एकूण 6 परिणाम
एप्रिल 19, 2019
अहमदाबाद (गुजरात) : पाटीदार समाज व काँग्रेसचे नेते हार्दिक पटेल यांना प्रचारसभेत त्यांच्या कानशिलात लगावल्याची घटना घडल्यानंतर एकच खळबळ उडाली. मात्र, हार्दिक पटेल यांच्या आंदोलनामुळे माझ्या कुटुंबाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागल्यामुळे कानशिलात लगावली, अशी प्रतिक्रिया तरुण गुर्जर या हल्लेखोराने...
एप्रिल 03, 2019
अहमदाबाद - आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पाटीदार नेते हार्दिक पटेल यांना आज गुजरात उच्च न्यायालयाने झटका देत त्यांना निवडणूक लढविण्यापासून मज्जाव केला आहे. उच्च न्यायालयाच्या या निकालाविरोधात हार्दिक सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागू शकतात पण त्यांच्याकडे फार कमी वेळ शिल्लक असल्याचे जाणकारांनी...
एप्रिल 01, 2019
नवी दिल्ली : काँग्रेस नेते हार्दिक पटेल यांनी विसपूर दंगलप्रकरणी गुजरात उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या विरोधात आज (सोमवार) सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. अर्थात, त्यांच्या याचिकेवर तत्काळ सुनावणी होणार नाही. हार्दिक पटेल यांनी 12 मार्च रोजी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर जामनगर...
मार्च 10, 2019
मुंबई : इलेक्‍ट्रॉनिक मतदानयंत्रे (ईव्हीएम) खासगी व्यक्तींकडून हाताळली जात असल्याच्या व्हॉट्‌सऍप संदेशांत तथ्य नाही, असा दावा केंद्रीय व राज्य निवडणूक आयोगाने उच्च न्यायालयात केला आहे. "ईव्हीएम'ची मागणी, खरेदी आणि पुरवठा याबाबत माहिती अधिकारात मिळालेली आकडेवारी जुळत नसल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी...
मार्च 08, 2019
नवी दिल्ली : अयोध्याप्रकरणी मध्यस्थीसाठी सर्वोच्च न्यायालयाने त्रिसदस्यीय समितीची स्थापना केली आहे. या समितीत माजी न्यायमूर्ती खलीफुल्ला, अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर, श्रीराम पंचू यांचा समावेश आहे. या मध्यस्थांनी केलेली सर्व कारवाई कॅमेराच्या निगराणी खाली राहील. या समितीला एकूण आठ आठवड्यांची...
जानेवारी 30, 2019
नवी दिल्ली - अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशीद वाद प्रकरणातील वादग्रस्त जागेव्यतिरिक्त सरकारच्या ताब्यातील जमीन मूळ मालकांना परत करण्याची परवानगी मागणारी याचिका केंद्र सरकारने आज सर्वोच्च न्यायालयात दाखल केली. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजपची ही चाल असल्याचे मानले जात आहे. अयोध्येतील...