एकूण 45 परिणाम
ऑक्टोबर 15, 2019
नवी दिल्ली : आयएनएक्‍स मीडिया गैरव्यवहारप्रकरणी माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या कायदेशीर अडचणी आणखी वाढल्या आहेत. दिल्लीतील न्यायालयाने आज सक्तवसुली संचालनालयास (ईडी) चिदंबरम यांची चौकशी करण्याची परवानगी दिली. विशेष न्यायाधीश अजयकुमार कुहार यांनी हे आदेश देतानाच "ईडी'ने चौकशीच्या अनुषंगाने दाखल...
सप्टेंबर 16, 2019
नवी दिल्ली - महिला आणि बालकांवर अत्याचार प्रकरणाशी संबंधित देशभरात एक लाख ६६ हजार खटले प्रलंबित असून, त्यांचा निपटारा करण्यासाठी केंद्र सरकारने एक हजार २३ जलदगती न्यायालये (फास्ट ट्रॅक) स्थापण्याची योजना आखली आहे.  बाल अत्याचार प्रतिबंधक कायदा ‘पॉक्सो’ कलमाखाली दाखल असलेले खटले निकाली काढण्यासाठी...
ऑगस्ट 29, 2019
बंगळूर : सुनावणीला हजर राहण्यासाठी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) माजी मंत्री व कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते डी. के. शिवकुमार यांना समन्स जारी केले होते. त्याला शिवकुमार यांनी उच्च न्यायालयात दिलेले आव्हान न्यायालयाने फेटाळले. त्यानुसार ईडीच्या सुनावणीला आता ग्रीन सिग्नल मिळाला आहे. त्यांना कोणत्याही...
ऑगस्ट 22, 2019
चिदंबरम यांच्या ठावठिकाण्याची माहिती असल्याचा तपास यंत्रणांचा दावा नवी दिल्ली - आयएनएक्‍स मीडियाप्रकरणी माजी केंद्रीय मंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांची कोठडीत चौकशी करण्याची गरज असल्याचे मत दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी (ता. 20) व्यक्त केले. या निर्णयाविरोधात तातडीने...
फेब्रुवारी 17, 2019
मुझफ्फरपूर (बिहार) : येथील निवारागृहातील बहुचर्चित सेक्‍स स्कॅंडलप्रकरणी येथील विशेष पॉस्को न्यायालयाने आज बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि अन्य दोन ज्येष्ठ सरकारी अधिकाऱ्यांविरोधात चौकशी करण्याचे आदेश केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) दिले आहेत. या प्रकरणातील आरोपी अश्‍विनी हिने दाखल केलेल्या...
फेब्रुवारी 06, 2019
नवी दिल्ली : शारदा चिटफंड गैरव्यवहाराच्या चौकशीवरून पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि केंद्र सरकार यांच्यातील संघर्षाची धार दिवसेंदिवस तीव्र होत चालली आहे. आज सर्वोच्च न्यायालयाने याचा निवाडा करताना कोलकता पोलिस आयुक्त राजीवकुमार यांना केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) चौकशीत सहकार्य...
फेब्रुवारी 05, 2019
कोलकता, नवी दिल्ली - चिटफंडप्रकरणी कोलकात्याच्या पोलिस आयुक्तांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी आलेल्या केंद्रीय अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांना रोखल्यानंतर पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी धरणे आंदोलन सुरू केल्यामुळे राजकीय पेचप्रसंग निर्माण झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि...
जानेवारी 19, 2019
नवी दिल्ली : शबरीमला येथील अय्यप्पा मंदिरात प्रवेश केलेल्या कनकदुर्गा आणि बिंदू या दोन महिलांना चोवीस तास सुरक्षा पुरविण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज केरळ पोलिसांना दिले.  बिंदू (वय 42) या भाकपच्या मार्क्‍सवादी-लेनिनवादी गटाच्या कार्यकर्त्या असून कनकदुर्गा (वय 44) या नागरी पुरवठा विभागात काम...
डिसेंबर 22, 2018
कोलकता : पश्‍चिम बंगालमध्ये भाजपच्या रथयात्रेला परवानगी देणारा एक सदस्यीय खंडपीठाचा आदेश कलकत्ता उच्च न्यायालयाच्या विभागीय खंडपीठाने आज रद्द केला. राज्यातील गुप्तचर संस्थांच्या अहवालाची दखल घेत या प्रकरणाची नव्याने सुनावणी घेण्यास सांगत विभागीय खंडपीठाने हे प्रकरण पुन्हा आधीच्या न्यायालयात पाठविले...
डिसेंबर 07, 2018
नवी दिल्ली : रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघात होऊन त्यात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या कदाचित दहशतवादी हल्ल्यांमध्ये बळी पडलेल्यांपेक्षा अधिक असेल, अशी नाराजी सर्वोच्च न्यायालयाने आज व्यक्त केली. गेल्या पाच वर्षांत रस्ते अपघातात 14,926 नागरिकांचा मृत्यू झाल्याबद्दल न्यायालयाने आज चिंता व्यक्त केली...
डिसेंबर 07, 2018
नवी दिल्ली : दुर्मीळ परिस्थितीमध्ये दुर्मीळ निर्णय घेण्याची आवश्‍यकता असते, अशी भूमिका केंद्रीय दक्षता आयोगाने आज सर्वोच्च न्यायालयात मांडली. केंद्रीय अन्वेषण विभागाचे संचालक आलोक वर्मा यांचे अधिकार काढून त्यांना रजेवर पाठविण्याच्या केंद्राच्या निर्णयाविरोधात त्यांनी केलेल्या याचिकेवर सुरू असलेली...
डिसेंबर 06, 2018
नवी दिल्ली : साक्षीदार संरक्षण योजनेच्या केंद्राने तयार केलेल्या मसुद्याला सर्वोच्च न्यायालयाने आज मंजुरी दिली. या प्रकरणी संसदेत कायदा होईपर्यंत या मसुद्याची अंमलबजावणी करण्याचे आदेशही न्यायालयाने सर्व राज्यांना दिले आहेत. या योजनेच्या मसुद्यात काही बदल करण्यात आले असल्याचेही खंडपीठाने या वेळी...
नोव्हेंबर 29, 2018
नवी दिल्ली : केंद्रीय दक्षता आयोगाच्या (सीव्हीसी) कार्यालयात ठेवण्यात आलेल्या राकेश अस्थाना यांच्या विरोधातील प्रकरणाच्या फायली केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) संचालक अलोककुमार वर्मा, संयुक्त संचालक ए. के. शर्मा यांना पाहू देण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे.  सीबीआयचे विशेष संचालक...
नोव्हेंबर 29, 2018
नवी दिल्ली : बिहारमधील 16 निवारागृहांमध्ये झालेल्या शारीरिक व लैंगिक शोषणाच्या प्रकरणांचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज दिले. बिहार पोलिसांनी केलेल्या तपासाबाबत गंभीर चिंता व्यक्त करीत ही प्रकरणे सीबीआयकडे देण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश...
नोव्हेंबर 20, 2018
नवी दिल्ली- सीबीआय संचालक अलोक वर्मा यांच्यावरील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी 29 नोव्हेंबरपर्यंत लांबणीवर टाकण्यात आली आहे. यावेळी सीबीआयमधील वादावरील सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने अहवाल उघड झाल्याने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. मोहोरबंद पाकिटातील अहवाल कसा उघड झाला असा प्रश्न उपस्थित...
नोव्हेंबर 20, 2018
नवी दिल्ली-  केंद्रीय दक्षता आयोगाच्या (सीव्हीसी) चौकशी अहवालातील निष्कर्षांबाबत केंद्रीय अन्वेषण विभागाचे संचालक अलोक वर्मा यांनी आज सर्वोच्च न्यायालयात बंद लिफाफ्यातून आपले म्हणणे सादर केले. वर्मा यांच्या विरोधातील भ्रष्टाचारप्रकरणी सीव्हीसीच्या चौकशी अहवालात त्यांच्यावर ताशेरे ओढण्यात आले होते....
नोव्हेंबर 11, 2018
नवी दिल्ली : कथित लाचखोरीप्रकरणी कर्नाटकचे माजी मंत्री, खाणसम्राट आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गली जनार्दन रेड्डी यांना आज (रविवार) बंगळूरु पोलिसांच्या केंद्रीय गुन्हे विभागाच्या (सीसीबी) पथकाने अटक केली. रेड्डी यांच्यासह त्यांचे जवळचे सहकारी अली खान यांनाही पोलिसांनी अटक केली.  गेल्या तीन दिवसांपासून...
ऑक्टोबर 27, 2018
नवी दिल्ली : सध्याच्या मोबाईल ग्राहकांचे "इलेक्‍ट्रॉनिक व्हेरिफिकेशन' करण्यासाठी आधारचा वापर थांबवावा, असे निर्देश सर्व दूरसंचार कंपन्यांना केंद्र सरकारने दिले आहेत.  मागील महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने खासगी कंपन्यांना आधारचा वापर करण्यास प्रतिबंध केला होता. खासगी कंपन्यांना आधारचा वापर करण्यासाठी...
ऑक्टोबर 26, 2018
नवी दिल्ली : स्वयंघोषित धर्मगुरू दाती महाराज याच्या विरोधात केंद्रीय अन्वेषण विभागाने आज (शुक्रवार) गुन्हा नोंदविला. दक्षिण दिल्लीत एका आश्रमाचा प्रमुख असलेल्या दाती महाराजवर बलात्कार आणि अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवल्याचा आरोप आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सीबीआयने या प्रकरणाचा...
ऑक्टोबर 24, 2018
नवी दिल्ली : सीबीआय (केंद्रीय अन्वेषण विभाग) ही आता सरकारची संस्था राहिलेली नसून ती भारतीय जनता पक्षाची संस्था बनली आहे, असा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे. ही सीबीआय नाही ही बीबीआय म्हणजेच भाजप ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन आहे असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. सीबीआयचे...