एकूण 5 परिणाम
जून 20, 2019
कोलकाताः पश्चिम बंगालच्या बशीरहाट लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून लोकसभेवर पोहोचलेल्या खासदार व अभिनेत्री नुसरत जहाँ (वय 29) विवाहबंधनात अडकल्या आहेत. कोलकात्याचे व्यावसायिक निखील जैन यांच्यासोबत नुसरत यांनी टर्कीमध्ये बुधवारी (ता. 19) विवाहबंधनात अडकल्या. नुसरत यांनी सोशल मीडियावर विवाहातील...
एप्रिल 15, 2019
जामनगर : भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा याच्या पत्नीने भाजपमध्ये प्रवेश करून महिना नाही होत तोच त्याचे वडील आणि बहिणीने काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. पाटीदार समाजाचा नेता आणि नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या हार्दिक पटेलच्या उपस्थितीत जडेजाच्या वडील आणि बहिणीने काँग्रेसमध्ये प्रवेश केला...
एप्रिल 01, 2019
नवी दिल्ली : काँग्रेस नेते हार्दिक पटेल यांनी विसपूर दंगलप्रकरणी गुजरात उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या विरोधात आज (सोमवार) सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. अर्थात, त्यांच्या याचिकेवर तत्काळ सुनावणी होणार नाही. हार्दिक पटेल यांनी 12 मार्च रोजी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर जामनगर...
मार्च 11, 2019
नवी दिल्ली : इलेक्‍ट्रॉनिक मतदानयंत्रांबाबत विरोधी पक्षांनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन होण्यापूर्वीच लोकसभा निवडणुकांची घोषणा झालेली असल्याने 21 विरोधी पक्षांतर्फे सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला जाण्याची अपेक्षा आहे. निवडणूक आयोगाने यासंदर्भात भारतीय संख्याशास्त्र संस्थेच्या तज्ज्ञगटाकडे...
मार्च 07, 2019
केरळमधील राजकीय अवकाश व्यापलाय, तो मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षप्रणीत डावी आघाडी (एलडीएफ) आणि काँग्रेसप्रणीत संयुक्त लोकशाही आघाडी (यूडीएफ) यांनीच. त्याच राज्यात आलटून-पालटून सत्तेवर येतात. तिथे स्थान मिळवण्यासाठी भाजप काही वर्षांपासून प्रयत्नरत आहे; परंतु त्याला फारसे यश मिळालेले नाही. ओ. राजगोपाल...