एकूण 7444 परिणाम
जून 18, 2019
पुणे - शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला ॲड. संजीव पुनाळेकर यांनी आरोपींचे वकील म्हणून नव्हे, तर सनातन संस्थेचे साधक म्हणून दिला, असा युक्तिवाद केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) वकील प्रकाश सूर्यवंशी यांनी विशेष सत्र न्यायाधीश आर. एम. पांडे यांच्या न्यायालयात सोमवारी केला.   महाराष्ट्र...
जून 18, 2019
मुंबई - डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणातील तीन आरोपी महिला डॉक्‍टरांच्या जामीन अर्जावरील व्हिडिओ रेकॉर्डिंग सुनावणी सोमवारी तांत्रिक कारणामुळे होऊ शकली नाही. बुधवारपर्यंत (ता. 19) सुनावणी तहकूब करण्यात आली आहे. व्हिडिओ रेकॉर्डिंग लांबत असेल, तर जामीन मंजूर करा, अशी मागणी आरोपींच्या वतीने करण्यात...
जून 17, 2019
नागपूर : एका महिन्याच्या आत शहरातील 121 अनधिकृत धार्मिकस्थळांना हटविण्यात यावे, तसेच रस्ते आणि फूटपाथवर एकही अनधिकृत धार्मिकस्थळ नाही, असे प्रतिज्ञापत्रही महापालिकेने पुढील तारखेला सादर करावे, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी महापालिकेला दिला.प्रकरणावर न्यायमूर्ती रवी...
जून 17, 2019
मडगाव : सरकार स्थापनेसाठी इतर पक्षांच्या कुबड्या लागू नयेत यासाठी पुढील अडीच वर्षांत होणाऱ्या जिल्हा पंचायत, पालिका व विधानसभा निवडणुकीत भाजपचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याचे व भाजपचे पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन करण्याचे लक्ष्य भाजपने आपल्या समोर ठेवले असून त्या दिशेने आतापासूनच नेटाने तयारी...
जून 17, 2019
मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या गाड्या मधील अपंग प्रवाशांना सुलभ होईल अशा पध्दतीने त्यांच्या डब्यात रॅम लावणे शक्य आहे का, अशी विचारणा उच्च न्यायालयाने केली आहे. जर असे शक्य नसल्यास का शक्य नाही याबाबतही सविस्तर खुलासा करण्याचे निर्देश आज उच्च न्यायालयाने रेल्वे मंत्रालयाला दिले.  रेल्वे गाड्या...
जून 17, 2019
कोल्हापूर - शिक्षक बदलीसाठी खोटी माहिती भरूनही उच्च न्यायालयात याचिका दाखल करणाऱ्या ६८ प्राथमिक शिक्षकांची व त्यांच्या मुख्याध्यापकांची एक वेतनवाढ कायमस्वरूपी रोखण्याचा आणि त्या शिक्षकांची बदली करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी झालेल्या सुनावणीवेळी जाहीर केला...
जून 17, 2019
मुंबई - व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांना यंदा प्रवेश प्रक्रिया सुरू असतानाच जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. त्यानुसार प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या फेरीचे प्रवेश घेण्याच्या अखेरच्या तारखेपर्यंत प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. असमर्थ...
जून 17, 2019
नोकरशाहीमध्ये पाठीमागील दरवाजाने तज्ञ व्यक्तींच्या नेमणुका करण्याचे सत्र सरकारकडून सुरू आहे. या नेमणुका करताना केवळ तज्ञ हा एकच निकष न राहता त्यांची निष्ठाही महत्त्वाची ठरत आहे. याचबरोबर नोकरशाहीतील काही अधिकाऱ्यांचे महत्त्व वाढवून लोकप्रतिनिधींच्या हक्कांवरच गदा आणण्याचा प्रयत्न...
जून 17, 2019
नागपूर : बोर्डाच्या निकालात यावर्षी कमालीची घट झाल्याने उत्तरपत्रिकांची झेरॉक्‍स प्रत मागणाऱ्यांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली आहे. 20 पानांच्या झेरॉक्‍ससाठी तब्बल चारशे रुपये शुल्क आकारले जात आहे. त्यातून बोर्डाची जोरदार कमाई सुरू आहे. एकट्या नागपूर विभागातून पाच हजारांवर बारावीच्या विद्यार्थ्यांनी...
जून 16, 2019
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या परीक्षेतील केवळ बीई (मॅकेनिक) याच विषयाचा पेपर फुटला नसून, सिव्हिल इंजिनिअरिंगच्या तृतीय वर्षातील सहाव्या सेमिस्टरचा "थेरी ऑफ स्ट्रक्‍चर' या विषयाचा पेपरसुद्धा फुटल्याची बाब पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीतून पुढे आली. आशीष...
जून 16, 2019
बारामती : नीरा डावा कालव्याचे बारामती व इंदापूर तालुक्याचे पाणी कमी करण्याच्या निर्णयाला तालुक्यातील शेतकऱ्यांसह सर्व पक्षीय नेत्यांनीही आज (रविवार) तीव्र विरोध केला. त्यामुळे नीरा डावा कालव्याचे पाणी पेटणार अशी चिन्हे निर्माण झाली आहेत. बारामतीत आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी आज झालेल्या बैठकीत नीरा...
जून 16, 2019
मुंबई - सीईटी निकाल जाहीर होऊन 10 दिवसांचा कालावधी उलटून गेल्यानंतर अखेर अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र, आर्किटेक्‍चर आणि हॉटेल मॅनेजमेंट या व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रवेश अर्ज भरण्यास सोमवार (ता. 17) पासून प्रारंभ होत आहे. या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक रविवारी सायंकाळपर्यंत जाहीर करण्यात...
जून 15, 2019
मुंबई -  शांतता आणि नागरिकांच्या हक्कांबाबत दावा करणाऱ्या सत्ताधारी राजकीय नेत्यांनी ज्येष्ठ विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याप्रकरणी तपास यंत्रणांना सहकार्य करावे, असे खडे बोल न्यायालयाने शुक्रवारी सुनावले. तसेच दाभोलकर आणि पानसरे हत्याकांडातील काही समान धागेदोरे तपास...
जून 15, 2019
सोलापूर -  ईव्हीएमला व्हीव्हीपॅट जोडल्यामुळे मतदान झाल्यावर चिठ्ठीच पडणार आहे. बटन दाबून चिठ्ठी पाडण्यापेक्षा मतदारांना चिठ्ठ्यांवरच मतदान करू द्या, असे सांगत जपान आणि अमेरिका या प्रगत राष्ट्रांनी ईव्हीएम नाकारले आहे, ईव्हीएममध्ये हस्तक्षेप करता येणे शक्‍य असल्याने आगामी निवडणुका पारदर्शक...
जून 15, 2019
फलटण - जिल्ह्यात कुणाचीही दहशत असली, तरी मी घाबरत नाही. जोवर जिल्ह्यातील राजकीय क्षितिजावर तीन चक्रम आहेत, तोवर मीही तितकाच कठोर राहणार आहे, असे सांगत विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी आज खासदार उदयनराजे भोसले, रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि आमदार जयकुमार गोरे यांच्यावर याहीपेक्षा...
जून 14, 2019
अमरावती : विद्यापीठातील पेपर फूटप्रकरणी अनेक जण रडारवर आहेत. पेपर लिक केल्यानंतर प्रत्येक पेपरसाठी विद्यार्थ्यांकडून दीड हजार रुपये या टोळीने वसूल केल्याची कबुली अटकेनंतर आशीष राऊत याने फ्रेजरपुरा पोलिसांपुढे दिली. त्या दोघांच्या घराची झडती पोलिसांनी घेतली. तपास अधिकाऱ्यांनी दोघांकडून त्यांनी...
जून 14, 2019
सोलापूर : ईव्हीएमला व्हीव्हीपॅट जोडल्यामुळे मतदान झाल्यावर चिठ्ठीच पडणार आहे. बटन दाबून चिठ्ठी पाडण्यापेक्षा मतदारांना चिठ्ठ्यावरच मतदान करू द्या असे सांगत जपान आणि अमेरिका या प्रगत राष्ट्रांनी ईव्हीएम नाकारले आहे. ईव्हीएममध्ये हस्तक्षेप करता येणे शक्‍य असल्याने आगामी निवडणुका पारदर्शक होण्यासाठी...
जून 14, 2019
अंबाजोगाई : विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते ते धनंजय मुंडे यांच्यासह इतर 14 जणांवर  शुक्रवारी (ता. 14) बर्दापूर पोलिस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल करण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने गेल्या तीन दिवसापुर्वीच दिले होते. यांनतर धनंजय मुंडे यांनी या प्रकरणी...
जून 14, 2019
नवीन शैक्षणिक धोरणाच्या मसुद्यातील त्रिभाषा सूत्राच्या माध्यमातून हिंदीच्या सक्तीला दाक्षिणात्य राज्यांनी कडाडून विरोध केल्याने हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. दुसरीकडे, "सीबीएसई'च्या शाळांनी भाषेबाबतच्या लवचिक नियमांचा फायदा घेत आपल्या शाळांतून मराठीला हद्दपार केले आहे. मराठीची ही गळचेपी...
जून 14, 2019
मुंबई - अभिनेता नाना पाटेकर यांना गुरुवारी मुंबई पोलिसांकडून दिलासा मिळाला. अभिनेत्री तनुश्री दत्ताने "मी टू' मोहिमेंतर्गत त्यांच्याविरोधात केलेल्या विनयभंगाच्या आरोपामध्ये पोलिसांनी पाटेकर यांना कनिष्ठ न्यायालयात क्‍लीन चिट दिली आहे. मात्र, यामुळे संतापलेल्या तनुश्री यांनी "नॉट ओके' अशी...