावण्यात येईल. या प्रकरणातील अन्य आरोपी माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव, जगन्नाथ मिश्रा यांच्यासह 32...
सप्टेंबर 26, 2017
शरण येण्याचे दिल्ली उच्च न्यायालयाचे आदेश नवी दिल्ली: "डेरा सच्चा सौदा'चा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंग याची मानलेली मुलगी हनीप्रीत इन्सान पोलिस आणि तपास यंत्रणांसाठी एक मोठे गूढ बनत चालले आहे. हनीप्रीतविरोधात देश आणि परदेशात शोध मोहीम राबविली जात असताना तिने आज अटकपूर्व जामिनासाठी दिल्ली उच्च...