एकूण 6 परिणाम
एप्रिल 08, 2019
नवी दिल्ली: निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक व्हावी यासाठी प्रत्येक मतदारसंघातील किमान पाच बुथवरील ईव्हीएममध्ये नोंद झालेली मते आणि व्हीव्हीपॅट मशीनमधील चिठ्ठ्यावर नोंद झालेली मते यांची पडताळणी करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. सर्वोच्च न्यायायलयाच्या या निर्णयामुळे यावर्षी लोकसभा...
जानेवारी 01, 2019
बंगळूर : माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांच्यासह कॉंग्रेसच्या असंतुष्ट आमदारांनी दिल्लीत रविवारी रात्री भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याशी चर्चा केली. त्यामुळे कर्नाटकातील युती सरकार आता अडचणीत येण्याची शक्‍यता आहे. कॉंग्रेसच्या बंडखोर आमदारांचे राजीनामा सत्र आता लवकरच सुरू होणार...
डिसेंबर 24, 2018
नवी दिल्लीः "पुढील लोकसभा निवडणूक साधीसुधी निवडणूक नसून ती निवडणूक 1977 प्रमाणे युग बदलणारी असेल. घराणेशाही, लांगूलचालन व जातीयवादाच्या कबरींवर अखेरचा खिळा ठोकणारी ती निवडणूक असेल. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्या ऐतिहासिक कामगिरीसाठी सज्ज व्हावे,'' अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष...
मे 23, 2017
नवी दिल्ली - शैक्षणिक पदवी प्रमाणपत्रासंदर्भात वेगवेगळे प्रतिज्ञापत्र दिल्याने केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याविरुद्ध दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. अहमर खान यांनी इराणींविरुद्ध याचिका दाखल केली आहे. यापूर्वी त्यांनी कनिष्ठ न्यायालयात या संदर्भातच याचिका दाखल केली होती....
मार्च 27, 2017
नवी दिल्ली - नागरी सुविधांची देयके न भरणाऱ्या उमेदवारांवर बंदी घालण्याचा प्रस्ताव आणल्यानंतर आता त्याच धर्तीवर राजकीय पक्षांवर बंदी आणण्याचा प्रस्ताव निवडणूक आयोगाने आणला आहे. यामुळे राजकीय पक्षांना सर्व नागरी सुविधांची देयके भरल्याचे येणे बाकी नसल्याचे (नो ड्यूज) प्रमाणपत्र सादर करावे लागण्याची...
मार्च 23, 2017
नवी दिल्ली - माजी खासदारांना मिळणाऱ्या निवृत्तिवेतनप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी केंद्र सरकार, निवडणूक आयोगाला नोटीस बजावली. या प्रकरणावर चार आठवड्यांत उत्तर द्यावे, असे निर्देश न्यायालयाने दिले. लोकप्रहरी या समाजसेवी संस्थेने सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. माजी खासदार आणि...