एकूण 3 परिणाम
एप्रिल 16, 2019
नवी दिल्ली  : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सातत्याने चिथावणीखोर वक्तव्ये करणाऱ्या बहुजन समाज पक्षाच्या (बसप) सर्वेसर्वा मायावती यांच्यावर निवडणूक आयोगाने 48 तासांची बंदी घातल्यानंतर त्यांनी बंदी रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेला अर्ज फेटाळला. निवडणूक आयोगाने सोमवारी कारवाईचा बडगा...
मार्च 14, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाराणसी मतदारसंघातून संघटनेचा एक तगडा उमेदवार देणार. आणि उमेदवार न मिळाल्यास स्वतःच मोदींच्या विरोधात निवडणूक लढविणार असल्याचे भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आजाद यांनी म्हटल आहे. या मतदार संघातून मोदींना हरवून त्यांना परत गुजरात मध्ये पाठविणार असल्याचेही...
जानेवारी 27, 2019
लखनौ : अयोध्येतील राम मंदिराच्या मुद्द्यावरून देशातील नागरिकांची सहनशीलता संपत चालली आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी लवकरात लवकर निकाल द्यावा, अन्यथा आमच्या हातात हे प्रकरण सोपवावे. आम्ही 24 तासांत हा प्रश्न सोडवू, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. योगी आदित्यनाथ...