एकूण 320 परिणाम
जून 18, 2019
कोल्हापूर - ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे यांच्या हत्येत एका स्थानिकाचा समावेश असल्याचे आज पुढे आले आहे. त्या व्यक्तीचे वर्णन संशयित शरद कळसकर सांगतो आहे. पण त्याचे नाव सांगण्यास तो टाळाटाळ करीत आहे. गुन्ह्यात वापरलेले हत्यार जोडणीचीही जबाबदारीही त्याच्यावर सोपविण्यात आली होती अशी माहिती तपासात...
जून 16, 2019
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या परीक्षेतील केवळ बीई (मॅकेनिक) याच विषयाचा पेपर फुटला नसून, सिव्हिल इंजिनिअरिंगच्या तृतीय वर्षातील सहाव्या सेमिस्टरचा "थेरी ऑफ स्ट्रक्‍चर' या विषयाचा पेपरसुद्धा फुटल्याची बाब पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीतून पुढे आली. आशीष...
जून 14, 2019
अमरावती : विद्यापीठातील पेपर फूटप्रकरणी अनेक जण रडारवर आहेत. पेपर लिक केल्यानंतर प्रत्येक पेपरसाठी विद्यार्थ्यांकडून दीड हजार रुपये या टोळीने वसूल केल्याची कबुली अटकेनंतर आशीष राऊत याने फ्रेजरपुरा पोलिसांपुढे दिली. त्या दोघांच्या घराची झडती पोलिसांनी घेतली. तपास अधिकाऱ्यांनी दोघांकडून त्यांनी...
जून 12, 2019
नागपूर : जिल्हा न्यायालयातील वीजप्रवाह खंडित झाल्याने लिफ्टमध्ये अडकलेल्या तीन महिला वकील बेशुद्ध पडल्या. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. त्या महिला वकिलांना ताबडतोब खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले. उपचारानंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येते. सुधा सहारे, शाहिन शहा आणि...
जून 06, 2019
पुणे -  जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या फिरत्या लोक अदालतीद्वारे (मोबाईल लोक अदालत) आता जिल्ह्यात विविध ठिकाणी जाऊन, तडजोडीने खटले मिटवले जाणार आहेत. काही ठिकाणी नागरिकांना कायदेविषयक मार्गदर्शन केले जाईल.  प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. बी. अगरवाल यांच्या हस्ते सोमवारी जिल्हा...
जून 04, 2019
२,७२२ सोनोग्राफी केंद्रे बंद : राज्यातील मुलींच्या जन्मदरात घट सोलापूर - दोन-तीन मुली झाल्या आता कुटुंबाला वंशाचा दिवा पाहिजे, अशी प्रवृत्ती समाजात आजही कायम असून त्याला काही डॉक्‍टर खतपाणी घालत आहेत. जन्माला येण्यापूर्वीच गर्भपात केला जातो, अशा प्रकरणात मागील पाच-सहा वर्षांत राज्यातील तब्बल एक...
मे 26, 2019
पुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी अॅड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना 1 जूनपर्यंत सत्र न्यायालयाने सीबीआय कोठडी सुनावली आहे.  अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे (अंनिस) कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) ॲड. संजीव...
मे 16, 2019
जळगाव ः जिल्हाधिकारी कार्यालयालगतचे ग्राहक मंचासमोरील मैदान रेल्वे स्थानकापासून दूर पडते.. पक्षकार वकिलांना टांग्याचे भाडे दोन आणे द्यावे लागेल... दूर म्हणून नाकारलेली जागा हातची गेली. त्यानंतर मोहाडी रोडवरील जागेचेही असेच झाले. पोलिस मुख्यालयाची जागा मिळणे शक्‍य नाही म्हणून आता गणेश कॉलनी रोडलगत...
मे 14, 2019
जळगाव : तलाठ्यांच्या अंगावर ट्रॅक्‍टर नेल्याच्या प्रकरणात जिल्हा न्यायालयाने आज नगरसेवक पुत्रासह चौघांना सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. या प्रकरणात 13 साक्षीदारांच्या महत्त्वपूर्ण साक्ष होऊन संशयितावरील गुन्हा सिद्ध झाल्याने मुख्य दोन संशयितांना 7 वर्षे सश्रम कारावास आणि उर्वरित दोघांना 2 वर्षे...
मे 13, 2019
नांदेड : पैशाच्या देवाण- घेवाणीतून घरात बोलावून एकाचा खून करणाऱ्या महिलेस येथील प्रमुख जिल्हा न्यायाधिश दीपक ढोलकिया यांनी सोमवारी (ता. 13) जन्मठेप व दहा हजाराच्या दंडाची शिक्षा सुनावली.  यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील परंतु सध्या सारखणी येथेच वास्तव्यास असलेला राहणारा सुरेश खेकार हा पैशाची देवाण-...
मे 05, 2019
कोल्हापूर - अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक कृत्य (लैंगिक अत्याचार) केल्याप्रकरणी योगेश ऊर्फ चारू चांदणे याला काल जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. यू. कदम यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. चांदणे हा कोल्हापुरातील एका गाजलेल्या अल्पवयीन मुलाच्या खून खटल्यातील आरोपी असून, याप्रकरणी त्याला जिल्हा...
मे 03, 2019
पुणे : काँग्रेसचे नेते रोहित टिळक यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिला वकिलाने आज न्यायालयात आत्महत्येचा प्रयत्न केला. संबंधित महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपहरण आणि खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी संबंधित महिलेवर डेक्कन पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणाच्या...
एप्रिल 26, 2019
कोल्हापूर - जिल्ह्याचे प्रमुख आर्थिक सत्ता केंद्र असलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ (गोकुळ) बहुराज्यीय (मल्टिस्टेट) करण्याचा प्रस्ताव संघाकडून केंद्रीय सहकार निबंधकांकडे सादर केला आहे. केंद्रीय निबंधकांकडून यासंदर्भात महाराष्ट्र व कर्नाटक सरकारकडे ‘ना हरकत’ प्रमाणपत्राचे प्रस्ताव सादर केले...
एप्रिल 21, 2019
पुणे - न्यायालयात खटला चालला तर दोघांनाही खर्च करावा लागेल. तसेच निकाल काय असेल व तो कधी लागेल याची खात्री नाही. त्यामुळे प्रकरण आपसांत मिटवू, असे आश्‍वासन धनादेश न वटल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील आरोपी तक्रारदाराला देतो. मात्र, ठरल्याप्रमाणे पैसे न दिल्याने व लांबलेल्या तारखांमुळे ही प्रकरणे अनेक...
एप्रिल 19, 2019
जळगाव ः मोहराळे (ता. यावल) येथील विवाहिता व तिच्या मुलीच्या नावाने बनावट फेसबुक खाते तयार करून इंटरनेटच्या माध्यमातून तिची बदनामी केल्याचा प्रकार घडला होता. पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून जळगाव सायबर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात येऊन संशयित भामट्याला पोलिसांनी अटक केली आहे.  यावल तालुक्‍...
एप्रिल 16, 2019
पुणे - पती-पत्नी पुन्हा नांदू शकणार नाहीत, असा निष्कर्ष काढत परस्पर संमतीने घटस्फोटासाठी दाखल केलेला दावा सहा महिन्यांचा कालावधी वगळून कौटुंबिक न्यायालयाने मंजूर केला. अपवादात्मक परिस्थितीमध्ये असा निकाल देण्यात येतो.  घटस्फोटाचा अर्ज केल्यानंतर दोघांमधील वाद मिटावा म्हणून किमान सहा महिने दावा...
एप्रिल 14, 2019
पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तळेगाव दाभाडे (ता. मावळ) येथील निवासस्थानाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा मिळावा म्हणून एकीकडे न्यायालयीन संघर्ष सुरू असला, तरी दुसरीकडे या वास्तूत अभ्यासिका सुरू असून, दुर्बल घटकातील विद्यार्थी येथे ज्ञानार्जन करीत आहेत.  तळेगाव दाभाडे येथे डॉ. आंबेडकरांनी 1948...
एप्रिल 14, 2019
पुणे : आर्थिक व्यवहारांत विश्‍वास महत्त्वाचा असतो. मात्र, दिलेला धनादेश न वटल्यामुळे कालपर्यंत बरोबर असणाऱ्या व्यक्तींमध्ये कमालीचा अविश्‍वास निर्माण होत आहे. त्यातूनच धनादेश न वटल्याप्रकरणी (चेक बाऊन्स) दरवर्षी सुमारे 8 हजार दावे न्यायालयात दाखल होत आहेत. त्यातील 28 हजार 500 खटले अद्याप प्रलंबित...
एप्रिल 02, 2019
सांगली - अनिकेत कोथळे खून खटल्याबाबत आज जिल्हा न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयात ३५ साक्षीदारांची यादी सादर करण्यात आली. साक्षी नोंदवण्याचा कार्यक्रमही सादर केला आहे, अशी माहिती विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिली. दरम्यान, २९ एप्रिलपासून यावर नियमित सुनावणी होणार असल्याचेही त्यांनी...
मार्च 30, 2019
पन्नास लोकांच्या जिवाची किंमत कवडीमोल ठरवणारी यंत्रणा आणि दुसरीकडे एका ज्येष्ठ नागरिकाच्या जिवावर घाला घालू पाहणाऱ्या बलाढ्य बहुराष्ट्रीय कंपनीला दाती तृण धरायला लावणारी न्यायव्यवस्था, यात उजवे कोण? भारतातील लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत अमेरिकेतील न्यायालयाच्या निकालाबाबतची एक बातमी माध्यमांकडून...