एकूण 2545 परिणाम
जून 26, 2019
सातारा : बिगबॉस फेम अभिजित बिचुकले याने त्याच्यावरील खंडणी मागण्याचा आरोप आज (बुधवार) नाकारला. सातारा न्यायालयातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कळंबा कारागृहात बिचुकलेची आरोप निश्‍चिती करण्यात आली. न्यायाधिशांनी बिचुकलेस खंडणीच्या आरोपाबाबत विचारले असता त्याने गुन्हा कबूल नसल्याचे म्हटले.  धनादेश न...
जून 26, 2019
मुंबई : अनेक पोलिसांच्या खासगी गाडीवर 'पोलिस' अशी पाटी लावलेली असते. याचा अनेकदा कारवाईपासून वाचण्यासाठी वापर केला जातो. मात्र, अशी पोलिस नावाची पाटी किंवा लोगो लावणाऱ्यांना मुंबई उच्च न्यायालयाने दणका दिला आहे. आता यापुढे गाडीवर मुंबई पोलिस किंवा वाहतूक पोलिसांचा लोगो लावता येणार नाही. महाराष्ट्र...
जून 26, 2019
नांदेड - विभक्त पतीपासून पत्नीला गर्भधारणेचा अधिकार असल्याचा निर्णय येथील कौटुंबिक न्यायालयाने दिला आहे. विभक्त असलेल्या पत्नीने पतीपासून गर्भधारणा व्हावी, असा दावा न्यायालयात दाखल केला होता. शहरातील डॉक्‍टर महिलेचा मुंबईतील डॉक्‍टरशी २०१० मध्ये विवाह झाला. या दांपत्याला एक मुलगा आहे. दरम्यान,...
जून 26, 2019
औरंगाबाद - खराब रस्त्यामुळे "अजिंठा लेणीवर पर्यटकांचा बहिष्कार' या "सकाळ'च्या वृत्ताची दखल घेऊन मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सुओ मोटो याचिका दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानंतर या रस्त्यावर आणि अजिंठ्यात प्रत्यक्ष फिरून "सकाळ'ने पर्यटक, व्यावसायिकांबरोबरच गावकऱ्यांची बाजूही समजून घेतली...
जून 26, 2019
नागपूर  : राज्य शासनाने ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पातील लोहारा गावात अदानीला दिलेली जमीन उच्च न्यायालयाने मंगळवारी रद्द केली. न्या. सुनील शुक्रे आणि न्या. श्रीराम मोडक यांनी हायकोर्टातील याचिका निकाली काढत अदानीला दिलेली जमीन रद्द केली. कोळसा खाणीकरिता अदानीला लोहारा (इस्ट) येथे ब्लॉक देण्यात आला...
जून 25, 2019
भंडारा : अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा आरोप सिद्ध झाल्याने महेंद्र बालू बसुराज श्‍यामकुवर (वय 31) याला जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय देशमुख यांनी 3 वर्षे सश्रम कारावास व 5 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. पीडित मुलीचा भाऊ आजारी असल्याने मेघराजानी रिसॉर्ट येथे काम करणाऱ्या महेंद्र...
जून 25, 2019
सातारा : बिगबॉस फेम अभिजीत बिचुकले याच्या वरील खंडणी प्रकरणातील आरोप निश्चितीसाठी व्हिडिओ कॉनफरन्स घ्यावी असा अर्ज ऍड.शिवराज धनवडे यांनी आज (मंगळवार) न्यायालयात सादर केला आहे.  बिचुकले यास शनिवारी (ता.२३) न्यायालयीन कोठडी मिळली. सोमवारी (ता.२४) या प्रकरणात जामीन मिळण्यासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज...
जून 25, 2019
मुंबई - व्यावसायिक शिक्षण अभ्यासक्रम प्रवेशासाठी प्रवेश घेताना दुसऱ्या फेरीपर्यंत जातवैधता पडताळणी प्रमाणपत्र देण्याचा नियम अचानक बदलल्याने विद्यार्थी व पालक हवालदिल झाले आहेत. प्रवेशाच्या पहिल्या फेरीच्या अंतिम तारखेपर्यंतच जातवैधता पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्याची अट नव्याने घातल्याने आरक्षित...
जून 25, 2019
सातारा - चारचाकी वाहनांच्या काचांना ‘ब्लॅक फिल्म’ लावण्यावर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली असली तरीही अनेक वाहने अद्यापही तशा स्थितीत फिरत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे अशा वाहनांवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश वाहतूक विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक विनय कारगावकर यांनी सर्व पोलिस अधीक्षकांना दिले...
जून 25, 2019
नवी दिल्ली : वैद्यकीय आणि दंतवैद्यकीयच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमास मराठा आरक्षण लागू करण्याच्या अध्यादेशास आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी करण्यास नकार देत सर्वोच्च न्यायालयाने ती याचिका फेटाळून लावली. त्यामुळे वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमास मराठा आरक्षणानुसार प्रवेश होणार आहेत. सर्वोच्च...
जून 24, 2019
यवतमाळ : केंद्र सरकार ग्रामीण भारताच्या समृद्धीसाठी "उन्नत भारत' अभियान राबवीत आहे. कृषीवर आधारित लघू उद्योगांची निर्मिती करून रोजगार निर्मिती करणे, हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. यवतमाळ येथील दीनदयाळ बहूद्देशीय प्रसारक मंडळ हे या अभियानाचे विदर्भातील प्रमुख केंद्र राहणार असून यवतमाळ जिल्हा हा "...
जून 24, 2019
मुंबई : व्यावसायिक शिक्षण अभ्यासक्रम प्रवेशासाठी प्रवेश घेताना दुसऱ्या फेरीपर्यंत जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र देण्याचा नियम अचानक बदलल्याने विद्यार्थी व पालक हवालदिल झाले आहेत. प्रवेशाच्या पहिल्या फेरीच्या अंतिम तारखेपर्यंतच जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्याची अट नव्याने घातल्याने आरक्षित...
जून 24, 2019
रावपिंडीतील स्फोटात मसूद अजहर ठार?... अमरावतीत नवनीत राणांचा रुद्रावतार... सिद्धार्थ जाधवला जेनेलिया म्हणाली 'रिव्हर्स किंग'... चहल देतोय आंद्रे रसेलला इशारा...यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत, आता एका क्लिकवर उपलब्ध... 'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या माध्यमातून... - रावळपिंडीतील स्फोटात मसूद अजहर...
जून 24, 2019
अमरावती : लोकसभेचे सत्र सुरू असताना खासदार नवनीत राणा यांनी जिल्हा स्त्री रुग्णालय व जिल्हा सामान्य रुग्णालयाची पाहणी करताना चांगलीच झाडाझडती घेतली. त्यांनी संपूर्ण रुग्णालयाची पाहणी केली. जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये लहान बाळाच्या कक्षांमधील शौचालयाची अवस्था पाहून त्या चांगल्याच...
जून 24, 2019
अमरावती : लोकसभेचे सत्र सुरू असताना खासदार नवनीत राणा यांनी जिल्हा स्त्री रुग्णालय व जिल्हा सामान्य रुग्णालयाची पाहणी करताना चांगलीच झाडाझडती घेतली. त्यांनी संपूर्ण रुग्णालयाची पाहणी केली. जिल्हा सामान्य रुग्णालयात लहान बाळाच्या कक्षांमधील शौचालयाची अवस्था पाहून त्या चांगल्याच भडकल्या...
जून 24, 2019
मुंबई : वैद्यकिय पदव्युत्तर शिक्षणात मराठा समाजातील विद्यार्थ्यांना आर्थिक व सामाजिक दुर्बल (एसईबीसी) प्रवर्गातूनच प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यसरकारने आणलेल्या अध्यादेशावर आक्षेप घेत सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली याचिका आज (सोमवार) सर्वाच्च न्यायालयाने फेटाळली आहे. यामुळे...
जून 24, 2019
मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये (आरबीआय) राजीनामा सत्र सुरुच असून, आता डेप्युटी गर्व्हनर विरल आचार्य यांनी कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच राजीनामा दिला आहे. विरल आचार्य यांचा डेप्युटी गर्व्हनर पदाचा कार्यकाळ 20 जानेवारी 2020 मध्ये संपणार होता. त्यापूर्वीच त्यांनी पदाचा राजीनामा दिला...
जून 24, 2019
पुणे - न्यायालयीन कामानिमित्त प्रथमच जिल्हा न्यायालयात येणाऱ्यांचा दिशादर्शक फलक नसल्याने न्यायालयातील एखादे कार्यालय, इमारत, कोर्ट हॉल, पार्किंग आणि कॅन्टीन शोधताना गोंधळ होत आहे. न्यायालयाचा परिसर मोठा असल्याने वकील व पोलिसांना विचारत संबंधितांना इच्छितस्थळी पोचावे लागत आहे. विविध कामानिमित्त...
जून 24, 2019
नागपूर  : नवे शैक्षणिक सत्र 26 जूनपासून सुरू होणार असून, पालकांकडून शालेय साहित्य खरेदीची लगबग सुरू आहे. असे असताना जिल्हा परिषदेच्या शिक्षण व्यवस्थेचा गाडा अनेक वर्षांपासून प्रभारींच्या खांद्यावर आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण कसे मिळणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे....
जून 23, 2019
साउदम्पटन : जगभरातील भारतीय संघाच्या पाठीराख्यांनी शनिवारच्या विजयानंतर सुटकेचा श्वास घेतला असणार. सामन्यानंतर केदार जाधवशी बोलणे झाले तेव्हा त्याच्या चेहर्‍यावर आनंद समाधान आणि ‘सुटका’ असे मिश्र भाव होते. ‘‘आपल्याला वाटते पण प्रत्येक सामन्यातून क्रिकेट बरेच काही शिकवते. शनिवारचा अफगाणिस्तान समोरचा...