एकूण 12 परिणाम
मे 20, 2019
भोपाळ : मध्य प्रदेशातील काँग्रेस सरकारकडे पुरेसे संख्याबळ नसल्याचे पत्र भाजपने राज्यपाल आनंदीबेन पटेल यांना दिले आहे. त्यामुळे आता एक्झिट पोलच्या अंदाजानंतर मध्य प्रदेशात सत्तेचा खेळ सुरु झाला आहे. भाजपने राज्यपालांना पत्र लिहून मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस सरकारला बहुमत सिद्ध...
मार्च 14, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाराणसी मतदारसंघातून संघटनेचा एक तगडा उमेदवार देणार. आणि उमेदवार न मिळाल्यास स्वतःच मोदींच्या विरोधात निवडणूक लढविणार असल्याचे भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आजाद यांनी म्हटल आहे. या मतदार संघातून मोदींना हरवून त्यांना परत गुजरात मध्ये पाठविणार असल्याचेही...
मार्च 10, 2019
मुंबई : इलेक्‍ट्रॉनिक मतदानयंत्रे (ईव्हीएम) खासगी व्यक्तींकडून हाताळली जात असल्याच्या व्हॉट्‌सऍप संदेशांत तथ्य नाही, असा दावा केंद्रीय व राज्य निवडणूक आयोगाने उच्च न्यायालयात केला आहे. "ईव्हीएम'ची मागणी, खरेदी आणि पुरवठा याबाबत माहिती अधिकारात मिळालेली आकडेवारी जुळत नसल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी...
मार्च 07, 2019
केरळमधील राजकीय अवकाश व्यापलाय, तो मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षप्रणीत डावी आघाडी (एलडीएफ) आणि काँग्रेसप्रणीत संयुक्त लोकशाही आघाडी (यूडीएफ) यांनीच. त्याच राज्यात आलटून-पालटून सत्तेवर येतात. तिथे स्थान मिळवण्यासाठी भाजप काही वर्षांपासून प्रयत्नरत आहे; परंतु त्याला फारसे यश मिळालेले नाही. ओ. राजगोपाल...
फेब्रुवारी 04, 2019
कोलकता : लोकसभा निवडणुकीपूर्वी पश्चिम बंगालमधील तृणमूल कॉंग्रेस विरुद्ध भाजप या राजकीय संघर्षाला आज (रविवार) रात्री चांगलीच धार आली आहे. चिट फंड गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी आलेल्या सीबीआयच्या अधिकार्‍यांना पश्चिम बंगालच्या पोलिसांनीच विरोध केला आणि त्यानंतर संपूर्ण राज्यात तृणमूलच्या...
जानेवारी 31, 2019
बंगळूर - काँग्रेसच्या ८ असंतुष्ट आमदारांच्या गुप्त हालचालींना पुन्हा जोर आला आहे. त्यामुळे राज्यातील युती सरकारवर अनिश्‍चिततेचे सावट नव्याने आले आहे. कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील युती सरकाराचे पतन करण्यासाठी कोणताही त्याग करण्यास सिद्ध असल्याचे आश्वासन असंतुष्ट आमदारांनी भाजपला दिल्याचे समजते...
जानेवारी 22, 2019
नवी दिल्ली : लंडनमध्ये ईव्हीएम हॅकरकडून घेण्यात आलेली पत्रकार परिषद काँग्रेसकडून घडवून आणण्यात आली. या पत्रकार परिषदेत कपिल सिब्बल काय करत होते, असा प्रश्न भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी उपस्थित केला. 'इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्र (ईव्हीएम) 'हॅक' होऊ शकते. गेली 2014 मधील लोकसभा निवडणूक 'ईव्हीएम'मध्ये...
जानेवारी 01, 2019
बंगळूर : माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांच्यासह कॉंग्रेसच्या असंतुष्ट आमदारांनी दिल्लीत रविवारी रात्री भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याशी चर्चा केली. त्यामुळे कर्नाटकातील युती सरकार आता अडचणीत येण्याची शक्‍यता आहे. कॉंग्रेसच्या बंडखोर आमदारांचे राजीनामा सत्र आता लवकरच सुरू होणार...
डिसेंबर 24, 2018
नवी दिल्लीः "पुढील लोकसभा निवडणूक साधीसुधी निवडणूक नसून ती निवडणूक 1977 प्रमाणे युग बदलणारी असेल. घराणेशाही, लांगूलचालन व जातीयवादाच्या कबरींवर अखेरचा खिळा ठोकणारी ती निवडणूक असेल. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्या ऐतिहासिक कामगिरीसाठी सज्ज व्हावे,'' अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष...
डिसेंबर 11, 2018
नवी दिल्ली : एकीकडे देशातील पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपच्या घोडदौडीला लगाम बसत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भात भाष्य करणे टाळले. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यामध्ये त्यांनी संसद सत्रामध्ये महत्त्वाच्या...
एप्रिल 06, 2018
संसदेचे निवडणूकीपुर्वीचे अखेरचे पूर्ण अर्थसंकल्पीय सत्र सुरू झाले आणि मागल्या पाच वर्षाचीच त्यात पुनरावृत्ती होणार असल्याचे स्पष्ट झाले. लोकसभा असो वा राज्यसभा असो, तिथे कामकाजापेक्षा गदारोळ होऊन कामकाज बंद पडावे, अशीच सरकारची इच्छा दिसते. आपल्याला विरोधी पक्षांनी संसदेत कामच करू दिले...
सप्टेंबर 04, 2017
मुंबई : लोकसभा निवडणूक लढविताना सरकारी थकबाकीची माहिती लपविणारे भाजपचे खासदार आणि माजी पोलिस आयुक्त सत्यपाल सिंह यांस मोदी मंत्रिमंडळात राज्यमंत्री बनविले आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी लोकसभा अध्यक्ष, पंतप्रधान आणि निवडणूक आयोगाकडे रीतसर तक्रार करत सत्यपाल सिंह यांचे सदस्यत्व रद्द...