एकूण 53 परिणाम
जुलै 12, 2019
बंगळुरू : कर्नाटकातील राजकारणात गेल्या काही दिवसांपासून नव्या घडामोडी होत आहेत. काँग्रेस-जेडीएसच्या आमदारांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर आता कुमारस्वामी यांचे सरकार अडचणीत येण्याची शक्यता आहे. मात्र, आता कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी विश्वासदर्शक ठराव मांडण्यास तयार असल्याची घोषणा केली...
जुलै 04, 2019
अहमदाबाद : गुजरातमधील राज्यसभेच्या दोन जागांसाठी शुक्रवारी मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस आपल्या 65 आमदारांना राजस्थानमधील माउंट अबू येथे नेणार आहे. या ठिकाणी हे आमदार 24 तासांसाठी असणार आहेत. मतदान प्रक्रियेदरम्यान आमदार फुटू नये व भाजपकडून घोडेबाजार केला जाण्याची शक्यता असल्याने हे...
मे 17, 2019
चेन्नई: अभिनेता आणि मक्कल निधी मियाम पक्षाचे अध्यक्ष कमल हसन यांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केले असून, त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. कमल हसन यांच्यावर आरावकुरी येथे प्रचारसभेदरम्यान अंडी आणि दगड फेकण्यात आले. प्रसारमाध्यमांशी बोलताना कमल हसन म्हणाले, 'दहशतवाद प्रत्येक धर्मामध्ये असतो....
डिसेंबर 07, 2018
पणजी : गोव्यात सक्रीय सरकार हवे यासाठी कॉंग्रेसने जनआक्रोश आंदोलन सुरु केले खरे पण सरकारने सक्रीयता दाखवणे सुरु केल्याने पहिल्यास दिवशी सरकार सतावणूक करत असल्याचा आरोप करण्याची वेळ कॉंग्रेसच्या नेत्यांवर आली. या आंदोलनासाठी परवानगी नाकारण्याचे धोरण सरकारने अवलंबल्याने कॉंग्रेस काय करणार याकडे लक्ष...
डिसेंबर 07, 2018
अयोध्या : बाबरी मशीद पाडल्याच्या घटनेला आज 26 वर्षे पूर्ण होत असून, देशभरात या घटनेकडे पाहण्याचा दृष्टिकोन धार्मिकतेवर आधारित असला तरी स्थानिक नागरिकांना या वादापेक्षा शिक्षण आणि सुरळीत दैनंदिन जीवनाबाबत अधिक काळजी आहे.  आजच्या दिवशी अनेक संघटना विविध कार्यक्रम आयोजित करतात. अयोध्यावासी या...
नोव्हेंबर 21, 2018
पणजी : काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केलेले दयानंद सोपटे (मांद्रे), सुभाष शिरोडकर (शिरोडा) यांना विधानसभा पोटनिवडणुकीपासून दूर ठेवण्यासाठी कॉंग्रेस मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात दाद मागणार आहे. मगोने यासंदर्भात याचिका न्यायालयात सादर केल्यानंतर आज कॉंग्रेसचे...
ऑक्टोबर 30, 2018
नवी दिल्ली: राम मंदिराच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या ताज्या निकालाने हिंदुत्ववादी संघटनांमध्ये संतप्त भावना असून, मोदी सरकारने आगामी हिवाळी अधिवेशनातच कायदा करून हा प्रश्‍न मिटवावा, अशी मागणी विश्‍व हिंदू परिषदेने केली आहे. मंदिरासाठी न्यायालयाच्या निकालांची अनंत काळापर्यंत वाट पहाण्यात...
ऑक्टोबर 09, 2018
तिरुअनंतपुरम (पीटीआय) : शबरीमलातील अय्यपा मंदिरात सर्व वयाच्या महिलांना मुक्त प्रवेश देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या केरळ सरकारच्या भूमिकेला विरोध करणाऱ्यांवर मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी आज टीकास्त्र सोडले. राज्यातील एकता आणि धर्मनिरपेक्षतेचे वातावरण...
सप्टेंबर 28, 2018
नवी दिल्ली : ''भारताचे तुकडे-तुकडे गँग, माओवादी, बोगस कार्यकर्ते आणि भ्रष्ट लोकांना पाठिंबा. प्रामाणिक आणि मेहनतीने काम करणाऱ्यांना दोष द्या. राहुल गांधींच्या काँग्रेसचे स्वागत आहे'', अशा शब्दांत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज (शुक्रवार) राहुल गांधी आणि काँग्रेसवर टीका केली. तसेच...
सप्टेंबर 25, 2018
नवी दिल्ली : गंभीर स्वरूपाचे गुन्हेगारी खटले चालू असलेल्या लोकप्रतिनिधींना विधीमंडळात प्रवेशबंदी करण्यासाठी संसदेनेच कायदा करण्याची गरज असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाने आज (मंगळवार) व्यक्त केले. डागाळलेल्या नेत्यांना निवडणूक लढविण्यासाठी बंदी घालण्याच्या विषयावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली...
ऑगस्ट 16, 2018
शालीन, सभ्य राजकारणाने विरोधकांना जिंकणारे, आदरणीय व्यक्तीमत्त्व म्हणून अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडे पाहिले गेले. देशाचे परराष्ट्र धोरण, संरक्षणापासून ते ग्रामीण भागातील कष्टकऱ्यांपर्यंत प्रत्येक बाबतीत रुची असणारे वाजपेयी यांनी बिगरकॉंग्रेसी पंतप्रधान या नात्याने आपल्या कार्यकर्तृत्वाची मुद्रा...
ऑगस्ट 10, 2018
नवी दिल्ली : गंभीर गुन्हे असणाऱ्या नेत्यांना निवडणूक लढविण्यापासून मज्जाव करण्यात यावा, अशी मागणी करणाऱ्या याचिकांवर आजपासून सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणीस प्रारंभ झाला. पहिल्याच सुनावणीप्रसंगी न्यायालयाने गुन्हेगारीकरणाचा राजकारणात प्रवेश होता कामा नये असे मत मांडले. सरन्यायाधीश दीपक मिश्रा...
ऑगस्ट 08, 2018
चेन्‍नई: दक्षिण भारताच्या राजकारणातील पितामह व तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी दर्शनस्थळावर झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये दोघांचा मृत्यू झाला असून 33 जण जखमी झाले आहेत. करुणानिधींचे अंतिम दर्शन घेण्यासाठी राजाजी हॉलमध्ये नागरिकांनी गर्दी केली होती. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये दोघांचा...
ऑगस्ट 08, 2018
चेन्नई : तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री व डीएमके पक्षाचे सर्वेसर्वा एम. करूणानिधी यांच्या निधनानंतर त्यांच्या अंत्यदर्शनासाठी दिग्गजांसह सामान्य कार्यकर्त्यांनीही गर्दी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करूणानिधींचे अंत्यदर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली व त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले...
ऑगस्ट 08, 2018
चेन्नई : तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री व द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे सर्वेसर्वा एम. करूणानिधी (वय 94) यांचे काल (ता. 7) संध्याकाळी चेन्नईतील कावेरी रूग्णालयात निधन झाले. त्यानंतर आज (ता. 8) करूणानिधींच्या अंतिम दर्शनासाठी चेन्नईतील राजाजी हॉलमध्ये ठेवण्यात आले आहे. कार्यकर्ते, राजकारणी व सामान्य...
जून 29, 2018
गोवा - गोव्यात ड्रग्ज माफिया-पोलिस-राजकारणी यांच्यातील लागेबांधे संदर्भात रॉय रवी नाईक यांचा अटकपूर्व जामीन सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर ते आज दुपारी 12.30 वा. क्राईम ब्राँचच्या विशेष तपास पथकासमोर (एसआयटी) चौकशीस उपस्थित राहिले. त्यांची चौकशी सुरू झाली आहे.  या प्रकरणात रॉय नाईक...
जून 06, 2018
बंगळूर : अभिनेता-राजकारणी रजनीकांत यांच्या आगामी 'काला'या चित्रपटाला कन्नड कार्यकर्त्यांकडून मोठा विरोध होत आहे. यासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी काला चित्रपट प्रदर्शित करणाऱ्या चित्रपटगृहांना संरक्षण देण्याची मागणी रजनीकांत यांनी केली आहे. कावेरी नदीच्या पाणीवाटपा बद्दल...
मे 31, 2018
तुतीकोरिन : तमिळनाडूतील स्टरलाइट प्रकल्पाविरोधातील आंदोलनामुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. आता या प्रकल्पाविरोधातील आंदोलनास राजकारणात पदार्पण करू पाहणारे सिनेअभिनेते रजनीकांत यांनी पाठिंबा दिला आहे. या प्रकल्पाच्या मालकास अमानवी ठरवित त्यांनी स्टरलाइटची दारे पुन्हा उघडू देऊ नका, असे म्हटले...
मे 20, 2018
नवी दिल्ली : बी. एस. येडियुरप्पा यांना कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदावर पायउतार व्हावे लागले. येडियुरप्पा यांच्या राजीनाम्यानंतर दाक्षिणात्य सुपरस्टार आणि नव्याने राजकारणात प्रवेश केलेले रजनीकांत यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले, राज्यपाल वजूभाई वाला यांनी येडियुरप्पा यांना बहुमत सिद्ध...
मे 04, 2018
नवी दिल्ली -  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अन्य केंद्रीय मंत्री सध्या कर्नाटकमधील प्रचारात व्यग्र असल्याने कावेरी जलवाटप योजनेचा मसुदा सर्वोच्च न्यायालयाने आखून दिलेल्या डेडलाइनमध्ये पूर्ण करता येणे शक्‍य नाही, त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी निवडणुकीनंतर घेण्यात यावी, अशी विनंती ऍटर्नी जनरल के. के....