एकूण 63 परिणाम
ऑगस्ट 24, 2019
विद्यार्थीदशेपासूनच लढावू बाणा अंगी बाणावलेले अरूण जेटली यांनी हयातभर आपले ध्येयधोरण, विचारसरणी समोर ठेवत देशहितासाठी कार्य केले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून त्यांच्यात नेतृत्वगुण विकसीत होत गेले. ज्येष्ठ समाजवादी जयप्रकाश नारायण यांच्यासोबतचे आंदोलन आणि आणिबाणीतील तुरूंगवासाने ते अधिक...
ऑगस्ट 05, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने दुसऱ्या टर्ममध्ये अनेक धाडसी निर्णय घेतल्याचे पाहायला मिळत आहे. तोंडी तलाक आता काश्मीरमधील 370 कलम ही हटविण्याच्या निर्णयानंतर सर्वांचे लक्ष लागले आहे ते तिसऱ्या निर्णयाकडे. तो निर्णय म्हणजे अध्योध्येतील राम मंदिराचा प्रश्न आहे. मोदी...
ऑगस्ट 01, 2019
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील उन्नाव बलात्कार प्रकरणातील आरोपी आणि भाजपचा आमदार कुलदीप सेंगर याची हकालपट्टी केल्याचे भाजपने दिल्लीत सांगितले. दुसरीकडे प्रत्यक्ष उत्तर प्रदेशाचे भाजपाध्यक्ष यांनी सेंगर याला "बहिष्कृत' नव्हे तर "निलंबित' केल्याचे सांगितल्याने सत्तारूढ पक्षाचा मानसिक गोंधळ उघड...
जुलै 14, 2019
शिमला : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हिमाचल प्रदेशमधील शिमल्यातील आवडते रेस्टॉरंट अखेर बंद झाले आहे. शिमल्यातील मॉलरोडवरील 65 वर्ष जुने बालजीस रेस्टॉरंट मंगळवारी बंद झाले. शिमल्यातील सर्वात जुन्हा रेस्टॉरंटपैकी एक असणारे हे रेस्टॉरंट 9 जुलैला कायमचे बंद झाले. तेथे मिळणारा गुलाबजामसाठी खूप लोकप्रिय...
मे 20, 2019
भोपाळ : मध्य प्रदेशातील काँग्रेस सरकारकडे पुरेसे संख्याबळ नसल्याचे पत्र भाजपने राज्यपाल आनंदीबेन पटेल यांना दिले आहे. त्यामुळे आता एक्झिट पोलच्या अंदाजानंतर मध्य प्रदेशात सत्तेचा खेळ सुरु झाला आहे. भाजपने राज्यपालांना पत्र लिहून मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस सरकारला बहुमत सिद्ध...
मे 09, 2019
नवी दिल्ली : वाराणसीतून सपकडून निवडणूक लढण्याची तयारी करणारे निलंबित जवान तेजबहादूर यादव यांना आज (गुरुवार) सर्वोच्च न्यायालयाकडूनही झटका बसला आहे. त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्याबरोबरच याचिकाही फेटाळून लावली आहे. निवडणूक आयोगाने तेजबहादूर यांचा उमेदवारी अर्ज रद्द केल्याने त्यांनी सर्वोच्च...
मे 08, 2019
नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वाराणसीतून समाजवादी पक्षातर्फे रिंगणात उतरलेले सीमा सुरक्षा दलातून (बीएसएफ) निलंबीत करण्यात आलेले जवान तेजबहादूर यादव यांचा उमेदवारी अर्ज रद्द केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला आज (बुधवार) नोटीस बजावली. तेजबहादूर यादव यांचा...
मे 07, 2019
नवी दिल्लीः मला पन्नास कोटी रुपये दिल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हत्या करण्यास तयार आहे, असे सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) बडतर्फ जवान तेजबहादूर यादव बोलत असल्याचा दोन वर्षांपूर्वीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मात्र, या व्हिडिओमध्ये छेडछाड करण्याबरोबरच पैशांची मागणी करण्यात आल्याचा दावा...
एप्रिल 10, 2019
नवी दिल्ली : राफेल गैरव्यवहारावरून काँग्रेसचे प्रवक्ते रणदीपसिंह सुरजेवाला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले, मोदीजी, तुम्हाला जितकं पळायचंय, खोटं बोलायचंय बोलू शकता. मात्र, आज नाहीतर उद्या सत्य समोर येणार आहे. तसेच आता राफेल प्रकरणाची चौकशी सुरु झाली आहे, असेही...
एप्रिल 10, 2019
अमेठी : राफेल प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आज दिलेल्या निकालामुळे हे सिद्ध झाले आहे, की चौकीदारच चोर आहे. त्यामुळे मी मोदींना खुले आव्हान देतो की तुम्ही म्हणाल तिथे मी तुमच्याशी राफेलवर चर्चा करण्यास तयार आहे, असे खुले आव्हान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिले.  राहुल गांधी यांनी आज (बुधवार)...
एप्रिल 05, 2019
पाटणा (बिहार): बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांनी बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या आपल्याच पक्षातील एका माजी आमदाराचे समर्थन केल्यामुळे चर्चेत आल्या आहेत. आरजेडीकडून बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या राजवल्लभ याची पत्नी विभा देवी यांना नवादा येथून लोकसभेसाठी तिकीट देण्यात आले...
मार्च 09, 2019
नवी दिल्ली : "राफेल' या लढाऊ विमानांच्या खरेदी व्यवहारात विरोधकांच्या टीकेमुळे बॅकफूटवर गेलेल्या केंद्र सरकारने आज सर्वोच्च न्यायालयामध्ये पुन्हा "यू-टर्न' घेतला. राफेल विमानासंदर्भातील दस्तावेज संरक्षण मंत्रालयातून चोरीस गेलेले नसून, याचिकाकर्त्यांनी त्या मूळ कागदपत्रांच्या फोटोकॉपी काढून आपल्या...
फेब्रुवारी 22, 2019
नवी दिल्ली : "पुलवामा हल्ल्यात वीरगती प्राप्त झालेल्या 40 जवानांना "हुतात्मा' दर्जा देण्यास नकार देण्यात येत आहे; पण त्याच वेळी अनिल अंबानी यांना सुखाने जगण्यासाठी पंतप्रधानांकडून 30 हजार कोटी रुपयांचे बक्षीस दिले जात आहे,'' असा घणाघाती हल्ला कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र...
फेब्रुवारी 21, 2019
नवी दिल्ली : राफेल करारप्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला क्लिन चिट दिली. मात्र, या निकालाबाबत दाखल करण्यात आलेल्या पुनर्विचार याचिकेवर सुनावणी घेण्यास न्यायालयाने तयारी दर्शवली आहे. त्यामुळे राफेल करार प्रकरणावर आता पुन्हा सुनावणी होण्याची शक्यता आहे. सर्वोच्च...
फेब्रुवारी 15, 2019
नवी दिल्ली : लोकसभेतील भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला उल्लेख फरार उद्योगपती विजय मल्ल्या याच्या जिव्हारी लागला असून, त्याने याला आज ट्‌विटरद्वारे उत्तर दिले. कर्जफेडीबाबत मी दिलेली ऑफर स्वीकारावी, असे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी बॅंकांना का देत नाहीत, असा सवाल मल्ल्याने केला आहे. ...
फेब्रुवारी 05, 2019
कोलकता, नवी दिल्ली - चिटफंडप्रकरणी कोलकात्याच्या पोलिस आयुक्तांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी आलेल्या केंद्रीय अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांना रोखल्यानंतर पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी धरणे आंदोलन सुरू केल्यामुळे राजकीय पेचप्रसंग निर्माण झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि...
जानेवारी 26, 2019
भुवनेश्‍वर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी माझे मतभेद आहेत; पण मी त्यांचा द्वेष करत नाही. मी राजकीय नेता बनत असताना एक गोष्ट चांगली झाली, मला शिव्याशाप देण्यात आले, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून मिळालेली ही सर्वांत चांगली भेट होती. मोदींना मी शिव्याशाप देताना पाहतो तेव्हा मला त्यांची...
जानेवारी 09, 2019
नवी दिल्ली : अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशीद जमिनी संदर्भातील वादाच्या सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयाने आज पाच सदस्यीय घटनापीठाची स्थापना केली. सरन्यायाधीश रंजन गोगोई हे या पीठाचे नेतृत्व करतील, या घटनापीठामध्ये न्या. एस. ए. बोबडे, न्या. एन. व्ही. रामण्णा, न्या. यू. यू. ललित आणि न्या. डी. वाय....
जानेवारी 02, 2019
नवी दिल्लीः भारतीय जनता पक्षाने 2014 मध्ये जाहिरनाम्यात राम मंदिराच्या निर्माणासाठी संविधानाच्या चौकटीत राहून प्रयत्न करु, असे आश्वासन दिले होते. आश्वासनावर विश्वास ठेवून जनतेने निवडून दिले. निवडणूकीपुर्वी दिलेल्या आश्वासनाचे काय झाले, असा प्रश्न राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने विचारला आहे. राम...
जानेवारी 02, 2019
नवी दिल्ली : राम मंदिराबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची आम्ही प्रतिक्षा करू शकत नाही. राम मंदिरासाठी संसदेत कायदा करून तातडीने राम मंदिर उभारावे, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने केली आहे. न्यायालयीन प्रक्रिया संपुष्टात आल्यानंतरच राम मंदिर उभारणीबाबत अध्यादेश आणण्याचा विचार केला जाऊ शकतो, असे...