एकूण 41 परिणाम
जून 28, 2019
नवी दिल्ली : कॉंग्रेस अध्यक्षपदावरून पायउतार होण्याची घोषणा करणाऱ्या राहुल गांधींनी पक्षातील नेत्यांबद्दल व्यक्त केलेल्या नाराजीनंतर आता कॉंग्रेसमध्ये राजीनामा सत्र सुरू झाले आहे. आतापर्यंत राज्यशाखा, युवक कॉंग्रेस आणि संलग्न संघटनांमधील पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्यानंतर आज मध्य प्रदेशचे...
मे 25, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवाच्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठकीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनामा देण्याचा प्रस्ताव सादर केला, पण कार्यकारिणीने त्यांनी राजीनामा देऊ नये असे धोरण अवलंबिले. राहुल गांधी यांच्या कार्यालयातले लोक परस्पर निर्णय घेतात. त्यांच्या...
मे 25, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवाच्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक आज (ता. 25) होत आहे. यात निकालांच्या विश्‍लेषणाबरोबरच पक्षनेत्यांच्या कामगिरीचा आढावा घेण्याबरोबरच पराभवाची जबाबदारी कोणाची, यावरही चर्चा होण्याची शक्‍यता आहे.  लोकसभा निवडणुकीत झालेल्या लाजिरवाण्या...
एप्रिल 23, 2019
पुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. देशातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा एका क्लिकवर.... राहुल गांधींना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस कडक उन्हातही मतदार घराबाहेर; देशभरात 51 टक्के मतदान मतदान यंत्रावर नागाने काढला फणा... भाजप...
एप्रिल 16, 2019
नवी दिल्ली : राफेल विमान खरेदी प्रकरणाच्या निकालाबाबत कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी माध्यमांमध्ये केलेली टिप्पणी ही मूळ निकालाशी फारकत घेणारी असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने आज स्पष्ट केले. याप्रकरणी 22 एप्रिलपर्यंत स्पष्टीकरण देण्याचे आदेश न्यायालयाने राहुल यांना देत नोटीस बजावली आहे. राहुल...
एप्रिल 11, 2019
नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, याबाबत काँग्रेसने गृहमंत्री राजनाथ सिंह यांना एक पत्र लिहून त्यात राहुल गांधी यांच्या सुरक्षेत ढिलाई होत असल्याचे म्हटले आहे. अमेठीमध्ये झालेल्या राहुल गांधी यांच्या रोड शोमध्ये त्यांच्या चेहऱ्यावर हिरवा...
एप्रिल 10, 2019
अमेठी : राफेल प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आज दिलेल्या निकालामुळे हे सिद्ध झाले आहे, की चौकीदारच चोर आहे. त्यामुळे मी मोदींना खुले आव्हान देतो की तुम्ही म्हणाल तिथे मी तुमच्याशी राफेलवर चर्चा करण्यास तयार आहे, असे खुले आव्हान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिले.  राहुल गांधी यांनी आज (बुधवार)...
फेब्रुवारी 22, 2019
नवी दिल्ली : "पुलवामा हल्ल्यात वीरगती प्राप्त झालेल्या 40 जवानांना "हुतात्मा' दर्जा देण्यास नकार देण्यात येत आहे; पण त्याच वेळी अनिल अंबानी यांना सुखाने जगण्यासाठी पंतप्रधानांकडून 30 हजार कोटी रुपयांचे बक्षीस दिले जात आहे,'' असा घणाघाती हल्ला कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र...
फेब्रुवारी 07, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी एक भेकड व्यक्ती आहे. त्यामुळेच ते राष्ट्रीय सुरक्षा चर्चेपासून पळ काढत आहेत. ते आता कोणतीही चर्चा होऊ देत नाहीत, अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर आज (गुरुवार) टीकास्त्र सोडले. नवी दिल्ली येथे आयोजित 'आयएसीसी'च्या कार्यक्रमात राहुल...
जानेवारी 26, 2019
भुवनेश्‍वर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी माझे मतभेद आहेत; पण मी त्यांचा द्वेष करत नाही. मी राजकीय नेता बनत असताना एक गोष्ट चांगली झाली, मला शिव्याशाप देण्यात आले, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून मिळालेली ही सर्वांत चांगली भेट होती. मोदींना मी शिव्याशाप देताना पाहतो तेव्हा मला त्यांची...
जानेवारी 22, 2019
नवी दिल्ली : लंडनमध्ये ईव्हीएम हॅकरकडून घेण्यात आलेली पत्रकार परिषद काँग्रेसकडून घडवून आणण्यात आली. या पत्रकार परिषदेत कपिल सिब्बल काय करत होते, असा प्रश्न भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी उपस्थित केला. 'इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्र (ईव्हीएम) 'हॅक' होऊ शकते. गेली 2014 मधील लोकसभा निवडणूक 'ईव्हीएम'मध्ये...
नोव्हेंबर 21, 2018
नवी दिल्ली : सीबीआयमध्ये सुरू असलेल्या गृहयुद्धाच्या निमित्ताने कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर प्रहार करताना "दिल्लीमध्ये चौकीदारच चोर असल्याचा क्राइम थ्रिलर सुरू असून, लोकशाही टाहो फोडते आहे', असा टोला लगावला आहे.  सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा...
नोव्हेंबर 03, 2018
नवी दिल्ली : राफेल प्रकरणात सरकारला कोणतीही संधी मिळू द्यायची नाही, यासाठी आक्रमक झालेल्या राहुल गांधींनी आज नवा खुलासा करताना डसॉल्ट कंपनीने अनिल अंबानींना 284 कोटी रुपये का दिले? असा सवाल केला. तसेच, याच रकमेतून अंबानींनी जमीन खरेदी केल्याचाही आरोप राहुल यांनी केला. सीबीआय प्रमुखांना पदावरून...
ऑक्टोबर 24, 2018
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) संचालक अलोक वर्मा यांना एका रात्रीत हटवले असून अलोक वर्मा राफेल कराराची कागदपत्रे जमा करत होते. म्हणून त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर केली आहे...
सप्टेंबर 28, 2018
नवी दिल्ली : ''भारताचे तुकडे-तुकडे गँग, माओवादी, बोगस कार्यकर्ते आणि भ्रष्ट लोकांना पाठिंबा. प्रामाणिक आणि मेहनतीने काम करणाऱ्यांना दोष द्या. राहुल गांधींच्या काँग्रेसचे स्वागत आहे'', अशा शब्दांत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज (शुक्रवार) राहुल गांधी आणि काँग्रेसवर टीका केली. तसेच...
ऑगस्ट 08, 2018
चेन्नई : तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री व डीएमके पक्षाचे सर्वेसर्वा एम. करूणानिधी यांच्या निधनानंतर त्यांच्या अंत्यदर्शनासाठी दिग्गजांसह सामान्य कार्यकर्त्यांनीही गर्दी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करूणानिधींचे अंत्यदर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली व त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले...
मे 20, 2018
नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजप किंवा काँग्रेस या दोन्ही राष्ट्रीय पक्षांना बहुमतासाठी लागणारी 'मॅजिक फिगर' गाठता आली नाही. भाजपला फक्त 7 जागांची आवश्यकता होती. मात्र, कोणत्याही परिस्थिती भाजपला सत्ता स्थापन करू द्यायचे नाही, हे काँग्रेसने ठरविले होते. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...
मे 18, 2018
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने भाजपला शनिवारपर्यंत बहुमत सिद्ध करण्यास सांगितले आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय योग्य असून, राज्यपाल वजूभाई वाला यांनी बी. एस. येडियुरप्पा यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ देण्याचा घेतलेला निर्णय...
मे 17, 2018
नवी दिल्ली : भाजपकडून कर्नाटकमध्ये सरकार स्थापनेसाठी तथ्यहीन आग्रह करण्यात येत आहे. भाजपकडे बहुमतासाठी लागणारे पुरेसे संख्याबळ नाही. तरीदेखील सरकार स्थापनेसाठी प्रयत्न केले जात आहेत. असा प्रकार आपल्या देशाची चेष्टा करणारा आहे, असे टीकास्त्र काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोडले. देशातील सर्व...
एप्रिल 29, 2018
नवी दिल्ली : समाजातील सर्व घटकांची आता मोदी सरकारवर नाराजी आहे. भाजप नेत्यांच्या भ्रष्टाचाराविरोधात देशाचे चौकीदार एक शब्दही बोलत नाहीत. आता जनता त्यांच्या भाषणात पारदर्शकता शोधत आहे, अशी जोरदार टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. दिल्लीत आज (रविवार) काँग्रेसकडून जनआक्रोश रॅली घेण्यात आली...