एकूण 4 परिणाम
मार्च 10, 2019
मुंबई : इलेक्‍ट्रॉनिक मतदानयंत्रे (ईव्हीएम) खासगी व्यक्तींकडून हाताळली जात असल्याच्या व्हॉट्‌सऍप संदेशांत तथ्य नाही, असा दावा केंद्रीय व राज्य निवडणूक आयोगाने उच्च न्यायालयात केला आहे. "ईव्हीएम'ची मागणी, खरेदी आणि पुरवठा याबाबत माहिती अधिकारात मिळालेली आकडेवारी जुळत नसल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी...
मार्च 08, 2019
नवी दिल्ली : अयोध्याप्रकरणी मध्यस्थीसाठी सर्वोच्च न्यायालयाने त्रिसदस्यीय समितीची स्थापना केली आहे. या समितीत माजी न्यायमूर्ती खलीफुल्ला, अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर, श्रीराम पंचू यांचा समावेश आहे. या मध्यस्थांनी केलेली सर्व कारवाई कॅमेराच्या निगराणी खाली राहील. या समितीला एकूण आठ आठवड्यांची...
डिसेंबर 06, 2017
नवी दिल्ली : अयोध्येतील रामजन्मभूमी आणि बाबरी मशीदप्रकरणी दाखल झालेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय येत्या 8 फेब्रुवारीला सुनावणी करणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात दाखल 13 याचिकांवर आज सुनावणी केली. याचिकांवर सर्वोच्च न्यायलयाच्या तीन...
ऑगस्ट 22, 2017
मुझफ्फरपूर: पत्रकार राजदेव रंजन यांची हत्या व गुन्हेगारी कट रचल्याच्या आरोपावरून राष्ट्रीय जनता दलाचे माजी खासदार महंमद शहाबुद्दीन याच्यावर केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) मंगळवारी आरोपपत्र दाखल केले. या गुन्ह्याचे तपास अधिकारी सुनीलसिंह रावत आणि सरकारी वकील दीप नारायण यांनी "सीबीआय' न्यायाधीश...