एकूण 1 परिणाम
एप्रिल 17, 2017
नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) माजी अध्यक्ष एन श्रीनिवासन हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीच्या (आयसीसी) पुढील आठवड्यात होणाऱ्या बैठकीमध्ये बीसीसीआयचे प्रतिनिधित्व करु शकत नाही, असा स्पष्ट निकाल सर्वोच्च न्यायालयाने आज (सोमवार) दिला. श्रीनिवासन हे वैयक्तिक लाभाच्या (...