एकूण 7 परिणाम
ऑगस्ट 05, 2019
नवी दिल्ली : काश्‍मीरमध्ये 'बडा कुछ होने वाला है'च्या रंगलेच्या चर्चेच्या पार्श्‍वभूमीवर गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार तसेच गुप्तचर यंत्रणांच्या प्रमुखांना बोलावून राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. ज्या 35 अ व कलम 370 मुळे या घडामोडी सुरू आहेत, ते नक्की आहेत तरी काय?...
एप्रिल 11, 2019
नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, याबाबत काँग्रेसने गृहमंत्री राजनाथ सिंह यांना एक पत्र लिहून त्यात राहुल गांधी यांच्या सुरक्षेत ढिलाई होत असल्याचे म्हटले आहे. अमेठीमध्ये झालेल्या राहुल गांधी यांच्या रोड शोमध्ये त्यांच्या चेहऱ्यावर हिरवा...
मार्च 11, 2019
नवी दिल्ली : इलेक्‍ट्रॉनिक मतदानयंत्रांबाबत विरोधी पक्षांनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन होण्यापूर्वीच लोकसभा निवडणुकांची घोषणा झालेली असल्याने 21 विरोधी पक्षांतर्फे सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला जाण्याची अपेक्षा आहे. निवडणूक आयोगाने यासंदर्भात भारतीय संख्याशास्त्र संस्थेच्या तज्ज्ञगटाकडे...
जानेवारी 22, 2019
नवी दिल्ली : लंडनमध्ये ईव्हीएम हॅकरकडून घेण्यात आलेली पत्रकार परिषद काँग्रेसकडून घडवून आणण्यात आली. या पत्रकार परिषदेत कपिल सिब्बल काय करत होते, असा प्रश्न भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी उपस्थित केला. 'इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्र (ईव्हीएम) 'हॅक' होऊ शकते. गेली 2014 मधील लोकसभा निवडणूक 'ईव्हीएम'मध्ये...
डिसेंबर 24, 2018
नवी दिल्लीः "पुढील लोकसभा निवडणूक साधीसुधी निवडणूक नसून ती निवडणूक 1977 प्रमाणे युग बदलणारी असेल. घराणेशाही, लांगूलचालन व जातीयवादाच्या कबरींवर अखेरचा खिळा ठोकणारी ती निवडणूक असेल. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्या ऐतिहासिक कामगिरीसाठी सज्ज व्हावे,'' अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष...
जानेवारी 09, 2018
नवी दिल्ली : भारताची वाटचाल 'रिफॉर्म टू ट्रान्सफॉर्म' (बदलासाठी सुधारणेच्या दृष्टीने) वाटचाल सुरु आहे. आमच्या सरकारने जीएसटीच्या माध्यमातून भ्रष्टाचार संपवण्याचा संकल्प केला. त्यादृष्टीने देशात आकारले जाणारे विविध करांचे  जाळे नष्ट करण्यात आले असून, देशाचे एकीकरण करण्यात आले आहे. सध्या कोणत्याही...
जुलै 25, 2017
नवी दिल्ली - "राष्ट्रीय लोकशाही आघाडी'च्या (एनडीए) रामनाथ कोविंद यांनी आज (मंगळवार) संसदेच्या ऐतिहासिक "सेंट्रल हॉल'मध्ये भारताचे 14 वे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उप राष्ट्रपती हमीद अन्सारी, लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्यासह सर्व पक्षांचे वरिष्ठ नेते यावेळी...