एकूण 3633 परिणाम
ऑक्टोबर 22, 2019
पुणे : सामाजिक कार्यकरर्ते जितेंद्र जगताप यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले माजी उपमहापौर व राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दीपक मानकर यांच्यावरील मोक्का उच्च न्यायालयाने रद्द केला आहे. त्यामुळे आता त्यांना जामीन मिळण्याची शक्‍यता आहे. मानकर यांच्याकडे गेली अनेक...
ऑक्टोबर 21, 2019
ब्रह्मपुरी (चंद्रपूर) : येथील लाखानी कुटुंबीयांनी बांधकामासाठी खड्डा खोदला. पावसाचे पाणी खड्ड्यात साचले. त्यामुळे परिसरातील नागरिकांत रोगराईची भीती व्यक्त होत आहे. तसेच परिसरातील लहान मुले ये-जा करताना अपघात घडण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे या खड्ड्याबाबत नगरपालिका प्रशासनाकडे तक्रार...
ऑक्टोबर 21, 2019
मुंबई ः क्रिकेट कोचिंगच्या नावाखाली बळकाविण्यात आलेले गोरेगावातील सार्वजनिक मैदान तातडीने स्थानिकांना खुले करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने व्हिनस स्पोर्टस अकादमीला दिला आहे. त्यामुळे आता गोरेगावकरांना एक खुले मैदान मिळणार आहे.    व्हिनस अकादमीविरोधात स्थानिक सामाजिक कार्यकर्ते सचीन चव्हाण...
ऑक्टोबर 20, 2019
आत्मदहन करणे, बंद पुकारणे, रस्त्यांवर स्वयंपाक आणि सांस्कृतिक कार्यक्रम करणे आदी मार्गांचा अवलंब वेगळ्या तेलंगण राज्याच्या निर्मितीसाठी झालेल्या आंदोलनावेळी करण्यात आला होता. त्या वेळी या सर्व आंदोलनामध्ये सहभाग घेण्यात आघाडीवर असलेले "आरटीसी' कर्मचारी आता सरकारला नमविण्यासाठी हीच खेळी खेळत आहेत....
ऑक्टोबर 20, 2019
नागपूर  : यवतमाळ जिल्ह्यातील अवधूतवाडी पोलिस ठाण्यात माजी सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे व इतरांविरुद्ध दाखल केलेला फसवणुकीचा गुन्हा रद्द करण्यास गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नकार दिला. त्यामुळे शिवाजीराव मोघे यांनी याचिका मागे घेतली.  अयुद्दीन शमसुद्दीन सोलंकी यांच्या...
ऑक्टोबर 19, 2019
बंगळूर : अनधिकृत खाण गैरव्यवहारप्रकरणी माजी मंत्री जनार्दन रेड्डी पुन्हा अडचणीत आले आहेत. भारतीय दंड संहिता (आयपीसी) कलम 409 अंतर्गत रेड्डी यांची चौकशी करण्यास सीबीआयला उच्च न्यायालयाने अनुमती दिली आहे.  भारतीय दंड संहिता कलम 402, फौजदारी व विश्वासद्रोह प्रकरणासंबंधी आहे. या कलमाअंतर्गत चौकशीत...
ऑक्टोबर 19, 2019
प्रचाराच्या तोफा आता थंडावल्या आहेत. अशातच आता महाराष्ट्रभरात ड्राय-डे देखील सुरु झालाय. 21 तारखेला राज्यभरात मतदान पार पडणार आहे आणि महाराष्ट्रात 19 ऑक्टोबर संध्याकाळी 6 वाजेपासून 21 ऑक्टोबरपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांनी ड्राय डे घोषित केलाय. महाराष्ट्र वाइन मर्चंट असोशिएशनने याविरोधात चार ऑक्टोबर रोजी...
ऑक्टोबर 19, 2019
सूरत : हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारी यांची काल (ता. 18) लखनौमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली. पोलिसांच्या शोधानंतर हा कट गुजरातमध्ये रचल्याचे गुजरातच्या एटीएसने सांगितले आहे. तसेच सूरतमधून तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर उत्तर प्रदेश पोलिसांनी बिजनोरमधून मौलाना अनवारुल हकला अटक...
ऑक्टोबर 19, 2019
नागपूर : शरद बोबडे वकिली व्यवसायात असताना भारतीय चित्रपटसृष्टीतील "ड्रीमगर्ल' हेमामालिनी यांचा खटला त्यांनी नागपूरमध्ये लढला होता. त्यांना मिळालेल्या धनादेशाचे अनादरण झाल्यामुळे त्यांना नागपूरच्या न्यायालयामध्ये हजर राहावे लागले होते. चित्रपट निर्माता एन. कुमार यांनी दिलेला हा धनादेश होता....
ऑक्टोबर 18, 2019
लखनऊ : हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारी यांची आज (ता.18) सकाळी गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची घटना लखनऊमध्ये घडली. यामुळे शहरात प्रचंड तणाव निर्माण झाला असून संपूर्ण लखनऊमधील बाजारपेठा आणि दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. तिवारी हे हिंदू महासभेचे माजी अध्यक्ष होते. Lucknow: Hindu Mahasabha leader...
ऑक्टोबर 18, 2019
नागपूर - न्यायालयाने दिलेल्या शिक्षेमध्ये आपण आजवर फाशी, आजन्म कारावास, सक्तमजुरी अशा विविध प्रकारच्या शिक्षा सुनावल्याचे ऐकतो, वर्तमानपत्रात त्याबाबत वाचतो. मात्र, पोलिसात खोटी तक्रार केल्यानंतर न्यायालयाचा वेळ वाया घालविणाऱ्या दोन युवकांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नुकतीच पंधरा...
ऑक्टोबर 18, 2019
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई पुढील महिन्यात निवृत्त होत आहेत. त्यामुळे रंजन गोगोई यांनी सरन्यायाधीशपदासाठी महाराष्ट्रातील आणि मराठी असलेल्या न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे (एस. ए. बोबडे) यांच्या नावाची शिफारस केली आहे. सरन्यायाधीश गोगोई येत्या 17 नोव्हेंबरला निवृत्त होत...
ऑक्टोबर 18, 2019
औरंगाबाद - लोणी मावळा (ता. पारनेर, जि. नगर) येथील 16 वर्षांच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करून अत्यंत क्रूरपणे तिची हत्या केल्याच्या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयाने तिघांना फाशीची शिक्षा व प्रत्येकी 50 हजारांचा दंड ठोठावला होता. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. टी....
ऑक्टोबर 18, 2019
मुंबई : इंडोनेशियातून 2011 ते 2015 दरम्यान कोळसा आयात करण्याच्या प्रकरणात कथित वाढीव मूल्यांकन केल्याच्या आरोपांबाबत महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) अदानी उद्योग समूहाविरोधात सुरू केलेल्या कारवाईला गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने लगाम लावला. सिंगापूरसह अन्य देशांमध्ये डीआरआयने पाठवलेल्या "...
ऑक्टोबर 18, 2019
नागपूर : न्यायालयाने दिलेल्या शिक्षेमध्ये आपण आजवर फाशी, आजन्म कारावास, सक्तमजुरी अशा विविध प्रकारच्या शिक्षा सुनावल्याचे ऐकतो, वर्तमानपत्रात त्याबाबत वाचतो. मात्र, पोलिसात खोटी तक्रार केल्यानंतर न्यायालयाचा वेळ वाया घालविणाऱ्या दोन युवकांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नुकतीच पंधरा...
ऑक्टोबर 17, 2019
मुंबई : शरीरविक्रीच्या जाळ्यातून सुटका केलेल्या किशोरवयीन मुलीचा ताबा मिळण्यासाठी बोगस कागदपत्रे दाखल करून तिची आई असल्याचा दावा एका महिलेने केला होता. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने या महिलेला तीन लाखांचा दंड ठोठावला आहे.  पोलिसांनी शरीरविक्रीच्या जाळ्यातून यवतमाळ येथील एका मुलीची सुटका...
ऑक्टोबर 17, 2019
नागपूर : रस्त्यांवरील खड्ड्यांसंदर्भात नागरिकांनी महापालिका व वाहतूक पोलिस विभागाने उपलब्ध करून दिलेल्या सोशल मीडिया साईट्‌सवर तक्रार दाखल करावी. या तक्रारींची सात दिवसांत संबंधित विभागाने दखल घ्यावी. मुदत संपल्यानंतरही तक्रारीची दखल न घेतल्यास पोलिस विभागाने प्रकरणाच्या चौकशीची सुरुवात करावी. तसेच...
ऑक्टोबर 16, 2019
नागपूर : निवडणूक अधिकाऱ्यांनी उमेवारांसमोर कंट्रोल युनिट सील केले नसल्याने त्यावर दक्षिण नागपूरचे अपक्ष उमेदवार तसेच माजी उपमहापौर सतीश होले यांनी आक्षेप घेतला. कंट्रोल युनिटला गुलाबी रंगाचे सील लावावे, अशी मागणी करून त्यांनी विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे आक्षेपाचे पत्र दिले आहे....
ऑक्टोबर 16, 2019
मुंबई : पीएमसी बॅंकेच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असलेले "एचडीआयएल'चे वरियाम सिंग, संचालक राकेश वाधवा आणि सारंग वाधवा यांना 23 ऑक्‍टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश बुधवारी (ता. 16) महानगर दंडाधिकारी न्यायालयाने दिले. दरम्यान, याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयातही जनहित याचिका करण्यात...
ऑक्टोबर 16, 2019
नागपूर : शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारींसंदर्भात वाहतूक विभागाने स्मार्ट पाऊल उचलले आहे. खड्ड्यांनी त्रस्त वाहनचालकांना तक्रार नोंदविण्यासाठी वाहतूक विभागातर्फे ई-मेल, व्हॉट्‌सऍप, ट्‌विटरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशा माहितीचे शपथपत्र शहर वाहतूक पोलिस उपायुक्त चिन्मय पंडित...