एकूण 37 परिणाम
एप्रिल 30, 2019
सुरत (गुजरात) : गुजरातमधील आश्रमात महिला साधकावर बलात्कार केल्याप्रकरणी स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु आसाराम बापूचा मुलगा नारायण साई याला सुरत न्यायालयाने आज (मंगळवार) जन्मठेपेची शिक्षा सुनावली. शिवाय, एक लाखांचा दंडही ठोठावला आहे. शुक्रवारी (ता. 26) न्यायालयाने नारायण साईला दोषी ठरवले होते व आज...
एप्रिल 26, 2019
सुरत (गुजरात) : गुजरातमधील आश्रमात महिला साधकावर बलात्कार केल्याप्रकरणी स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु आसाराम बापूचा मुलगा नारायण साई याला सुरतमधील न्यायालयाने आज (शुक्रवार) दोषी ठरवले. नारायण साईच्या शिक्षेबाबत न्यायालय 30 एप्रिल रोजी निर्णय देणार आहे. सुरतमध्ये राहणाऱ्या दोन बहिणींनी...
जानेवारी 19, 2019
नवी दिल्ली : शबरीमला येथील अय्यप्पा मंदिरात प्रवेश केलेल्या कनकदुर्गा आणि बिंदू या दोन महिलांना चोवीस तास सुरक्षा पुरविण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज केरळ पोलिसांना दिले.  बिंदू (वय 42) या भाकपच्या मार्क्‍सवादी-लेनिनवादी गटाच्या कार्यकर्त्या असून कनकदुर्गा (वय 44) या नागरी पुरवठा विभागात काम...
जानेवारी 15, 2019
मल्लपुरम : नुकतेच शबरीमला मंदिरात प्रवेश करणाऱ्या दोन महिलापैकी कनकदुर्गा या महिलेला तिच्या सासूने बेदम मारहाण केल्याचे समोर आले असून, तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश द्यावा असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केल्यानंतर दोन जानेवारीला पहाटे बिंदू आणि कनकदुर्गा या...
जानेवारी 03, 2019
नवी दिल्लीः केरळमध्ये शबरीमला मंदिरातील महिलांच्या प्रवेशावरुन निर्माण झालेला कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न हे राज्य सरकारचे अपयश असून, हा तर 'दिवसाढवळ्या' हिंदूंवर बलात्कारच आहे, असे वादग्रस्त विधान केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी केले आहे. हेगडे म्हणाले, 'शबरीमला मंदिरात सर्व वयोगटातील...
जानेवारी 03, 2019
शबरीमला : केरळच्या शबरीमला येथील अयप्पा मंदिरात आज 44 वर्षीय आणि 42 वर्षीय दोन महिलांनी इतिहास घडवत प्रवेश केला. या घटनेला मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी दुजोरा दिला आहे. दरम्यान, मंदिरात महिलांच्या प्रवेशानंतर मुख्य पुजाऱ्यांनी शुद्धिकरणासाठी मंदिराचे गर्भगृह बंद करण्याचा निर्णय घेतला.  शबरीमला...
डिसेंबर 19, 2018
शबरीमला (केरळ) : शबरीमला देवस्थानात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात तेथे हिंसक आंदोलन झाल्याने अद्याप एकही महिला दर्शन घेऊ शकलेली नाही. याच वेळी मात्र चार तृतीयपंथीयांनी भगवान अय्यप्पाच्या दर्शनाचा लाभ मंगळवारी घेतला.  अनया, तृप्ती, रेन्जुमोल आणि...
नोव्हेंबर 20, 2018
नवी दिल्ली-"केरळ सरकारने शबरीमला मंदिर परिसराचे युद्धभूमीत रूपांतर केले आहे. अय्यप्पा देवाचे भाविक हे दहशतवादी नाहीत, ते यात्रेकरू आहेत. त्यांना दरोडेखोरांसारखी वागणूक दिली जात आहे,'' अशा कडक शब्दांत केंद्रीय पर्यटनमंत्री के. अल्फोन्स यांनी राज्य सरकारला सोमवारी फटकारले. शबरीमला पर्वतावरील सोई-...
नोव्हेंबर 20, 2018
कोझिकोड (केरळ)- शबरीमलातील मंदिरात सर्व वयोगटातील महिलांच्या प्रवेशावरून सुरू झालेल्या राजकीय वाद पोलिस कारवाईपर्यंत पोचला आहे. भाजपचे सरचिटणीस के. सुरेंद्रन व अन्य लोकांवर केलेल्या पोलिस कारवाईचे समर्थन केरळाचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी सोमवारी केले. संघ परिवार त्यांची संस्कृती येथे राबवित...
ऑक्टोबर 24, 2018
नवी दिल्ली (पीटीआय) : शबरीमला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देण्यात आले असून यासंबंधीच्या फेरविचार याचिकांवर 13 नोव्हेंबर रोजी सुनावणी घेणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी स्पष्ट केले.  राष्ट्रीय अय्यप्पा भाविक संघटनेच्या वतीने...
ऑक्टोबर 23, 2018
नवी दिल्लीः प्रार्थना करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, पण पावित्र्य नष्ट करण्याचा नाही. परंतु, मासिक पाळी आल्यानंतर त्या अवस्थेत तुम्ही देवाच्या मंदिरात कशा काय जाऊ शकाल? असा प्रश्न केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी उपस्थित करतानाच तुम्ही मित्राच्या घरी रक्ताने माखलेले सॅनिटरी पॅड्स नेऊ शकत नाही...
ऑक्टोबर 23, 2018
नवी दिल्ली (पीटीआय) : शबरीमला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश देण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने फेरविचार करावा, अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी कधी करायची, यावर सर्वोच्च न्यायालय उद्या निर्णय घेणार आहे.  सर्वोच्च न्यायालयात शबरीमला मंदिर प्रवेशसंदर्भात 19 पुनर्विचार याचिका...
ऑक्टोबर 17, 2018
तिरुअनंतपुरम : शबरीमला मंदिर सर्व महिलांसाठी खुले करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापासून केरळमधील वातावरण तापले आहे. मासिक पूजाविधीसाठी मंदिर बुधवारपासून (ता. 17) खुले होणार असले तरी तेथे आज तणाव होता. मंदिराच्या "निलाक्कल' या मुख्य प्रवेशद्वाराशी वाहने थांबवून 10 ते 50 वर्षे वयोगटातील...
ऑक्टोबर 15, 2018
तिरुअनंतपुरम : शबरीमाला मंदिरात सर्व महिलांना प्रवेश देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाविरुद्ध केरळ सरकारने याचिका दाखल करावी, या मागणीसाठी उद्या (ता. 15) राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या नेतृत्वाखाली सुमारे 80 हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने लॉंग मार्च काढण्यात येणार आहे. भाजपचे...
ऑक्टोबर 14, 2018
तिरुअनंतपुरम : शबरीमला मंदिरात सर्व वयोगटांतील महिलांना प्रवेश देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अंमलबजावणीविरोधात हजारो भाविकांनी शनिवारी कोचीत मोर्चा काढला होता. दरम्यान, भूमाता ब्रिगेडच्या नेत्या सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी मंदिराला लवरकरच भेट देऊ, असे जाहीर केले आहे. ...
ऑक्टोबर 11, 2018
त्रिवेंद्रम, ता.10 : केरळच्या रस्त्यांवर आज महिलांचा महापूर आला होता. येथील प्रसिद्ध शबरीमला मंदिर आणि त्याच्या नियमांच्या विरोधात महिलांनी आज मोर्चाचे आयोजन केले आहे. त्यात दोनशे ठिकाणांहून आलेल्या महिलांनी सहभाग घेतला आहे. हा मोर्चा कोणत्याही संघटनेच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेला नाही; मात्र...
ऑक्टोबर 09, 2018
तिरुअनंतपुरम (पीटीआय) : शबरीमलातील अय्यपा मंदिरात सर्व वयाच्या महिलांना मुक्त प्रवेश देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या केरळ सरकारच्या भूमिकेला विरोध करणाऱ्यांवर मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी आज टीकास्त्र सोडले. राज्यातील एकता आणि धर्मनिरपेक्षतेचे वातावरण...
ऑक्टोबर 01, 2018
तिरुअनंतपुरम : केरळमधील शबरीमलातील अय्यप्पा मंदिरात सर्व वयाच्या महिलांना प्रवेश देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयापूर्वी सुमारे दोन दशके आधी एका महिला आयएएस अधिकाऱ्याने बंदी झुगारत एकदा नव्हे, तर तब्बल चार वेळा प्रवेश केला होता. सरकारी कामकाजाचा भाग म्हणून या महिला अधिकारी मंदिरात गेल्या...
सप्टेंबर 28, 2018
नवी दिल्ली : धार्मिक स्थळांमध्ये असलेल्या लिंगभेद अमान्य असल्याचे स्पष्ट करत सर्वोच्च न्यायालयाने आज (शुक्रवार) केरळमधील शबरीमला मंदिरात सर्व महिलांना प्रवेश देण्याचा ऐतिहासिक निर्णय दिला. शबरीमला मंदिरामध्ये वय वर्षे दहा ते 50 या गटातील महिलांना प्रवेश दिला जात नाही. मात्र, ही प्रथा अवैध आणि...
सप्टेंबर 27, 2018
नवी दिल्ली : पती हा पत्नीचा मालक नसून, महिलांना सन्मान दिलाच पाहिजे. महिलांना समान अधिकार असल्याचे सांगत विवाहबाह्य संबंध गुन्हा नसल्याने कलम 497 रद्द करण्यात आल्याचे सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयात आज (बुधवार) व्यभिचारासंदर्भात (म्हणजे विवाहानंतर शारिरीक...