एकूण 49 परिणाम
जुलै 20, 2019
नवी दिल्ली : देशातील लोकसंख्येच्या प्रमाणानुसार नव्हे, तर राज्यातील लोकसंख्येच्या प्रमाणानुसार अल्पसंख्याकांची व्याख्या व्हावी, अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने आज ऍटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांचे मत मागविले.  भाजप नेते अश्‍विनी उपाध्याय यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे. या...
जुलै 17, 2019
रांची : मी न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करते, पण फेसबुक पोस्टसाठी दुसऱ्या धर्माच्या (इस्लाम) केंद्रावर जाऊन त्यांचा धर्मग्रंथ कुरआनच्या प्रती वाटण्याच्या आदेशामुळे मी अस्वस्थ झाले आहे. मला खूप वाईट वाटतंय, असे रांची विमेन्स महाविद्यालयाची विद्यार्थीने रिचा भारती हिने म्हटले आहे. मुस्लिम समुदायाला...
जून 21, 2019
नवी दिल्लीः मुस्लिम बांधवांमधील तिहेरी तलाकच्या पद्धतीवर बंदी घालणारे तिहेरी तलायक विधेयक लोकसभेत आज (शुक्रवार) सादर करण्यात आले आहे. कायदामंत्री रवीशंकर प्रसाद यांनी हे विधेयक लोकसभेत सादर केले, त्यावेळी विरोधकांनी गदारोळ घातला. विशेष म्हणजे तिसऱ्यांदा लोकसभेत हे विधेयक सादर करण्यात आले आहे....
मार्च 30, 2019
जम्मू : जम्मू काश्मिर मधील भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि पिपल्स डेमोक्रेटिक पार्टी (पीडीपी) या परस्पर विरोधी वाचरसरणीच्या पक्षांनी मिळून स्थापन केलेले सरकार काही महिन्यांपुर्वी बरखास्त झाले. मात्र, त्यानंतर भाजप जम्मू काश्मीरला विशेष दर्जा मिळवून देणारे कलम 370 रद्द करण्याचा प्रयत्न करत असल्याचा...
मार्च 09, 2019
नवी दिल्ली : अयोध्येतील रामजन्मभूमी- बाबरी मशीद वादावर सामोपचाराने तोडगा काढण्यासाठी आग्रही असलेल्या सर्वोच्च न्यायालयाने सर्वच शक्‍यता पडताळून पाहायला सुरवात केली आहे. अयोध्येतील जमिनीच्या वादाचा खटला आज सर्वोच्च न्यायालयातील निवृत्त न्या. एफ.एम.आय. कलिफुल्ला यांच्या अध्यक्षतेखालील मध्यस्थांच्या...
मार्च 06, 2019
नवी दिल्ली- अयोध्येतील रामजन्मभूमी- बाबरी मशीद प्रकरणातील जमिनीच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली असून हा जमिनीशी नव्हे तर धार्मिक भावनांशी जोडलेला प्रश्न आहे. या प्रकरणात फक्त एक मध्यस्थ नेमण्याऐवजी मध्यस्थांचे पॅनल नेमले पाहिजे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे, तसेच आम्ही दिलेला...
जानेवारी 09, 2019
नवी दिल्ली - सवर्णांना दहा टक्के आरक्षणाची तरतूद देणारे घटनादुरुस्ती विधेयक आज लोकसभेमध्ये सर्व पक्षांच्या पाठिंब्यामुळे ३२३ विरुद्ध ३ अशा दोनतृतीयांश बहुमताने संमत झाले. सामाजिक समरससतेचा हा निर्णय असून ब्राह्मण, बनिया, ठाकूर, पटेल, जाट, गुज्जर, मुस्लिम, ख्रिश्‍चन, शीख सर्वांना या आरक्षणाचा फायदा...
ऑक्टोबर 30, 2018
नवी दिल्ली: राम मंदिराच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या ताज्या निकालाने हिंदुत्ववादी संघटनांमध्ये संतप्त भावना असून, मोदी सरकारने आगामी हिवाळी अधिवेशनातच कायदा करून हा प्रश्‍न मिटवावा, अशी मागणी विश्‍व हिंदू परिषदेने केली आहे. मंदिरासाठी न्यायालयाच्या निकालांची अनंत काळापर्यंत वाट पहाण्यात...
ऑक्टोबर 04, 2018
नवी दिल्ली : आसाम मध्ये बेकायदेशीरपणे राहणाऱ्या सात रोहिंग्या मुस्लिमांना परत म्यानमार मध्ये पाठविण्याच्या मार्ग मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयात आज झालेल्या सुणावनीत न्यायालयाने रोहिग्यांना परत म्यानमार मध्ये न पाठविण्याची याचीका रद्द केली. यानंतर आसाम सरकारकडून या सातही रोहिग्यांना म्यानमार...
सप्टेंबर 28, 2018
नवी दिल्ली : मशिदीत नमाज पढणे अनिवार्य नसल्याचा निकाल कायम ठेवणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निकालाचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने स्वागत केले असून, यामुळे राममंदिर प्रकरणाच्या खटल्याचा निकालही लवकरात लवकर लागेल, असा विश्‍वास व आशावाद संघाने व्यक्त केला आहे.  संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख...
सप्टेंबर 26, 2018
लखनौः भगवान श्रीराम हे माझ्या स्वप्नात आले होते. श्रीराम हे दुःखी असून, स्वप्नामध्ये त्यांना रडताना पाहिले आहे, असे शिया सेंट्रल वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिझवी यांनी म्हटले आहे. रिझवी म्हणाले, 'अयोध्येमधील राम मंदिराच्या मुद्द्यावर भगवान श्रीराम सुद्धा नाराज आहेत. राम मंदिराबाबतचा निकाल सर्वोच्च...
ऑगस्ट 03, 2018
नवी दिल्ली - ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा देणारे १२३ वे घटनादुरुस्ती विधेयक आज लोकसभेत मंजूर झाले. सर्व पक्षांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे ४०३ विरुद्ध शून्य अशा दोन तृतीयांशहून अधिक मतांनी विधेयक संमत झाले. अनुसूचित जाती, जमातीच्या यादीमध्ये एखाद्या जातीचा समावेश करणे किंवा वगळणे याचे अधिकार राज्य...
जुलै 05, 2018
लखनौ: अलिगड मुस्लिम विद्यापीठ (एएमयू) ही अल्पसंख्याक संस्था नाही. असे असताना अनुसूचित जाती आणि जमातींच्या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत आरक्षण का दिले जात नाही, असा सवाल आज उत्तर प्रदेश अनुसूचित जाती आणि जमाती आयोगाचे अध्यक्ष बृजलाल यांनी केला आहे. यासंदर्भात आयोगाने विद्यापीठाला नोटीस बजावली...
जुलै 03, 2018
नवी दिल्ली : मुस्लिम समाजातील निकाह हलाला आणि बहुपत्नीत्व या प्रथांना आव्हान देणाऱ्या याचिका दाखल करून घेण्यासंबंधी विचार करण्याची तयारी सर्वोच्च न्यायालयाने आज दर्शविली.  सरन्यायाधीश दीपक मिश्रा आणि न्यायाधीश ए. एम. खानविलकर तसेच न्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठाने ज्येष्ठ वकील व्ही....
जून 29, 2018
इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचे कट्टर समर्थक डॅनियल अजिज यांना गुरुवारी पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक लढण्यास पाच वर्षांसाठी बंदी घातली आहे.  तत्कालीन मंत्री अजिज यांना गेल्यावर्षी एका टीव्ही कार्यक्रमात न्यायव्यवस्थेविरुद्ध अवमानकारक मत आणि द्वेषपूर्ण वक्तव्य...
जून 28, 2018
इस्लामाबाद : पाकिस्तान तेहरिक ए इन्साफचे प्रमुख इम्रान खान यांना पाकिस्तानातील निवडणूक लढविण्यास न्यायिक ट्रिब्युनलने परवानगी दिली आहे. इम्रान खान यांच्याविरुद्धचे सर्व दावे या ट्रिब्युनलने फेटाळून त्यांना ही परवानगी दिली आहे, असे वृत्त जिओ टीव्हीने दिले आहे. अतिरिक्त जिल्हा आणि सत्र...
मे 09, 2018
बंगळूर - आगामी सार्वत्रिक निवडणुकीमध्ये काँग्रेस सर्वांत मोठा पक्ष म्हणून उदयास आला, तर आपण पंतप्रधान व्हायला तयार आहोत, असे प्रतिपादन काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज येथे बोलताना केले. सत्तेचे हे समीकरण काँग्रेसच्या कामगिरीवर अवलंबून असेल. काँग्रेस सर्वांत मोठा पक्ष म्हणून उदयास आला, तर मी...
एप्रिल 16, 2018
जम्मू काश्मिर : कठुआ येथे आठ वर्षीय असिफावर झालेल्या बलात्कार व हत्येप्रकरणी आज न्यायालयात पहिली सुनावणी होणार आहे. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणी असिफाचे वकिलपत्र घेतलेल्या दीपिका सिंह राजावत यांनाही बलात्काराच्या व हत्येच्या धमक्या येत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे हे प्रकरण व सुनावणी...
फेब्रुवारी 08, 2018
नवी दिल्ली : आयोध्यातील राम जन्मभूमीप्रकरणाची सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयाने पुढे ढकलली असून, यापुढील सुनावणी 14 मार्चला केली जाणार आहे. हे प्रकरण जमिनीच्या वादानुसार पाहिले जाणार आहे, असल्याचे न्यायालयाने आज (गुरुवार) स्पष्ट केले.  सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या...
फेब्रुवारी 08, 2018
नवी दिल्ली : अयोध्यातील राम मंदिर-बाबरी मशीद वादासंबंधीच्या प्रकरणाची सुनावणी आज (गुरुवार)पासून सर्वोच्च न्यायालयात सुरू होणार आहे. मागील सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने आता सुनावणी लांबणीवर टाकली जाणार नसल्याचे स्पष्ट केले होते. 5...