एकूण 281 परिणाम
जून 13, 2019
घटनेतील ३७०व्या कलमाचे समर्थन करणारे विरोधी पक्ष पराभूत झाले आहेत, तर जगभर दहशतवादाच्या विरोधात लोकमत तयार झाले आहे. काश्‍मीरचा खास दर्जा संपवून देशात आपले राजकीय स्थान आणखी मजबूत करण्यासाठी ही अनुकूल संधी आहे, अशी मोदी सरकारची धारणा झाल्याचे दिसते. भा रतीय जनता पक्षाने केंद्रातील सत्ता राखल्याने...
मे 28, 2019
रॅगिंगमुळे मुंबईतील एका डॉक्‍टर विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना धक्कादायक आणि चिंताजनक आहे. अशा घटना होऊ नयेत यासाठी विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याबरोबरच, पीडित विद्यार्थ्यांच्या तक्रारींची वेळीच आणि गांभीर्याने दखल घेतली पाहिजे. मुंबईतील नायर मेडिकल कॉलेजमधील डॉ. पायल तडवी या जळगावच्या...
मे 05, 2019
कोल्हापूर - अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक कृत्य (लैंगिक अत्याचार) केल्याप्रकरणी योगेश ऊर्फ चारू चांदणे याला काल जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. यू. कदम यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. चांदणे हा कोल्हापुरातील एका गाजलेल्या अल्पवयीन मुलाच्या खून खटल्यातील आरोपी असून, याप्रकरणी त्याला जिल्हा...
एप्रिल 30, 2019
सुरत (गुजरात) : गुजरातमधील आश्रमात महिला साधकावर बलात्कार केल्याप्रकरणी स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु आसाराम बापूचा मुलगा नारायण साई याला सुरत न्यायालयाने आज (मंगळवार) जन्मठेपेची शिक्षा सुनावली. शिवाय, एक लाखांचा दंडही ठोठावला आहे. शुक्रवारी (ता. 26) न्यायालयाने नारायण साईला दोषी ठरवले होते व आज...
एप्रिल 26, 2019
सुरत (गुजरात) : गुजरातमधील आश्रमात महिला साधकावर बलात्कार केल्याप्रकरणी स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु आसाराम बापूचा मुलगा नारायण साई याला सुरतमधील न्यायालयाने आज (शुक्रवार) दोषी ठरवले. नारायण साईच्या शिक्षेबाबत न्यायालय 30 एप्रिल रोजी निर्णय देणार आहे. सुरतमध्ये राहणाऱ्या दोन बहिणींनी...
एप्रिल 26, 2019
साध्वी प्रज्ञासिंह यांनी हुतात्मा हेमंत करकरे यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा मी समाचार घेईनच; मात्र, भाजपने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘साम’चे संपादक नीलेश खरे आणि दैनिक ‘सकाळ’चे प्रतिनिधी प्रशांत बारसिंग यांना दिलेल्या...
एप्रिल 18, 2019
सोलापूर - बाल लैंगिक अत्याचार प्रकरणात पीडितेचे कुटुंबीय आणि सर्व साक्षीदार फितूर होऊनही अक्षय हरीदास बोबडे (वय 26, रा. राहोटी, ता. उत्तर सोलापूर) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश यू. एल. जोशी यांनी दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. आरोपी अक्षय हा अल्पवयीन मुलीचा ऑक्‍टोबर 2016 पासून...
मार्च 31, 2019
पुणे : क्रिकेट खेळत असताना वरच्या मजल्यावर बॉल आणण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्याला न्यायालयाने 10 वर्षांची सक्तमजुरी आणि 5 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. व्ही. आदोणे यांनी हा निकाल दिला.  किशोर रामप्रीत चौहान याला शिक्षा देण्यात आली....
मार्च 24, 2019
पुणे - कोवळ्या वयात झालेल्या अत्याचाराविरोधात ती न्यायाची लढाई लढते. मात्र खटल्यातील विलंबाचा फायदा घेत आरोपींकडून दाखविल्या जाणाऱ्या आमिषाला बळी पडत ती ऐनवेळी साक्ष फिरवते. परिणामी आरोपी मोकाट सुटतात. जिल्हा न्यायालयात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (पॉस्को) दाखल असलेल्या ३० टक्के...
मार्च 13, 2019
खेड - अंगणात खेळणाऱ्या अडीच वर्षाच्या बालिकेला खाऊचे आमिष दाखवत तिला घरी बोलावून अत्याचार करणाऱ्या आरोपीला जन्मठेप व 25 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. दापोली एसटी आगारात वाहक म्हणून काम करणाऱ्या सुनील तुकाराम महाजन याला आज खेडमधील न्यायालायने ही शिक्षा सुनावली. जिल्हा न्यायाधीश - 1 व...
मार्च 07, 2019
नाशिक - शहरालगतच्या बेलतगव्हाण येथील दरोडा, बलात्कार व खून खटल्यातील सहा जणांना १६ वर्षांनंतर निर्दोष सोडण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे किमान सहा पोलिस अधिकाऱ्यांसह २५ जण चौकशीच्या चक्रात अडकणार आहेत. त्यांपैकी सहाय्यक पोलिस आयुक्त भास्कर धस यांचे नुकतेच निधन झाले. सर्वोच्च न्यायालयाने...
मार्च 01, 2019
मुंबई  - बलात्कार हा खुनापेक्षाही गंभीर गुन्हा आहे. खुनानंतर सदर व्यक्तीचा मृत्यू झालेला असतो, परंतु बलात्कारानंतर संबंधित पीडितेचे आयुष्य उद्‌ध्वस्त होते. तिच्या आणि तिच्या कुटुंबीयांच्या मनावर झालेला आघात भरून येऊ शकत नाही. त्यामुळे बलात्कार आणि खून यांची तुलना करणे आणि गांभीर्य निश्‍चित करणे...
फेब्रुवारी 23, 2019
नगर - कोपर्डी अत्याचार व खूनखटल्यातील आरोपींचे वकीलपत्र जिल्हा न्यायालयात सादर करणारा वकीलच तोतया निघाला. वकिलीची सनद बनावट निघाल्याने जिल्हा व सत्र न्यायालयाने आज कर्जत येथील तोतया वकील मंगलेश भालचंद्र बापट यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला. याबाबतची माहिती अशी की, एका...
फेब्रुवारी 22, 2019
सिंधुदुर्गनगरी - अल्पवयीन मुलीला रात्रीच्या वेळी पळवून नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी धनाजी नवना आयरे (वय २५, रा. पंढरपूर) याला येथील विशेष तथा प्रमुख सत्र न्यायाधीश एस. डी. जगमलानी यांनी विविध कलमांखाली सात वर्षे सक्षम कारावास व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा केली....
फेब्रुवारी 13, 2019
नोकरशाही ही मुळात नियमांच्या चौकटीला बांधलेली असते; मात्र काही क्षेत्रे अशी असतात, की तेथे परिस्थितीनुरूप निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य संबंधित अधिकाऱ्यांना असते. याचे कारण त्या कामाचे स्वरूपच तसे असते. काही वेळा निवड करण्याचा (डिस्क्रिशनरी पॉवर) अधिकारही वापरावा लागतो. "सीबीआय'सारख्या...
फेब्रुवारी 08, 2019
नवी दिल्ली : ""आता खूप झाले. मुलांना अशाप्रकारे वागविता येत नाही,'' असा उद्वेग व्यक्त करीत मुझफ्फरपूर बालिकागृहातील लैंगिक अत्याचाराचा खटला बिहार न्यायालयातून नवी दिल्ली न्यायालयात वर्ग करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिला.  बिहारमधील मुझफ्फरपूरसह 16 निवारागृहांच्या व्यवस्थापनाबद्दल...
फेब्रुवारी 03, 2019
मुंबई - भारतामध्ये बलात्काराच्या घटना पूर्वीपासून घडत आहेत. मात्र भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर बलात्कार करणाऱ्या आरोपीस तीन, सात, ११ किंवा ३० दिवसांमध्ये फाशी देण्यात येते, असे वक्‍तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच सुरतमध्ये केले होते. एएनआयने याबबचे ट्विट केले होते. तर भाजपच्या अधिकृत...
जानेवारी 31, 2019
नवी दिल्ली : अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील (ऍट्रॉसिटी) बदलांना स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने आज पुन्हा एकदा नकार दिला. या कायद्यात आरोपीला जामीन नाकारण्याच्या तरतुदीचा पुन्हा समावेश करण्यास नकार देत या प्रकरणाशी संबंधित सर्व याचिकांवर 19 फेब्रुवारी रोजी एकत्रित सुनावणी...
जानेवारी 20, 2019
नागपूर - तीन लहान मुलांवर सिरियल किलरने लैंगिक अत्याचार करून खून केला. न्यायालयात साक्ष न देण्यासाठी साक्षीदारावर दबाव आणून ठार मारण्याची धमकी देणाऱ्या सिरियल किलरच्या दोन गुंडांना न्यायालय परिसरातून अटक करण्यात आली. राजेश झिठूलाल मेश्राम (32, रा. बहादुरा फाटा) व कपिल ईश्‍वर मस्करे (23...
जानेवारी 17, 2019
नगर - बहुचर्चित कोपर्डी अत्याचार व खूनखटल्यात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सरकारतर्फे बाजू मांडण्यासाठी राज्य सरकारचे विशेष सरकारी वकील उमेशचंद्र यादव यांची नियुक्ती झाली. तसा आदेश नुकताच विधी व न्याय विभागाने काढला आहे. कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार व खूनखटल्यात जिल्हा...