एकूण 20 परिणाम
जानेवारी 11, 2020
नवी दिल्ली : नागरिकत्व कायद्यावरून देशभर आंदोलने पेटली असतानाच केंद्रीय गृहमंत्रालयाने कायद्याच्या अंमलबजावणी संदर्भातील अधिसूचना शुक्रवारी रात्री जारी केली, यामुळे या कायद्याच्या तरतुदी देशभर लागू होतील. विशेष म्हणजे केरळ विधिमंडळाने या कायद्याला विरोध करणारा ठराव मंजूर केला असताना आज गुजरात...
डिसेंबर 09, 2019
नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरु विद्यापीठाच्या (जेएनयू) वसतिगृह शुल्कवाढीच्या मुद्द्यावरून जेएनयूच्या विद्यार्थ्यांनी सोमवारी (ता.9) राष्ट्रपती भवनावर मोर्चा काढला होता. हा मोर्चा भिकाजी कामा प्लेस मेट्रो स्टेशन येथे पोलिसांनी रोखल्यानंतर विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये हाणामारी झाल्यानंतर पोलिसांनी...
नोव्हेंबर 18, 2019
नवी दिल्ली : देशाचे 47वे सरन्यायाधीश म्हणून मराठमोळे न्या. शरद अरविंद बोबडे (वय 63) यांनी आज (सोमवार) शपथ घेतली. अनेक महत्त्वाच्या खटल्यांच्या सुनावणीमध्ये त्यांचा सहभाग होता. शपथ घेतल्यानंतर बोबडे यांनी आईचे आशीर्वाद घेतले. Delhi: Justice Sharad Arvind Bobde takes oath as Chief Justice of India....
ऑक्टोबर 29, 2019
नवी दिल्ली : न्यायमूर्ती शरद बोबडे यांच्या सरन्यायाधीपदी होणाऱ्या नियुक्तीवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केली. आता लवकरच मराठमोळे बोबडे सरन्यायाधीपदाचा कारभार स्विकारतील. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी शरद बोबडे यांच्या नावाची शिफारस केली होती. सरन्यायाधीश होण्याचा मान मिळणार मराठी...
फेब्रुवारी 15, 2019
नवी दिल्ली - पुलवामामध्ये केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) ३९ जवानांचा बळी घेणाऱ्या आत्मघातकी हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणा आणि सरकारच्या पातळीवर प्रचंड अस्वस्थता आहे. या भ्याड हल्ल्यानंतर सरकार आक्रमक झाले असून, दहशतवाद्यांना सडेतोड प्रत्युत्तर मिळेल, असा सज्जड इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी...
ऑक्टोबर 03, 2018
नवी दिल्ली- देशाचे 46 वे सरन्यायाधीश म्हणून न्या. रंजन गोगोई यांची निवड करण्यात आली आहे. आज (ता.03) त्यांनी सरन्याधीशपदाची शपथ घेतली. गोगोई यांचा कार्यकाळ नोव्हेंबर 2019 पर्यंत असणार आहे. माजी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी सप्टेंबरमध्ये गोगोई यांच्या नावाची शिफारस सरन्यायाधीशपदासाठी केली होती....
जून 04, 2018
नवी दिल्ली : म्हैस चोरीच्या खटल्यावरून एकाच कुटुंबातील सात जणांना जीवंत जाळल्याप्रकरणी फाशीच्या शिक्षेला सामोरे जाणाऱ्या दोषीची दया याचिका आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी फेटाळून लावली. राष्ट्रपतिपद सांभाळल्यानंतर कोविंद यांच्याकडे दाखल झालेली ही पहिलीच दया याचिका होय. ही याचिका फेटाळल्याने...
मे 30, 2018
नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पदभार स्विकारल्यानंतर त्यांच्याकडे दयेसाठीचा पहिलाच अर्ज आला होता. या अर्जावर निर्णय घेताना त्यांनी तो फेटाळून लावत न्यायालयाने दिलेली शिक्षा कामय ठेवण्याचा निर्णय घेतला. 2006 साली बिहारमध्ये एकाच कुटुंबातील 6 जणांना झोपेत असतानाच जाळून ठार मारणाऱ्या आले...
फेब्रुवारी 09, 2018
नवी दिल्ली : केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) न्यायमूर्ती बी. एच. लोया यांच्या मृत्यूची विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) चौकशी करावी, अशी मागणी विरोधी पक्षांच्या खासदारांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे केली. या सर्व खासदारांनी याबाबतचे पत्र राष्ट्रपतींना दिले.   न्यायमूर्ती लोया यांच्या...
जानेवारी 27, 2018
नवी दिल्ली : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या 1 फेब्रुवारी रोजी होणार आहे. या अधिवेशनापूर्वी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी सर्व पक्षांच्या संसदीय नेत्यांची बैठक बोलावली आहे. ही बैठक रविवारी बोलवण्यात आली आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांकडून सताधारी भाजपला विविध मुद्यांवरून...
जानेवारी 23, 2018
नवी दिल्ली : आम आदमी पक्षाच्या 20 आमदारांना लाभाचे पद घेतल्याच्या आरोपातून निवडणूक आयोगाने त्यांना अपात्र करण्याचा शिफारस राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे पाठवण्यात आला. या शिफारसीला राष्ट्रपतींकडून मान्यता देण्यात आली. मात्र, या निर्णयाविरोधात 'आप'ने दिल्ली उच्च न्यायालययात नवी याचिका दाखल केली...
जानेवारी 22, 2018
नवी दिल्ली - आम आदमी पक्षाचे वीस आमदार अपात्र ठरल्यानंतर आरोप-प्रत्यारोप सुरु झाले असताना यशवंत सिन्हा आणि शत्रुघ्न सिन्हा हे भाजपचे दोन ज्येष्ठ नेते "आप'च्या मदतीला धावून गेले आहेत. आमदारांना अपात्र ठरविण्याच्या शिफारशीवर शिक्कामोर्तब करण्याचा राष्ट्रपतींचा आदेश हा "तुघलकी' असल्याचे त्यांनी...
जानेवारी 21, 2018
नवी दिल्ली : संसदीय सचिवपदी नेमणूक करून लाभाचे पद मिळवल्याप्रकरणी दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पक्षाचे 20 आमदार अपात्र ठरले आहेत. निवडणूक आयोगाने याबाबतची शिफारस राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे केली. त्यानंतर निवडणूक आयोगाच्या या शिफारसीला राष्ट्रपतींनी मंजूरी दिली. राष्ट्रपतींच्या या निर्णयाने...
जानेवारी 19, 2018
नवी दिल्ली : आम आदमी पक्षाच्या 20 आमदारांना केंद्रीय निवडणूक आयोगाने अपात्र ठरविण्याबाबत केलेल्या शिफारसीविरोधात आपच्या आमदारांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली. या निर्णयाविरोधात आप आमदारांनी याचिका दाखल केली आहे. बहुमताच्या जोरावर दिल्लीत सरकार आल्यानंतर आपच्या 20 आमदारांनी 2015 साली संसदीय...
ऑगस्ट 28, 2017
नवी दिल्ली : भारतीय न्यायव्यवस्थेतील सर्वोच्च पदी म्हणजेच सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश पदाची शपथ न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांनी आज (सोमवार) घेतली. भारताचे 45 वे सरन्यायाधीश म्हणून ते शपथबद्ध झाले.  राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मिश्रा यांना पद व गोपनीयतेची शपथ...
जुलै 26, 2017
कोलकता: राष्ट्रपतिपदाची शपथ घेतल्यानंतर आज पहिल्याच दिवशी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासमोर कलकत्ता उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश सी. एस. कर्नान यांनी आपली फिर्याद मांडली. अवमानप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सुनावलेली सहा महिन्यांची शिक्षा माफ करावी, अशी विनंती कर्नान यांनी राष्ट्रपतींकडे केली...
जुलै 25, 2017
नवी दिल्ली - "राष्ट्रीय लोकशाही आघाडी'च्या (एनडीए) रामनाथ कोविंद यांनी आज (मंगळवार) संसदेच्या ऐतिहासिक "सेंट्रल हॉल'मध्ये भारताचे 14 वे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उप राष्ट्रपती हमीद अन्सारी, लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्यासह सर्व पक्षांचे वरिष्ठ नेते यावेळी...
जून 28, 2017
लखनौ: आगामी लोकसभा निवडणूक नजरेसमोर ठेवत भाजपने रामनाथ कोविंद यांना राष्ट्रपतिपदासाठी उमेदवारी देत एका दगडात अनेक पक्षी मारले असून, उत्तर प्रदेशमधील बहुजन समाजवादी पक्षाला (बसप) असलेला दलित पाठिंबा कमकुवत करणे, हाही भाजपने आखलेल्या रणनीतीचा एक भाग आहे. 2019 मध्ये भाजप बसपप्रमुख मायावतींविरोधात...
जून 20, 2017
नवी दिल्ली: राष्ट्रपतिपदासाठी भाजप व राष्ट्रीय लोकशाही आघाडीतर्फे उमेदवारी मिळालेले रामनाथ कोविंद हे उत्तर प्रदेशाचे आहेत. कानपूर जिल्ह्यातील डेरापूर गावात त्यांचा जन्म (ता. 1 ऑक्‍टोबर 1945) झाला. सध्या ते बिहारचे राज्यपाल म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. 1994 ते 2006 अशी बारा वर्षे म्हणजेच सलग दोन...
जून 19, 2017
उत्तर प्रदेशातील कानपूर देहात जिल्ह्यातील डेरापूर तालुक्यामधील परौंख या छोट्या खेड्यात जन्म झालेले रामनाथ कोविंद यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेतून प्राथमिक शिक्षण घेतले. पुढे कानपूर येथे कायद्याचे शिक्षण घेऊन दिल्लीमध्ये राहून IAS बनण्यासाठी UPSCची तयारी केली. तिसऱ्या प्रयत्नात ते ही परीक्षा पास झाले...