एकूण 4 परिणाम
एप्रिल 16, 2019
नवी दिल्ली  : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सातत्याने चिथावणीखोर वक्तव्ये करणाऱ्या बहुजन समाज पक्षाच्या (बसप) सर्वेसर्वा मायावती यांच्यावर निवडणूक आयोगाने 48 तासांची बंदी घातल्यानंतर त्यांनी बंदी रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेला अर्ज फेटाळला. निवडणूक आयोगाने सोमवारी कारवाईचा बडगा...
मार्च 14, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाराणसी मतदारसंघातून संघटनेचा एक तगडा उमेदवार देणार. आणि उमेदवार न मिळाल्यास स्वतःच मोदींच्या विरोधात निवडणूक लढविणार असल्याचे भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आजाद यांनी म्हटल आहे. या मतदार संघातून मोदींना हरवून त्यांना परत गुजरात मध्ये पाठविणार असल्याचेही...
फेब्रुवारी 08, 2019
नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्वोच्च न्यायालयाने बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष मायावतींना दणका दिला असून, मायावती यांनी मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात पुतळ्यांवर खर्च केलेले पैसे परत करण्याचा आदेश आज (ता.08) सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, मायावतींनी...
जून 28, 2017
लखनौ: आगामी लोकसभा निवडणूक नजरेसमोर ठेवत भाजपने रामनाथ कोविंद यांना राष्ट्रपतिपदासाठी उमेदवारी देत एका दगडात अनेक पक्षी मारले असून, उत्तर प्रदेशमधील बहुजन समाजवादी पक्षाला (बसप) असलेला दलित पाठिंबा कमकुवत करणे, हाही भाजपने आखलेल्या रणनीतीचा एक भाग आहे. 2019 मध्ये भाजप बसपप्रमुख मायावतींविरोधात...