एकूण 342 परिणाम
ऑक्टोबर 17, 2019
खालापूर : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वाहन पेट घेण्याच्या घटना सुरूच असून बुधवारी हळदीची वाहतूक करणाऱ्या कंटेनरने घाटात पेट घेतला. या घटनेत चालक थोडक्‍यात बचावला. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वाहनांना आग लागण्याचे सत्र सुरूच असून दोन महिन्यात चार घटना घडल्या आहेत. बुधवारी सकाळी...
ऑक्टोबर 17, 2019
नागपूर : रस्त्यांवरील खड्ड्यांसंदर्भात नागरिकांनी महापालिका व वाहतूक पोलिस विभागाने उपलब्ध करून दिलेल्या सोशल मीडिया साईट्‌सवर तक्रार दाखल करावी. या तक्रारींची सात दिवसांत संबंधित विभागाने दखल घ्यावी. मुदत संपल्यानंतरही तक्रारीची दखल न घेतल्यास पोलिस विभागाने प्रकरणाच्या चौकशीची सुरुवात करावी. तसेच...
ऑक्टोबर 16, 2019
नवी दिल्ली : अयोध्येतील रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद जमीनवाद प्रकरणाची आज (बुधवार) सुनावणी झाली. नियोजित वेळेच्या एक तासापूर्वीच याची सुनावणी पूर्ण झाली. याप्रकरणातील युक्तिवाद पूर्ण झाला असून, सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. आता या प्रकरणाचा पुढील निकाल 23 दिवसानंतर मिळणार आहे....
ऑक्टोबर 02, 2019
नेवासे : तालुक्‍यातील जेऊर हैबती येथे जमिनीच्या वादातून वकिलासह दोघांची निर्घृण हत्या करण्यात आल्याने तालुक्‍यात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, नेवासे पोलिसांनी आरोपी पुतण्याला ताब्यात घेतले आहे. जेऊर हैबती येथील शिवाजी राजाराम ताके व ऍड. संभाजी राजाराम ताके या दोन सख्ख्या भावांमध्ये जमिनीचा...
सप्टेंबर 20, 2019
नागपूर  : शहरातील हायटेंशन लाइनच्या जवळ किती शाळा, कॉलेज अवैध आहेत. तसेच किती बांधकाम अवैध आहेत. यासंदर्भात उच्च न्यायालयाने नेमलेल्या उच्चस्तरीय समितीने पाहणी करावी. तसेच मनपा किंवा नासुप्रकडून अवैध बांधकामांविरुद्ध काय कारवाई करण्यात येत आहे, याबाबत माहिती द्यावी. असे आदेश नागपूर खंडपीठाने...
सप्टेंबर 19, 2019
पेण : पेण अर्बन बॅंक गैरव्यवहाराविरोधात लढा देणाऱ्या संघर्ष समितीने विधानसभा निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. समितीच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाले असून पेण, अलिबाग, कर्जत आणि उरण मतदारसंघात संघर्ष समितीच्या वतीने उमेदवार उभे करण्यासाठी चाचपणी सुरू आहे.  पेण अर्बन बॅंकेच्या तत्कालीन...
सप्टेंबर 06, 2019
नागपूर  ः वेगवेगळ्या घटनांमध्ये शहरातून 2 अल्पवयीन मुले बेपत्ता झाली आहेत. पहिली घटना गणेशपेठ पोलिस ठाण्यांतर्गत उघडकीस आली. आझादनगर, गिट्टीखदान निवासी संतोष शंकर बुरबुरे (40) यांचा 17 वर्षीय मुलगा समीर अचानक बेपत्ता झाला. मिळालेल्या माहितीनुसार, समीर हा कळंब (यवतमाळ) येथे राहणाऱ्या आपल्या आजीकडे...
सप्टेंबर 01, 2019
काश्मीरप्रश्न द्विपक्षीय चर्चेद्वारेच सोडवला जाईल ही भारताची स्पष्टोक्ती...इराणशी अमेरिका चर्चा करू शकते हा निर्माण झालेला आशावाद... ब्राझीलमधल्या ॲमेझॉनमध्ये लागलेल्या अक्राळविक्राळ आगीवरची खडाजंगीच्या स्वरूपातली चर्चा...ही नुकत्याच पार पडलेल्या ‘जी ७’ परिषदेची वैशिष्ट्यं म्हणता येतील. कसंही करून...
ऑगस्ट 29, 2019
औरंगाबाद : दरेगाव परिसरातील (ता. खुलताबाद) स्वत:च्या शेतामध्ये मक्‍याच्या पिकात 39 हजार 440 रुपये मूल्य असलेल्या गांजाच्या 26 झाडांची लागवड करणाऱ्या शेतकऱ्याला 10 वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. जी. गिरधारी यांनी गुरुवारी (ता. 29) ठोठावली....
ऑगस्ट 27, 2019
नाशिक : शहर पोलीस आयुक्तालयाच्या हददीमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये कार-दुचाक्‍या चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. दररोज दोन-चार वाहने चोरीला गेल्याचे गुन्हे दाखल होता आहेत. त्यामुळे पोलिसांची नाकाबंदी आणि रात्रीच्या गस्ती फोल ठरल्याच्या चर्चा सुरू असतानाच, चोरटे पोलिसांना भारी ठरत असल्याचीही...
ऑगस्ट 22, 2019
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत बुधवारी (ता.21) माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्या अटकेचा हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. सर्व कायदेशीर पर्याय संपुष्टात आल्यानंतर तब्बल तीस तासांनी बुधवारी रात्री उशिरा चिदंबरम हे काँग्रेस मुख्यालयात अवतरले. तेथे पत्रकार परिषद घेतल्यानंतर ते जोरबाग येथील...
ऑगस्ट 16, 2019
ओटवणे - सह्याद्रीच्या रांगामधील डोंगर खचण्याचे सत्र सुरूच आहे. ओटवणे येथे वनविभागाच्या क्षेत्रात भूस्खलन झाल्याचा प्रकार उघड झाला आहे. ही खचलेली माती आणि चिखल खाली शेतजमिनीत पसरल्याने स्थानिक हैराण झाले आहेत.  अतिवृष्टीचा तडाखा "सह्याद्री'ला बसला. अनेक ठिकाणी भेगा पडून डोंगर कमकुवत...
ऑगस्ट 15, 2019
मुंबई : दादर एसटी बस स्थानकावर खासगी ट्रॅव्हल्स चालकांनी अतिक्रमन केले आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानूसार 200 मिटर अंतरापर्यंत खासगी वाहतूकीच्या गाड्यांना येण्याची परवानगी नसताना देखील, खासगी ट्रॅव्हल्सकडून एसटीच्या प्रवाशांची पळवापळवी सुरू असल्याचे दिसून येत आहे. मात्र, यावर कोणतीही कारवाई होत...
ऑगस्ट 13, 2019
पिंपरी : "आम्हाला स्वतंत्र आयुक्तालय हवे आहे', अशा लोकप्रतिनिधींच्या आग्रही मागणीनंतर शहरात स्वतंत्र आयुक्तालय स्थापन झाले खरे. त्यानुसार गुन्हे दाखल होण्याच्या प्रमाणाबरोबर गुन्ह्याच्या तपासालाही वेगही आला. पण, नियोजनाचा अभावामुळे पायाभूत सुविधांपासून अनेक अडचणींचा पोलिसांना सामना करावा लागला....
ऑगस्ट 11, 2019
कलम ३७०संदर्भात घेतलेल्या निर्णयानंतर वेगवेगळे आक्षेप उपस्थित करण्यात आले आहेत. या निर्णयाच्या घटनात्मक वैधतेपासून संयुक्त राष्ट्रांच्या मध्यस्थीपर्यंत अनेक गोष्टी आहेत. त्या संदर्भात काय होऊ शकतं याबाबत ऊहापोह. जम्मू आणि काश्‍मीरला असलेला स्वतंत्र दर्जा पाच ऑगस्टला बरखास्त करण्यात आला आणि त्याबाबत...
ऑगस्ट 08, 2019
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेतर्फे कल्याण पश्‍चिमेकडील 38 वर्ष जुन्या गिरी या अतिधोकादायक इमारतीवर कारवाईला सुरुवात करण्यात आली. 26 जुलै रोजी या इमारतीचा जिना कोसळला होता. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश्‍न ऐरणीवर आला होता.  मुरबाड रोडवरील गिरी...
ऑगस्ट 05, 2019
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरला विशेष व खास दर्जा देणारे कलम 370 रद्द करण्याचे तसेच लडाखला या राज्यापासून वेगळे करून केंद्रशासित राज्याचा दर्जा देणारे जम्मू-काश्मीर राज्य फेररचना विधेयक 2019 गृहमंत्री अमित शहा यांनी आज राज्यसभेत मांडले. यावेळी अभूतपूर्व गदारोळ झाला. मेहबूबा मुफ्ती यांच्या पीडीपी...
ऑगस्ट 05, 2019
नवी दिल्ली : काश्‍मीरमध्ये 'बडा कुछ होने वाला है'च्या रंगलेच्या चर्चेच्या पार्श्‍वभूमीवर गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार तसेच गुप्तचर यंत्रणांच्या प्रमुखांना बोलावून राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. ज्या 35 अ व कलम 370 मुळे या घडामोडी सुरू आहेत, ते नक्की आहेत तरी काय?...
ऑगस्ट 03, 2019
मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या पहिल्या भुयारी मेट्रो मार्गातील आझाद मैदान ते मुंबई सेंट्रल हा ३.८१४ किलोमीटरचा बोगदा शुक्रवारी (ता. २) पूर्ण झाला. ‘वैतरणा-१’ या यंत्राद्वारे केवळ २० महिन्यांत हे काम पूर्ण करण्यात आले. आझाद मैदान ते मुंबई सेंट्रल हा ‘डाऊन’ दिशेकडील बोगदा पूर्ण करणारे मेट्रो-३...
ऑगस्ट 01, 2019
१९४७ साली जरी भारताला स्वातंत्र्य मिळालं तरी प्रत्यक्ष जनता मालक आहे आणि सरकारने आपली सगळी माहिती जनतेसमोर खुली केली पाहिजे हे सांगणारा कायदा यायला २००५ साल उजाडलं. यंदा भारताच्या स्वातंत्र्याला ७२ वर्ष पूर्ण होतील त्या आधीच काही दिवस या सामान्य माणसाच्या माहितीच्या अधिकाराचा गळा घोटण्याचा प्रस्ताव...