एकूण 7721 परिणाम
जुलै 18, 2019
बंगळूर : एकीकडे सर्वोच्च न्यायालयाने राजीनामा दिलेल्या बंडखोर आमदारांना सभागृहात गैरहजर राहण्याची मुभा दिलेली असतानाच, आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. व्हीप जारी करणे, हा विधिमंडळ पक्षाचा हक्क असल्याचे स्पष्ट करून राजीनामा दिलेल्या आमदारांसह सर्वच...
जुलै 18, 2019
नागपूर : रामटेक येथील गडमंदिराच्या नवीनीकरणासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने पाठविलेल्या 75 लाख रुपयांचा निधी मंजुरीच्या प्रस्तावावर भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने चार आठवड्यांत निर्णय घ्यावा, असे आदेश बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले. गडमंदिराच्या दुरवस्थेची तसेच तेथील...
जुलै 18, 2019
नागपूर : जिल्हा न्यायालयाच्या परिसरातून एका वरिष्ठ वकिलाची महागडी कार चोरट्यांनी चोरी केली. ही घटना आज बुधवारी दुपारी घडली. कार चोरी होताच वकिलाने सीताबर्डी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी वेगाने चक्रे फिरवत कार चोरणाऱ्या युवकाला काटोल परिसरातून पोलिसांनी अटक केली. त्याच्या ताब्यातून कारही...
जुलै 18, 2019
नागपूर : युवा पिढी हुक्‍का पार्लरकडे आकर्षित झाल्यानंतर हळूहळू अमली पदार्थांकडे वळली होती. नशेच्या आहारी जाणाऱ्या युवकांना रोखण्यासाठी शासनाने राज्यभरातील हुक्‍का पार्लर बंद केले. मात्र, आता उच्च न्यायालयाच्या मुंबई खंडपीठाने "हर्बल हुक्‍का' पार्लरला परवानगी दिली. त्यामुळे हर्बलच्या नावे राज्यात...
जुलै 17, 2019
नवी दिल्ली : कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालय (आयसीजे) आज (बुधवार) निकाल दिला. यामध्ये 15 विरुद्ध 1 असा निकाल भारताच्या बाजूने लागला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निर्णयाचे ट्विटवरून स्वागत केले. ''प्रत्येक भारतीयाची सुरक्षितता आणि कल्याणासाठी आमचे सरकार काम करेल. जाधव...
जुलै 17, 2019
बंगळूर : ''न्यायालयाने सभाध्यक्षांचा अधिकार उचलून धरला आहे. एक आमदार म्हणून सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे मी स्वागत करतो. आमदारांनी अधिवेशनाच्या कामकाजात भाग घ्यायचा किंवा नाही हा त्यांचा निर्णय आहे. बंडखोर आमदारांनी याची जाणीव ठेवावी व अपात्रतेच्या अस्त्राचे बळी पडू नये. तसेच कुणाचे तरी ऐकून...
जुलै 17, 2019
मुंबई : मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामधील (26/11) कॉल रेकॉर्डची दिशाभूल करणारी माहिती शहीद अशोक कामटे यांच्या पत्नीला दिली गेली. त्या विरोधात माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांच्या चौकशीचे आदेश देण्याच्या राज्य माहिती आयोगाच्या निर्णयाविरोधात राज्य सरकारने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे....
जुलै 17, 2019
हेग : कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालय (आयसीजे) आज (बुधवार) निकाल दिला. यामध्ये 15 विरुद्ध 1 असा निकाल भारताच्या बाजूने लागल्याची माहिती मिळत आहे. न्यायाधीश अब्दुलकावी अहमद युसूफ यांनी याबाबतचा निकाल दिला. या निकालामुळे भारताचा विजय झाला आहे. पाकिस्तानचे ऍटर्नी जनरल अन्वर...
जुलै 17, 2019
नवी मुंबई : अश्विनी बिद्रे हत्याकांडाचा तपास नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेव्यतिरिक्त अन्य तपास यंत्रणेकडे वर्ग करण्यात यावा. तसेच या तपासाचे नियंत्रण सहायक पोलिस आयुक्त संगीता शिंदे-अल्फान्सो यांच्याकडे सोपविण्यात यावा, या मागणीसाठी अश्विनी बिद्रे यांचे पती राजू गोरे आणि अश्विनीचे बंधू आनंद...
जुलै 17, 2019
मुंबईवर २६ नोव्हेंबर, २००८ रोजी झालेल्या हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद याला पाकिस्तानने अटक केली आहे. मात्र, २००८ पासून आजपर्यंत घडलेल्या घडामोडी पाहता ही अटकही केवळ तोंडदेखले पणाच ठरेल हे निश्चित आहे. दहशतवादाला पाकिस्तान खतपाणी पुरवते हे वारंवार सिद्ध झाले आहे. मग ते मुंबईवरचे बाँबस्फोट असोत की...
जुलै 17, 2019
भूसंपादनाचे पैसे देण्यास मनपाची घाई का?  जळगाव ः महापालिका प्रशासन व जागामालक यांच्यात भूसंपादन विहिरीचा मोबदला देण्यासाठी न्यायालयाने दोन आठवड्यांची मुदत दिली होती; परंतु शहरातील समस्या सोडविण्यात जी तत्परता दाखविली पाहिजे ती न दाखवता या भूसंपादनाचे 12 कोटींपैकी 6 कोटी 92 लाखाचे धनादेश दोन...
जुलै 17, 2019
नवी दिल्ली : बंडखोर आमदारांनी दिलेले राजीनामे स्वीकारण्याबाबत विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा, असा आदेश आज (बुधवार) सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने कर्नाटक सरकार संकटात सापडले आहे. दरम्यान उद्या (गुरुवार) कुमारस्वामींच्या नेतृत्वाखालील काँग्रेस-धर्म निरपक्ष दलाच्या (धजद) सरकारला विधानसभेत बहुमत...
जुलै 17, 2019
रांची : मी न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करते, पण फेसबुक पोस्टसाठी दुसऱ्या धर्माच्या (इस्लाम) केंद्रावर जाऊन त्यांचा धर्मग्रंथ कुरआनच्या प्रती वाटण्याच्या आदेशामुळे मी अस्वस्थ झाले आहे. मला खूप वाईट वाटतंय, असे रांची विमेन्स महाविद्यालयाची विद्यार्थीने रिचा भारती हिने म्हटले आहे. मुस्लिम समुदायाला...
जुलै 17, 2019
हेग : कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालय (आयसीजे) आज (बुधवार) निकाल देण्याची शक्‍यता आहे. त्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे पथक येथे दाखल झाले आहे. आज दुपारी तीनच्या सुमारास न्यायाधीश अब्दुलकावी अहमद युसूफ हे निकाल सुनाविणार आहेत. पाकिस्तानचे ऍटर्नी जनरल अन्वर मन्सूर खान हे...
जुलै 17, 2019
सांगली - विटा येथील एकोणीस वर्षीय युवतीवर सामूहिक बलात्कार करून खून केल्याप्रकरणी तिघांना आजन्म कारावास शिक्षा सुनावण्यात आली. पीडित युवतीच्या प्रियकरासह तिघांना ही शिक्षा झाली. लक्‍या ऊर्फ लक्ष्मण संदीपान सरगर (वय २०), अनुज अर्जुन पवार (वय २१), दादासो भास्कर आठवले (वय ३०, तिघे रा. गार्डी, ता....
जुलै 17, 2019
शिक्षण पद्धतीतील या बदलांमध्ये चॉईसबेस क्रेडिट सिस्टिम या पद्धतीचा अंतर्भाव हाही मोठा बदल म्हणावा लागेल. विद्यार्थ्याची आवड, त्याचा कल लक्षात घेऊन त्याला हव्या त्या विषयाची निवड करता यावी या उद्देशाने चॉईस बेस क्रेडिट सिस्टिम (निवड आधारित मूल्यांकन पद्धत) लागू करण्यात आलेली आहे. शिक्षणामुळे...
जुलै 17, 2019
मुंबई - राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी किनारी मार्ग (कोस्टल रोड) प्रकल्प आज मुंबई उच्च न्यायालयाने रोखला. शहरातील वाहतूक कोंडीवर उपाय शोधताना सोईस्कर निर्णय घेऊ नका; सर्व पर्यायांचा विचार करा, असे खडे बोल खंडपीठाने सुनावले. त्यामुळे राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेला दणका बसला आहे. किनारी मार्ग...
जुलै 17, 2019
दहशतवादाच्या संकटाचा मुकाबला हा आज एखाद्‌ दुसऱ्या देशाचा प्रश्‍न राहिलेला नसून ते साऱ्या जगापुढील आव्हान आहे. ते पेलण्यासाठी कायद्याचे हत्यार प्रभावी आणि सक्षम असले पाहिजे, याविषयी दुमत होण्याचे कारण नाही. त्यामुळेच केंद्र सरकारने मांडलेल्या "एनआयए' (राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा) सुधारणा विधेयकाला...
जुलै 16, 2019
जयपूर : न्यायाधीशांना 'माय लॉर्ड' म्हणताना यापूर्वी चित्रपटात किंवा इतर ठिकाणी आपण ऐकले असेल. मात्र, आता न्यायाधीशांना 'माय लॉर्ड' म्हणता येणार नाही. याबाबतची नोटीस राजस्थान उच्च न्यायालयाने जारी केली आहे. अॅड. शिवसागर तिवारी यांनी याबाबत जनहित याचिका दाखल केली. त्यांनी दाखल केलेल्या या याचिकेनंतर...
जुलै 16, 2019
मिरज - मराठा समाजाचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयातही निश्‍चितच टिकेल; शिवाय धनगर आरक्षणाचा निर्णयही लवकरच होईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. सांगली-मिरज महापालिका देशात सर्वांत चांगली बनवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. महापालिकेला मंजूर झालेल्या शंभर...