एकूण 256 परिणाम
ऑक्टोबर 17, 2019
सर्वसामान्य ठेवीदारांचे विमा संरक्षण वाढविणे, त्यांच्यात जागरूकता निर्माण करणे आवश्‍यक आहेच; त्याचबरोबर सर्वांगीण आर्थिक पुनर्रचनेच्या या काळात बॅंकिंग व्यवहारात पारदर्शकता येणे ही काळाची गरज आहे. शरीरात जे रक्तवाहिनीचे महत्त्व ते अर्थव्यवहारात बॅंकिंगचे, असे म्हटले जाते. परंतु अलीकडच्या काळात या...
ऑक्टोबर 10, 2019
औरंगाबाद : पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याने घेतलेल्या कर्जाच्या प्रकरणात चौकशी अहवाल मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सादर न केल्याने खंडपीठाने लोणी (जि. नगर) येथील पोलिस निरीक्षकांवर तीव्र नाराजी व्यक्‍त केली. यावर पोलिस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांद्वारे तपास...
ऑक्टोबर 09, 2019
विकास लोकांना भावेल असा नाही तर लोकांना कामाला येईल, असा  पनवेलचा विकास झाला पाहिजे. ‘साफ नियत, सही विकास’ हेच आमचे धोरण असणार आहे, असा विश्‍वास आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केला. ‘सकाळ’च्या बेलापूर कार्यालयात  ‘कॉफी विथ सकाळ या विशेष मुलाखतीदरम्यान ठाकूर यांनी पनवेलच्या विकासाची त्रिसूत्री...
सप्टेंबर 16, 2019
नागपूर : देशातील आर्थिक मंदीला आपत्तीकाळ घोषित करा, अशी विनंती सुनील मिश्रा यांनी हायकोर्टात याचिकेमार्फत केली आहे. याप्रकरणी फेब्रुवारीत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहिले होते. राष्ट्रपती कार्यालयातून हे पत्र गृह मंत्रालय, गृह मंत्रालयातून वित्त मंत्रालयाला हस्तांतरीत केले होते. मात्र,...
सप्टेंबर 15, 2019
जळगाव ः महापालिका मालकीच्या सेंट्रल फुले मार्केट व फुले मार्केटमधील 913 गाळेधारकांना काही दिवसांपूर्वी 81 "क' ची नोटीस बजावली होती. त्यात पैसे भरण्यासाठी महापालिकेने पंधरा दिवसांची मुदत दिली होती. या नोटिशीची मुदत आता संपणार असल्याने गाळे कारवाईपूर्वी फुले व सेंट्रल फुले मार्केटमधील सुमारे 35...
सप्टेंबर 13, 2019
कोल्हापूर - सर्वच क्षेत्रात कंत्राटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न पुढे येत आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याला सहा आणि दहा वर्षानंतर निश्‍चित वेतन द्यावे, असा माझा प्रयत्न आहे. दहा वर्षांनंतर त्याला किमान त्याचे कुटुंब चालण्याइतके वेतन मिळावे, यासाठी मी आग्रही असल्याचे आमदार चंद्रदीप नरके यांनी स्पष्ट केले....
सप्टेंबर 11, 2019
पुणे : राज्य सरकारने 19 डिसेंबर 2018 चा शासन निर्णय 2017 च्या राज्यसेवा परीक्षांना लागू केला. त्यामुळे पुर्वलक्षी प्रभावाने 400 महिला उमेदवार या प्रक्रियेतून बाहेर पडल्या आहे. 2017 च्या राज्यसेवेची जाहिरात असलेल्या पदांना ऑगस्ट 2014 चा अध्यादेश लागू होतो. असे असतानाही सरकारने नंतरचा अध्यादेश...
सप्टेंबर 08, 2019
कोल्हापूर - प्रस्थापितांच्या विरोधात नव्या पिढीने राजकारणात पुढे यावे, सगळेच राजकारणी वाईट असतात असे नव्हे, तर त्यात काही चांगल्या लोकांचाही समावेश असतो, असे सांगत डोंगरी भागाचा विकास हाच राज्य शासनाचा अजेंडा असावा, शाहूवाडी - पन्हाळा, राधानगरी - भुदरगड, आजरा - चंदगड भागात स्वतंत्र उद्योग हब...
सप्टेंबर 08, 2019
प्राप्तिकर विवरणपत्र (इन्कम टॅक्स रिटर्न) अगदी आयत्या वेळी भरण्याचा करदात्यांचा कल असतो. यंदा विवरणपत्र भरण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल ४९ लाख लोकांनी विवरणपत्र भरलं. विवरणपत्र कुणी भरावं लागतं, ते उशिरा भरल्यामुळं कोणते तोटे होऊ शकतात आणि ते वेळेत भरल्यामुळं काय फायदे होतात आदी गोष्टींचा लेखाजोखा...
सप्टेंबर 07, 2019
यवतमाळ : बनावट कागदपत्रे तयार करून एकूण एक कोटी 20 लाख रुपयांच्या फसवणूकप्रकरणी घाटंजी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सध्या दोन्ही संशयित फरार असून, आर्थिक गुन्हे शाखा तपास करीत आहे. रजनीशकौर करमसिंग बेदी, जसवंतकौर करमसिंग बेदी अशी फसवणूक करणाऱ्यांची नावे आहेत. महात्मा...
सप्टेंबर 07, 2019
यवतमाळ : बनावट कागदपत्रे तयार करून एकूण एक कोटी 20 लाख रुपयांच्या फसवणूकप्रकरणी घाटंजी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सध्या दोन्ही संशयित फरार असून, या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करीत आहे. रजनीशकौर करमसिंग बेदी, जसवंतकौर करमसिंग बेदी अशी फसवणूक करणाऱ्यांची नावे आहेत....
सप्टेंबर 05, 2019
कोल्हापूर - छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज यांच्या काळात सामान्य माणसाच्या भाजीच्या देठालाही हात लावायचा नाही, असे आदेश होते; पण दुर्दैवाने आजच्या राज्यकर्त्यांचे मन मुर्दाड झाले आहे, अशी खंत शिरोळचे शिवसेनेचे आमदार उल्हास पाटील यांनी व्यक्त केली. महापुरासारखे संकट पुन्हा यायचे नसेल तर...
सप्टेंबर 01, 2019
अवघ्या पंधरा दिवसांचं हे लेकरू मुंबईच्या त्या जीवघेण्या पावसात कसं राहिलं असेल? आणि ही इतर माणसंही पावसात कशी राहत असतील? रस्त्यावर राहणारी ही सगळी माणसं काही भिकारी नव्हेत, तर दिवसभर वेगवेगळ्या मजुरीची कामं- उद्योग ती करत असतात. या माणसांना डोक्यावर किमान छत्र कोण देणार? पुण्यात गेल्या महिन्यात...
ऑगस्ट 31, 2019
जळगाव : तत्कालीन जळगाव पालिकेच्या राज्यभरात गाजलेल्या घरकुल प्रकरणी आज धुळ्याच्या विशेष न्यायालयाने खटल्यातील सर्व 48 आरोपींना दोषी ठरवले. माजी मंत्री सुरेशदादा जैन, गुलाबराव देवकर, शिवसेनेचे चोपड्याचे आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्यासह माजी नगराध्यक्ष, महापौर, नगरसेवकांचा यात समावेश आहे....
ऑगस्ट 24, 2019
ठाणे : हजारो रुपये उसने घेऊन वारंवार मागणी केल्यानंतरही परत न केल्याच्या रागातून कर्जदाराच्या डोक्‍यात दगड टाकून त्याची निर्घृण हत्या करणाऱ्या महिलेला न्यायालयाने जन्मठेप आणि 25 हजारांचा दंड अशी शिक्षा सुनावली. गीता जयस्वाल असे शिक्षा झालेल्या महिलेचे नाव आहे. ठाणे जिल्हा अतिरिक्त सत्र...
ऑगस्ट 23, 2019
नांदेड - राज्यात पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरू झाले असून मराठवाड्याप्रमाणेच पश्‍चिम महाराष्ट्राच्या दुष्काळी भागांतील बळीराजाही कर्जबाजारीपणा, सततची नापिकी आणि अतिवृष्टी यामुळे मृत्युला कवटाळत असल्याचे वास्तव समोर आले आहे.  कानडखेड (ता. पूर्णा) येथील शेतकरी माणिकराव...
ऑगस्ट 21, 2019
कर्जमुक्तीच्या दिशेने मनपाची वाटचाल सुरू  जळगाव  ः तत्कालीन जळगाव नगरपालिकेने विविध योजनांसाठी राबविण्यासाठी "हुडको'कडून घेतले होते. अनेक वर्षांपासून हा कर्जाचा प्रश्‍न प्रलंबित असल्याने महापालिकेची परिस्थिती अडचणीत आली होती. शासनदरबारी हा प्रश्‍न मार्गी लागण्यासाठी आमदार सुरेश भोळे यांचे सुरू...
ऑगस्ट 21, 2019
हुडको कर्जफेडीस मंत्रिमंडळाची मान्यता  जळगाव :महापालिकेवरील थकीत हुडकोच्या कर्जफेडीस राज्य मंत्रिमंडळाने आजच्या बैठकीत मान्यता दिली. हुडकोने दिलेल्या प्रस्तावानुसार 271 कोटींचे थकीत कर्ज शासन फेडणार असून, त्यापैकी 50 टक्के रक्कम महापालिका शासनाकडे दरमहा तीन कोटी याप्रमाणे जमा करेल. कर्जाच्या...
ऑगस्ट 20, 2019
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाची आज (मंगळवार) एक महत्त्वाची बैठक झाली. विधानसभा निवडणुकीपूर्वीची ही शेवटची बैठक मानली जात असल्याने त्यात महत्त्वाचे निर्णय होण्याची दाट शक्यता होती. त्याप्रमाणे आज झालेल्या बैठकीत 19 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. खुल्या प्रवर्गातील...
ऑगस्ट 14, 2019
यवतमाळ : जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या सत्र सुरूच आहे. जिल्ह्यातील शेतकरी गेल्या तीन वर्षापासून अस्मानी आणि सुलतानी संकटाशी लढा देतोय. कर्ज आणि नापिकीला कंटाळून यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्‍यातील लोणबेहेळ येथील शेतकरी विजय डोन (वय40) यांनी गळफास घेऊन राहत्या घरी आत्महत्या केली....