एकूण 3 परिणाम
फेब्रुवारी 04, 2019
कोलकता : लोकसभा निवडणुकीपूर्वी पश्चिम बंगालमधील तृणमूल कॉंग्रेस विरुद्ध भाजप या राजकीय संघर्षाला आज (रविवार) रात्री चांगलीच धार आली आहे. चिट फंड गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी आलेल्या सीबीआयच्या अधिकार्‍यांना पश्चिम बंगालच्या पोलिसांनीच विरोध केला आणि त्यानंतर संपूर्ण राज्यात तृणमूलच्या...
जानेवारी 31, 2019
बंगळूर - काँग्रेसच्या ८ असंतुष्ट आमदारांच्या गुप्त हालचालींना पुन्हा जोर आला आहे. त्यामुळे राज्यातील युती सरकारवर अनिश्‍चिततेचे सावट नव्याने आले आहे. कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील युती सरकाराचे पतन करण्यासाठी कोणताही त्याग करण्यास सिद्ध असल्याचे आश्वासन असंतुष्ट आमदारांनी भाजपला दिल्याचे समजते...
जानेवारी 01, 2019
बंगळूर : माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांच्यासह कॉंग्रेसच्या असंतुष्ट आमदारांनी दिल्लीत रविवारी रात्री भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याशी चर्चा केली. त्यामुळे कर्नाटकातील युती सरकार आता अडचणीत येण्याची शक्‍यता आहे. कॉंग्रेसच्या बंडखोर आमदारांचे राजीनामा सत्र आता लवकरच सुरू होणार...