एकूण 188 परिणाम
ऑक्टोबर 17, 2019
नवी दिल्ली - अयोध्येतील राम जन्मभूमी- बाबरी मशीद खटल्याची सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली सुनावणी आज पूर्ण झाली. सर्व पक्षकारांचा अंतिम युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर खंडपीठाने निर्णय राखून ठेवला. राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील ठलेल्या या ऐतिहासिक खटल्याचा निकाल १७ नोव्हेंबरपर्यंत जाहीर होण्याची शक्‍...
ऑक्टोबर 10, 2019
मुंबई : पंजाब अँड महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बँक गोत्यात आल्यामुळे चिडलेल्या खातेदारांनी आज (ता.10) अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या पत्रकार परिषदेआधी त्यांना घेराव घातला आणि निदर्शनं केली.  PMC बँकेच्या खातेदारांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी आपण रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शशिकांत दास यांच्याशी...
सप्टेंबर 18, 2019
नवी दिल्ली : अयोध्येतील राममंदिर प्रकरणात लवकरच निकाल लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. यासंदर्भात सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी विश्वास व्यक्त केला असून, त्यांनी १८ ऑक्टोबरपर्यंत सुनावणी पूर्ण होईल, अशी आशा व्यक्त केली आहे. राज ठाकरेंच्या निर्णयाबाबत काय म्हणाले शरद पवार? मध्यस्थीला मान्यता ...
सप्टेंबर 02, 2019
नवी दिल्ली : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील 25 हजार कोटी रुपयांच्या कथित गैरव्यवहारप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासह अन्य मोठ्या नेत्यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. या गैरव्यवहारप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला आव्हान...
ऑगस्ट 30, 2019
नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते स्वामी चिन्मयानंद यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करणारी कायदा शाखेचे शिक्षण घेणारी तरुणी संशयास्पदरीत्या बेपत्ता झाल्यानंतर आज राजस्थानात आढळून आली. या घटनेची गंभीर दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने संबंधित तरुणीला आमच्यासमोर सादर करा, असे आदेश उत्तर प्रदेश...
ऑगस्ट 23, 2019
नवी दिल्ली - ‘आयएनएक्‍स’ गैरव्यवहारातील आरोपी व माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) केलेल्या अटकेशी भाजपचा काही संबंध नसल्याचे सत्तारूढ पक्षाने स्पष्ट केले असून, अर्थव्यवस्था पोखरून काढणाऱ्या एका महाभ्रष्टाचाराच्या आरोपीला ‘हुतात्मा’ ठरविण्याचा काँग्रेसचा प्रयत्न...
ऑगस्ट 22, 2019
नवी दिल्ली ः आयएनएक्‍स' घोटाळ्यातील आरोपी व माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने केलेल्या अटकेशी भाजपचा काही संबंध नसल्याचा दावा सत्तारूढ पक्षाने केला आहे. अर्थव्यवस्था पोखरून काढणाऱ्या एका महाभ्रष्टाचाराच्या आरोपीला "हुतात्मा' ठरविण्याचा कॉंग्रेसचा प्रयत्न निंदनीय असल्याचा...
ऑगस्ट 12, 2019
जयपूर : प्रभू श्रीराम यांचे वंशज जगभरात पसरले आहेत, आम्हीही प्रभू राम यांचे पुत्र कुश यांचे वंशज असून, याचे पुरावे आमच्याकडे आहेत, असा दावा जयपूर राजघराण्यातील राजकुमारी आणि भाजपच्या खासदार दिया कुमारी यांनी केला आहे. दिया कुमारी यांनी याबाबत ट्विट केले आहे. अयोध्येतील राम जन्मभूमी प्रकरणावरून...
ऑगस्ट 05, 2019
नवी दिल्ली : काश्‍मीरमध्ये 'बडा कुछ होने वाला है'च्या रंगलेच्या चर्चेच्या पार्श्‍वभूमीवर गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार तसेच गुप्तचर यंत्रणांच्या प्रमुखांना बोलावून राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. ज्या 35 अ व कलम 370 मुळे या घडामोडी सुरू आहेत, ते नक्की आहेत तरी काय?...
ऑगस्ट 01, 2019
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील उन्नाव बलात्कार प्रकरणातील आरोपी आणि भाजपचा आमदार कुलदीप सेंगर याची हकालपट्टी केल्याचे भाजपने दिल्लीत सांगितले. दुसरीकडे प्रत्यक्ष उत्तर प्रदेशाचे भाजपाध्यक्ष यांनी सेंगर याला "बहिष्कृत' नव्हे तर "निलंबित' केल्याचे सांगितल्याने सत्तारूढ पक्षाचा मानसिक गोंधळ उघड...
जुलै 29, 2019
बंगळूर : कर्नाटकच्या विधिमंडळात आज (सोमवार) आपण बहुमत सिद्ध करू असा विश्‍वास मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी व्यक्त केला. काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या (जेडीएस) मागील सरकारने तयार केलेले अर्थविधेयक कोणत्याही बदलाशिवाय विधिमंडळात सादर केले जाईल. सोमवारी आम्ही शंभर टक्के बहुमत सिद्ध...
जुलै 28, 2019
बंगळूर : राजीनामा दिलेल्या 14 बंडखोर आमदारांना आज (रविवार) कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष रमेशकुमार यांनी अपात्र ठरविले आहे. येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखालील सरकारला सोमवारी बहुमत सिद्ध करायचे आहे. त्यापूर्वीच विधानसभा अध्यक्षांनी हा निर्णय घेतला आहे. मात्र, भाजप सरकारला याचा धोका नसल्याचे बोलले जात...
जुलै 19, 2019
बंगळूर : कर्नाटक विधिमंडळातील सत्तेची रस्सीखेच आज (शुक्रवार) सलग दुसऱ्या दिवशीही कायम राहिली. अपेक्षेप्रमाणे आजही काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाने (जेडीएस) विश्‍वासदर्शक ठरावावरील चर्चेचे गुऱ्हाळ सुरू ठेवत राज्यपालांनी मतदानासाठी ठरवून दिलेल्या दोन्ही डेडलाइन्स धुडकावून लावल्या. यामुळे आजही...
जुलै 18, 2019
बंगळूर : एकीकडे सर्वोच्च न्यायालयाने राजीनामा दिलेल्या बंडखोर आमदारांना सभागृहात गैरहजर राहण्याची मुभा दिलेली असतानाच, आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. व्हीप जारी करणे, हा विधिमंडळ पक्षाचा हक्क असल्याचे स्पष्ट करून राजीनामा दिलेल्या आमदारांसह सर्वच...
जुलै 18, 2019
बंगळूर : एकीकडे सर्वोच्च न्यायालयाने राजीनामा दिलेल्या बंडखोर आमदारांना सभागृहात गैरहजर राहण्याची मुभा दिलेली असतानाच, आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. व्हीप जारी करणे, हा विधिमंडळ पक्षाचा हक्क असल्याचे स्पष्ट करून राजीनामा दिलेल्या आमदारांसह सर्वच...
जुलै 14, 2019
शिमला : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हिमाचल प्रदेशमधील शिमल्यातील आवडते रेस्टॉरंट अखेर बंद झाले आहे. शिमल्यातील मॉलरोडवरील 65 वर्ष जुने बालजीस रेस्टॉरंट मंगळवारी बंद झाले. शिमल्यातील सर्वात जुन्हा रेस्टॉरंटपैकी एक असणारे हे रेस्टॉरंट 9 जुलैला कायमचे बंद झाले. तेथे मिळणारा गुलाबजामसाठी खूप लोकप्रिय...
जुलै 09, 2019
नवी दिल्ली : 'आधार' व इतर आनुषंगिक कायदेदुरुस्ती विधेयक 2019 वर राज्यसभेने आज सायंकाळी मंजुरीची मोहोर उमटविली. यामुळे पास, मोबाईल सिमकार्ड व बॅंक खाती उघडण्यासाठी आधार कार्ड देणे सक्तीचे नव्हे तर ऐच्छिक असेल. सरकारचे बहुमत असलेल्या लोकसभेत गेल्या आठवड्यातच (4 जुलै) हे विधेयक मंजूर झाले होते....
जून 17, 2019
मडगाव : सरकार स्थापनेसाठी इतर पक्षांच्या कुबड्या लागू नयेत यासाठी पुढील अडीच वर्षांत होणाऱ्या जिल्हा पंचायत, पालिका व विधानसभा निवडणुकीत भाजपचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याचे व भाजपचे पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन करण्याचे लक्ष्य भाजपने आपल्या समोर ठेवले असून त्या दिशेने आतापासूनच नेटाने तयारी...
मे 27, 2019
उदयपूर : 'आता प्रभू रामाचे काम करायचे आहे, रामाचे काम होणारच आणि त्यावर देखरेखही होणार,' असे सूचक वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी उदयपूर येथील संघाच्या द्वितीय वर्षाच्या प्रशिक्षण वर्गाच्या व्यासपीठावरून केले.  लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अयोध्येतील राम...
मे 20, 2019
भोपाळ : मध्य प्रदेशातील काँग्रेस सरकारकडे पुरेसे संख्याबळ नसल्याचे पत्र भाजपने राज्यपाल आनंदीबेन पटेल यांना दिले आहे. त्यामुळे आता एक्झिट पोलच्या अंदाजानंतर मध्य प्रदेशात सत्तेचा खेळ सुरु झाला आहे. भाजपने राज्यपालांना पत्र लिहून मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस सरकारला बहुमत सिद्ध...